१. विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करणे :
शासन परिपत्रक क्रमांक न्यायाप्र-०५१८/प्र.क्र.३८७ (भाग-१)/विशा-६, दिनांक १९.१२.२०२३, दिनांक १३.०९.२०२४ तसेच दिनांक १६.१२.२०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करण्यात आले आहेत. सदर विशेष कक्षाचा तपशिल सोबत प्रपत्र-अ मध्ये दर्शविण्यात आला आहे.
२. सुरक्षागृहे (Safe Houses) स्थापन करणे :
आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित आवास मिळणेकरिता स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षागृहांचा तपशिल सोबत प्रपत्र-ब मध्ये दर्शविण्यात आला आहे.
शासन परिपत्रक क्रमांक न्यायाप्र-०५१८/प्र.क्र.३८७ (भाग-१)/विशा-६, दिनांक १९.१२.२०२३, दिनांक १३.०९.२०२४ तसेच दिनांक १६.१२.२०२४ रोजीच्या परिपत्रकातील तरतुदी यापुढेही लागू असतील. संकेतांक २०२४१२१८१८३२३३०६२\अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आंतर जातीय आंतर धर्मीय विवाह
12
previous post