Friday, July 25, 2025
Friday, July 25, 2025
Home » मुंबई औषधिद्रव्य (नियत्रंण ) अधिनियम १९५९

मुंबई औषधिद्रव्य (नियत्रंण ) अधिनियम १९५९

0 comment

CLICK HERE FOR DOWNLOAD मुंबई औषधिद्रव्य (नियत्रंण ) अधिनियम १९५९ १६ जुले २००५ पर्यन्त सुधारित

मुंबईचा औषधिद्रव्य (नियंत्रण) अधिनियम, १९५९


अनुक्रमणिका
उद्देशिका कलम
१. संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ
२. व्याख्या
३. महानिषेध व उत्पादनशुल्क आयुक्त
४. कलेक्टरचे अधिकार
५. या अधिनियमान्वये अधिकार दिलेल्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांचे नियंत्रण….
६. ज्या औषधिद्रव्यांस हा अधिनियम लागू असेल अशी औषधिद्रव्ये व अधिसुचित औषधिद्रव्ये,
७. अधिसूचित औषधिद्रव्यांच्या घाऊक व्यापा-याच्या किंवा किरकोळ व्यापाऱ्याच्या धंद्याचे नियमन करणे.
८. किरकोळ व्यापाऱ्याने दिली करणे
९. वैद्यक व्यवसायी व कलम १४ अन्यये अधिकृत केलेली व्यक्ती यांस विक्री करण्याचा व्यापाऱ्याचा अधिकार, वैद्यक व्यवसायीने विक्री करणे.
१०. व्यापाऱ्याने करावयाच्या विक्रीचे कमाल परिमाण
११. लायसन दिलेल्या किरकोळ व्यापाऱ्याने व वैद्यक व्यवसायीने औषधीय कारणांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी व चिकित्सापत्रानुसार असेल त्या व्यतिरिक्त अधिसूचित औषधिद्रव्य विकता कामा नये.
१२. अधिसुचित औषधिद्रव्य ताब्यात ठेवण्याचे नियमन
१३. अधिसूचित औषधिद्रव्याच्या वाहतुकीचे नियमन
१४. विवक्षित व्यक्तींनी अधिसूचित औषधिद्रव्ये जवळ बाळगणे किंवा त्यांची वाहतूक करणे यांचे नियमन.
१५. कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्याच्या वतीने अधिसूचित औषधिद्रव्य विकणे, ताब्यात ठेवणे व त्याची वाहतूक करणे.
१६. नमुना म्हणून केलेली अधिसूचित औषधिद्रव्याची विक्री, वगैरेचे नियमन …
१७. विक्रीच्या बाबतीत विक्रीचे ज्ञापन देणे
१८. लायसन वगैरे तहकूब किंवा रद्द करण्याचा अधिकार
१९. तरतुदींचे पालन करण्यात कसूर करणे
२०. माहिती मिळवण्याचा अधिकार

२१. शारती
२२. कपन्याना कलले अपराध
२३. अधिक शिक्षा देण्याचा फौजदारी न्यायाधीशाचा अधिकार
२४. जप्त होण्यास पात्र असलेल्या वस्तु
२५. जप्तीच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती
२६. निरीक्षक आणि कार्यपद्धती
२७. मंजुरीशिवाय खटला करता कामा नये
२८. झडती घेण्याचा व जप्ती करण्याचा अधिकार
२९. झडती घेण्याचा व खुल्या जागेत अधिसूचित औषधिद्रव्ये वगैरे जप्ती-करण्याचा अधिकार
३०. झडती घेण्याची व जप्ती करण्याची कार्यपद्धती
३१. लायसन दिलेल्या व्यापाऱ्याच्या जागेची तपासणी करण्याचा अधिकार
३२. अपिले
३३. फेरतपासणी
३४. कारवाई करण्यास मनाई
३५. त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, झडती घेणे किंवा घरणे याबद्दल शिक्षा…
३६. अधिकाऱ्यांविरुद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा दाव्यांची मुदत
३७. राज्य शासनाचे सर्वसाधारण अधिकार
३८. अधिकार सोपविणे
३९. ह्या अधिनियमाच्या तरतुदी राज्य शासनाच्या मालकीच्या अधिसूचित औषधिद्रव्यांना लागू नसणे.
४०. नियम करण्याचा अधिकार
४१. रद्द करणे व बचाव
४२. इतर विधींचा बचाव

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

46997

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.