Wednesday, June 4, 2025
Wednesday, June 4, 2025

आपले Gramvikas- E- सेवा ह्या संकेस्थळावर सहर्ष स्वागत. “आपल्याला ह्या संकेस्थळावर विष्यानिहाय उपयुक्त माहिती, शासननिर्णय उपलब्ध” “धन्यवाद”

ग्रामविकास सेवा

शासकीय योजना

सेवाविषयक

लेखाविषयक

कायदे व नियम

महसूल सेवा

प्रशासकीय नमुने

आरोग्य सेवा

महत्वाचे शासननिर्णय उपलब्ध संकलन- ई, हे संकेतस्थळ दिनांक १६/०८/२०१८ पासून सर्व कर्मचारी अधिकारी यांचे साठी निर्मित करण्यात अलालेले आहे. या संकेस्थळावर सुरुवाती पासून ते आजपावेतोचे अद्यावत महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
या संकेतस्थळावर वर्षनिहाय विषयनिहाय माहिती उपलब्ध झाल्याने आवश्यकतेनुसार कुठला शासननिर्णय शोधण्यास अगदी सोयीस्कर व्हावी यासाठी https://gramvikaseseva.com वेबसाईट तयार केली आहे. या मध्ये सेवाविषयक, लेखाविषयक, ग्रामविकास, उपयुक्त कायदे नियम, आरोग्य शासननिर्णय , आरोग्य संख्याशास्त्र EXCEL नमुने, उपयुक्त नमुने ई अनेक महत्वपूर्ण बाबी या वर उपलब्ध आहेत.
अधिकारी व कर्मचार्यांना अद्यावत माहितीचा कार्यालयीन कार्यलयीन कामकाजामध्ये सुलभता यावी हा संकेतस्थळाचा मुख्य उद्देश होय.
आपल्याला सहज शासननिर्णय उपलब्ध व्हावे व त्याचा उपयोग करून दैनदिन कामकाज मध्ये येणाऱ्या अडचणी सहज सोडविण्यासाठी एक सक्षम प्रयत्न करत आहे त्याचा फायदा नक्की आपल्याला होईलच.
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल, माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वरील माहिती बाबत काही सूचना असल्यास अभिप्राय FORM, Contact form हा फोर्म द्वारे नोंदवू शकतात, तसेच आपले बहुमुल्य अभिप्राय नोंदवावे हि आपणास विनंती, आपल्या अभिप्रायामुळे संकेतस्थळ अद्यावत करण्यास प्रेरणा मिळेल.

अभिप्राय

    टीप: कर्मचारी यांचे मार्फत उल्लेखनीय लेखन साहित्य, दैनंदिन कामकाजा संबधी नमुने, माहिती पत्रक इ तयार केलेले असल्यास ते नमुने हि आपल्या मार्फत वरील नमुन्यात उपलोड करू शकतात.

    About Us

    सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

    सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

    अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

    माहितीस्थळ भेटीबाबत

    27130

    © 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.