Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१

0 comment

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१

प्रकरण एक प्रारंभिक

१. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ

२. व्याख्या.

म हा जि प व प स अधि १९६१ सुधारणा-२००५ कलम २ खंड (२) अधिसूचना दिनांक ०४-०५-२००५

प्रशासकीय क्षेत्रे

३. प्रशासकीय क्षेत्रांमध्ये विभागणी करणे

४. जिल्ह्यांची रचना

५. गटांची रचना

प्रकरण दोन

जिल्हा परिषदांची रचना

६ जिल्हा परिषदाची स्थापना करणे

७ परिषदेची प्राधिकरणे व त्यांचे संघटन

८ जिल्हा परिषदांचे कायद्याने संस्थापन

९ जिल्हा परिषदांची रचना

९ क. राज्य निवडणूक आयोग

परिषद सदस्यांची निवडणूक

१०. परिषद सदस्यांची निवडणूक व त्यांचा पदावधी, इ.

१० क. मतदानाची रीत

म हा जि प व प स अधि १९६१ सुधारणा-२००५ कलम २ खंड (२) अधिसूचना दिनांक ०४-०५-२००५

११. परिषद सदस्यांच्या पदावधीचा प्रारंभ

१२ जिल्ह्याची निवडणूक विभागात विभागणी

[ महाराष्ट्र जि प व प स अधि १९६१ कलम १२ क मध्ये सुधारणा-२००७ अधिसूचना दिनांक १२-०६-२००७]

१३ मतदारांची यादी

१४. निवडणूकीचा दिनांक

१५. निवडून येण्यास अर्ह असणाऱ्या व्यक्ती

१५ क. जागा रिकाम्या होणे

१६. निरर्हता

१७. मतदानाचा हक्क

१८. मतदानाचा किंवा निवडून येण्याचा हक्क निर्धारित करण्यासाठी मतदाराची यादी निर्णायक पुरावा असेल.

निवडणुका व निवडणूक विषयक विवाद

१९. निवडणुकीच्या प्रयोजनांसाठी परिवास्तु, वाहने, वगैरे यांचे अधिग्रहण

२०. भरपाई देणे

२1. माहिती मिळवण्याचा अधिकार

२२. परिवास्तूंमध्ये वगैरे प्रवेश करण्याचा आणि त्यांचे निरीक्षण करण्याचा अधिकार

२३. अधिग्रहण केलेल्या परिवास्तूंतून निष्कासित करणे

२४. अधिग्रहणातून परिवास्तू मुक्त करणे

२५. अधिग्रहणासंबंधीच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती

२६. विवक्षित आकस्मिक परिस्थितीत व्यक्ती निवडून आल्याचे घोषित करण्याचा अधिकार.

२७. निवडणुकांच्या विधिग्राह्यतेची निर्मिती करणे; न्यायाधीशाने चौकशी करणे, कार्यपध्दती

२७-क. निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध

२८. अपराधसिध्दीमुळे किंवा भ्रष्टाचारामुळे उ‌द्भवणारी निरर्हता ..

२८-क. निवडणुकीच्या संबंधात निरनिराळया वर्गामध्ये वैरभाव वाढविणे

२८-ख. निवडणुकीच्या आदल्या दिवशी किंवा निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सभा भरविण्यास मनाई.

२८-ग. निवडणुकीच्या सभांमध्ये दंगल माजविणे

२८-घ. पत्रके, भित्तिपत्रके, वगैरे मुद्रित करण्यावर निर्बंध

२९. मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राजवळ प्रचार करण्यास मनाई

३०. मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राजवळ बेबंद वर्तन केल्याबद्यल शास्ती

३१. मतदान केंद्रावर गैरवर्तणूक केल्याबद्यल शास्ती

३२. मतदानाची गुप्तता राखणे

३३. निवडणुकीसंबंधातील अधिकारी वगैरे यांनी, उमेदवारांच्या वतीने काम न करणे किंवा मतदानाच्या बाबतीत वजन खर्च न करणे,

३३-क. निवडणुकीच्या वेळी वाहने बेकायदेशीर रीत्या भाड्याने घेण्याबद्दल किंवा ती प्राप्त करण्याबद्दल शास्ती

३४. निवडणुकांच्या संबंधातील पदीय कर्तव्याचा भंग करणे..

३५. मतदान केंद्रातून मतपत्रिका काढून नेणे हा अपराध असणे

३६. इतर अपराध व त्याबद्दल शास्ती

३७. विवक्षित अपराधांच्या संबंधात खटला दाखल करणे

परिषद सदस्यांचा राजीनामा, त्यांना पदावरुन दूर करणे व त्यांच्या नैमित्तिक रीत्या रिकाम्या झालेल्या जागा, वगैरे

३८. परिषद सदस्यांचा राजीनामा

३९. गैरवर्तणूक, वगैरे केल्याबद्दल परिषद सदस्यास अधिकार पदावरुन दूर करणे

४०. परिषद सदस्यांची पदावधीच्या काळातील निरर्हता

४१. नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्यात

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

४२. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणुक ..

४३. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पदावधी

४४. (वगळले )

४५ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीची कार्यपध्दती..

४६. अध्यक्षाला द्यावयाचे मानधन आणि इतर सुविधा

४६-क. अध्यक्षाला आतिथ्य भत्ता

४६-ख. आतिथ्य भत्त्याच्या कमाल मर्यादित बदल करण्याचा अधिकार

४७ अध्यक्षाला अनुपस्थिति रजा देणे आणि परिणामरुप तरतुदी

४७-क. उपाध्यक्षास द्यावयाचे मानधन, अनुपस्थिति रजेसह इतर सवलती आणि परिणामरुप तरतुदी.

४८ अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा

४९ अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव

५० अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना अधिकारपदावरुन दूर करणे

५१. अध्यक्ष, परवानगीशिवाय गैरहजर राहिल्याचा परिणाम

५२. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची रिकामी झालेली अधिकारपदे भरणे

५३. कार्यभार, नवीन अध्यक्ष किवा उपाध्यक्ष यांच्या स्वाधीन करण्यास नकार देण्याबद्दल ४२ शास्ती.

५४. अध्यक्षाचे अधिकार व त्याची कार्ये

५५. उपाध्यक्षाची कार्ये

प्रकरण तीन

पंचायत समित्यांची रचना करणे

५६. पंचायत समित्यांची स्थापना

५७. पंचायत समित्यांची रचना करणे

५८. निर्वाचक गण, निरर्हता, निवडणुका आणि निवडणुकविषयक विवाद यांच्या संबंधातील ४४ तरतुदी.

५८-क. मतदानाची रीत

५९. पंचायत समितीच्या सदस्यांचा पदावधी

६०. पंचायत समितीचा सदस्य म्हणून राजीनामा देणे

६१. गैरवर्तणुकीमुळे सदस्यास अधिकारपदावरुन दूर करणे

६२. पंचायत समितीच्या सदस्यांची निरर्हता

६३. नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्यात

६४. पंचायत समितीचा सभापती व उप सभापती यांची निवडणूक…

६५. पंचायत समितीचा सभापती व उप सभापती यांचा पदावधी

६६. [ वगळण्यात आले ]

६७. पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडणुकीची कार्यपध्दती

६८. उप सभापतीची निवडणूक

६८-क सभापती किंवा उप सभापती यांच्या निवडणुकीच्या विधिग्राह्यतेच्या संबंधातील विवादावर निर्णय देण्याचा आयुक्ताचा अधिकार

६९. पंचायत समितीचा सभापती व उप सभापती यांना मानधन व भत्ता देणे

७०. पंचायत समितीचे सभापती व उप सभापती यांना अनुपस्थिति रजा देणे व परिणामरुप तरतुदी.

७१. सभापती व उप सभापती यांचा राजीनामा

७२. पंचायत समितीचा सभापती किंवा उप सभापती यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव

७३. पंचायत समितीचा सभापती किंवा उप सभापती यांस गैरवर्तणूक, वगैरे केल्याबद्यल

अधिकारपदावरुन दूर करणे.

७४. सभापती किंवा उप सभापती परवानगीशिवाय अनुपस्थित राहिल्याचा परिणाम

७५. सभापती किंवा उप सभापती यांची नैमित्तिक रिकामी अधिकारपदे भरणे

७५-अ कार्यभार नवीन सभापती किंवा उप सभापती यांच्या स्वाधीन करण्यास नकार देण्याबद्यल शास्ती.

७६. पंचायत समितीच्या सभापतीचे अधिकार व त्याची कार्ये

७७. पंचायत समितीच्या उप सभापतीचे अधिकार व त्याची कार्ये

७७-अ सरपंचाची समिती

प्रकरण चार

समित्या

७८. स्थायी समिती, विषय समित्या व इतर समित्या यांची नेमणूक

७९. स्थायी समितीची रचना

७९-अ. जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना

८०. विषय समित्यांची रचना करणे

८१. समित्यांसाठी निवडणूक

८२. स्थायी समितीच्या व विषय समितीच्या सदस्यांचा पदावधी

८२-अ. स्थायी समितीच्या किंवा विषय समित्यांच्या सदस्यांचा राजीनामा

८२ ब नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्यात

८३. विषय समित्यांचे सभापती

८४. विषय समित्यांच्या सभापतीस द्यावयाचे मानधन

८४-अ. आदेशाद्वारे मानधनाच्या रकमेत फेरफार करण्याचा राज्य शासनाचा अधिकार

८५. विषय समित्यांच्या सभापतीस अनुपस्थिति रजा देणे आणि परिणामरुप तरतुदी

८६. विषय समितीच्या सभापतीचा राजीनामा

८७. विषय समितीच्या सभापत्तीविरुध्द अविश्वासाचा ठराव

८८. विषय समितीच्या सभापतीस अधिकारपदावरून दूर करणे

८९. विषय समितीचा सभापती रजेमुळे अनुपस्थित राहिल्याचा परिणाम

२० विषय समितीच्या सभापतीचे अधिकारपद नैमित्तिक रीत्या रिकामे होणे

९०-अ. कार्यभार विषय समितीच्या नवीन सभापतीच्या स्वाधीन करण्यास कलम ५३ च्या तरतुदी लागू असणे.

९१. स्थायी समिती व विषय समिती यांच्या सभापतीचे अधिकार व कार्य

९१-अ. जागा रिकाम्या असताना अधिकारांचा वापर करण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्या- साठी पीठासीन प्राधिकारी नेमण्याचा शासनाचा अधिकार.

९१-ब. सर्व पीठासीन अधिका-यांची अधिकारपदे एकत्रच रिकामी झाली असताना अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी अधिकाऱ्याऱ्यांना प्राधिकृत करण्याचे राज्य शासनाचे अधिकार

९२. विनियमांद्वारे विहित करावयाची समित्यांची कर्तव्ये, कार्यपध्दती. इत्यादी

९३. (वगळले)

प्रकरण पाच

कार्यकारी अधिकारी

९४. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक

९५. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार व कार्य

९६ मुख्य कार्यकारी अधिकान्याच्या अधिकाराचे प्रत्यायोजन

९६क. कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती व त्याचे अधिकार आणि कार्य

9७. गट विकास अधिकाऱ्यांची नेमणूक

९८. गट विकास अधिकाऱ्याचे अधिकार व कार्य…

९९. जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखाचे अधिकार व कार्य

प्रकरण सहा

जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि समित्या यांचे अधिकार व कर्तव्ये

100 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कार्ये

१००क. अनुसूचित क्षेत्रांगधील जिल्हा परिषदेचे अधिक्कार व कर्तव्ये

१०१. विवक्षित विषयाच्या बाबतीत पंचायत समिती प्रथमतः जबाबदार असणे…

१०१क, गट अनुदानामधून खर्च करण्याचा पंचायत समितीचा अधिकार

१०पख, अनुसूचित क्षेत्रातील पंचायत समितीचे सक्षम अधिकार व कर्तव्ये

१०२. इतर बांधकामे करण्याचा इतर परिसंस्थांची व्यवस्था पहण्याचा आणि इतर

स्थानिक प्राधिकरणाना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचा जिल्हा परिषदेचा अधिकार..

१०३ बांधकाम व विकास परियाजना हस्तांतरित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार.

१०४जिल्हा निधी हा सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेने केलेला परिव्यय व खर्च यासाठी ७७ पात्र असणे,

१०५. तडजोड करण्याचा अधिकार

१०६. जिल्हा परिषदेचे अधिकार व तिची कार्य

१०७. टंचाई, इत्यादी प्रसंगी जिल्हा परिषदेची कर्तव्ये

१०८. पंचायत समितीचे अधिकार व तिची कार्ये..

१०८क जिल्हा परिषदेने दिलेल्या आनुदेशांनुसार पंचायत समितीने वागणे

१०९. स्थायी समिती आणि विषय समित्या यांचे अधिकार व कार्य

१०९क. वित्त समितीचे विशेष अधिकार व तिची कार्ये..

११०. दोन किंवा अधिक जिल्हा परिषदांच्या संयुक्त समित्या…

प्रकरण सात

कामकाज चालवणे

जिल्हा परिषदा

१११.जिल्हा परिषदांच्या बैठकी

११२. अधिकार पद रिकामे झाले असताना परिषद सदस्यांना काम करता येणे, जिल्हा परिषदांच्या कृती, वगैरे अनौपचारिकतेमुळे विधीअग्राहा न होणे…

११३प्रतिष्ठित व्यक्तीनी बैठकीमध्ये भाषण करणे

११४.अध्यक्षाने विवक्षित शासकीय अधिकाऱ्यास जिल्हा परिषदेच्या बठकीस हजर राहण्यास फर्मावणे.

११५.अध्यक्षाने लेखी प्रतिपादने प्रसृत करणे,

११६. संविदा करण्याची पद्धती

पंचायत समित्या

११७.पंचायत समित्यांच्या बैठकी

११८. पचायत समित्यांच्या बैठकीना कलमे १११, ११२ व ११५ लागू असणे

स्थायी आणि विषय समित्या

११९. स्थायी समित्याच्या आणि विषय समित्याच्या बैठकी..

१२०, सभापतीने यथास्थिती, स्थायी समितीच्या किंवा विषय समित्यांच्या बैठकीस

हजर राहण्यास शासकीय अधिकान्यास फर्मावणे,

१२१. स्थायी समितीच्या किंवा विषय समितीच्या सभापतीन लेखी प्रतिपादने प्रसृत करणे. ८e

१२२. विवक्षित बाबत्तीत समित्याची बैठक बोलावणे,

कलमे

प्रकरण आठ

बांधकामे आणि विकास परियोजना पार पाडणे व त्या सुस्थितीत ठेवणे

१२३. विकास परियोजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडे सोपवणे ८९

१२४ जिल्हा परिषदेने पंचायत समितीमार्फत बांधकामे आणि विकास परियोजना पार पाडणे ८९

१२५. बांधकामे किंवा विकास परियोजना हाती घेण्यास मंजुरी १०

१२६. बांधकामे किंवा विकास परियोजना यांसाठी संविदा ९०

१२७. निरीक्षण करण्याचा व तांत्रिक मार्गदर्शन, वगैरे देण्याचा राज्य शासनाचा किवा अधिकाऱ्याचा अधिकार, १०

प्रकरण नऊ

जिल्हा परिषद, तिची मालमत्ता, निधी व खर्च

१२८. मालमत्ता संपादन करण्याचा व ती भाडेपट्टयाने देण्याचा, विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा जिल्हा परिषदेचा अधिकार,

१२९. जिल्हा परिषदेची मालमत्ता

१३०. जिल्हा निधी, त्याची अभिरक्षा व गुतवणूक.

१३०-क. पैसा कर्जाऊ घेणे

१३१. विशेष निधी निर्माण करणे

१३२ जिल्हा निधी कोठे खर्च करावा

१३३. सर्वसाधारण खर्च भागवणे

१३४. जिल्हा निधीतून रकमा कशा काढाव्यात

135 राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात लेखे ठेवणे

१३६. लेख्यांचे विवरण तयार करणे व लेख्यांच्या विवरणांचा गोषवारा प्रसिद्ध करणे

१३७. प्राप्तीचे व खर्चाचे वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे

१३८ आवश्यक असेल तेव्हा सुधारित किंवा पुरवणी अर्थसंकल्पीय अंदाज करणे,

अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे पुनर्विनियोजन मान्यतेच्या अधीन असणे.

१३९. अर्थसंकल्पीय अंदाज व पुनर्विनियोजने यांना केव्हा मान्यता द्यावी.

१४०. अर्थसंकल्पीय अंदाजात तरतूद न केलेली कोणतीही रक्कम अत्यंत निकडीचा प्रसंग

खेरीज करुन एरव्ही खर्च न करणे.

१४१. जिल्हा परिषदेच्या प्राधिकाऱ्याऱ्यांनी कर्जे किंवा आकस्मिक खर्च मंजूर करणे किंवा येणे असलेल्या रकमा निर्लेखित करणे, अशा अधिकारांच्या मार्गदा

१४१क, जिल्हा परिषदेस येणे असलेली रक्कम जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसुल करणे.

१४२. प्रशासन अहवाल

१४२क, परिषदावे व समित्यांचे हिशेब तपासण्याबा महालेखाकारचा अधिकार

प्रकरण दहा

कराधान

१४३. प्रकरण जागू असणे

१४४. जमीन महसुलाच्या प्रत्येक रुपयावर उपकर बसवणे

१४५. आकारणीसाठी नियम

१४६. पाणीपट्टीवर उपकर बसवणे

१४७. कलस १४४ मध्ये वर्णन केलेला उपकर बसवण्याची रीत

१४८. कलम १४६ मध्ये वर्णन केलेला उपकर बसवण्याची रीत

१४९. वरिष्ठ धारकास सहाय्य

१५०. पाणीपट्टीवरील स्थानिक उपकर गोळा करणे व तो जमा करणे

१५१. विदर्भ क्षेत्रात जमीन महसुलाच्या प्रत्येक रुपयावर उपकर बसवणे १५१ क. (वगळण्यात आले)

१५२. हैदराबाद क्षेत्रात जमीन महसुलाच्या प्रत्येक रुपयावर उपकर बसवणे

१५२ क. (वगळण्यात आले) १५३. जमीन महसुलावरील स्थानिक उपकर गोळा करणे व तो जमा करणे…

१५४ स्थानिक उपकर निलंबित करणे किंवा त्यात सूट देणे

१५५. उपकराच्या दरात वाढ सुचवण्याचा जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा अधिकार.

१५६. एखाद्या जमिनीतील खनिजे शासनाच्या मालकीची असतील आणि शासनाला स्वामित्वधन देय असेल तर अशा जमिनीवर उपकर बसण्याचा अधिकार.

१५७. जिल्हा परिषदेस लादता येतील असे कर

१५८. स्थावर मालमत्तेच्या विवक्षित हस्तांतरणावर मुद्रांक शुल्क

१५९. कर लादण्यापूर्वीची जिल्हा परिषदेची कार्यपद्धती

१६०० कर रद्द करण्याची किंवा त्यात फेरफार करण्याची कार्यपद्धती

१६१. फी न दिल्याच्या प्रकरणातील कार्यपद्धती

१६२. मंजूर केलेले नियम नोटिशीसह प्रसिद्ध करणे

१६३. जिल्हा परिषदेने लादलेल्या सक्तीच्या सर्वसाधारण व विशेष पाणीपट्ट्या पंचायतीने गौळा करणे,

१६४. पंचायतीने रक्कम भरण्यात कसूर करणं व तिच्या पंशातून ती रक्कम वसूल करणे. १११

१६५. आक्षेपार्ट कराची आकारणी निलंबित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार

प्रकरण अकरा

कर किंवा फी गोळा करणे

१६६. कराच्या किंवा फीच्या रकमेचे बिल सादर करणे

१६७. अधिपत्र काढणणे

१६८. अधिपत्रावर सही कोणी करावी

१६९. अधिपत्र क्रोणाच्या नावे काढावे

१७०. विशेष आदेशाखाली प्रवेश करण्याचा अधिकार

१७१. अधिपत्र कसे बजावले पाहिजे

१७२, अटकावून ठेवलेल्या मालाची विक्री, विक्रीच्या उत्पन्नाचा विनियोग आणि शिल्लक रकमेची व्यवस्था कशी लावावी.

१७३. जिल्ह्याबाहेरील अटकावणी व विक्री

१७४. आकारावयाची फी व परिव्यय

१७५. दंडाधिकाऱ्याकडे अपिले

१७६. जमिनी, इमारती वगैरे यांचे पट्टी बसविण्याचे दायित्व

१७७, अटकावणी करुन व विक्री करुन वसुली करण्याचा अधिकार निलंबित करणे

१७८. पथकर किंवा विवक्षित फी यांच्या वसुलीचा पट्टा देणे

१७९. सर्व प्रदानांची पावती देणे

प्रकरण बारा

जिल्हा परिषदांना वित्तिय सहाय्य

१८०, ( वगळण्यात आले)

१८१. (वगळण्यात आले)

१८१-क. जिल्हा परिषदांना वन महसुलाचे अनुदान देणे

१८२. सप्रयोजन अनुदाने

१८३. आस्थापना अनुदान

१८४. (वगळण्यात आले)

१८५, स्थानिक उपकराला अनुरुप अनुदान

१८६. प्रोत्साहनपर अनुदाने

१८७. योजनांतर्गत परियोजनांसाती अनुदाने ..

१८८. गट अनुदाने

१८९. ( वगळण्यात आले)

प्रकरण तेरा

स्वच्छताविषयक व इतर अधिकार

१९०. इमारतींमध्ये प्रवेश करणे व त्यांचे निरीक्षण करणे वगैरे याबाबतचा अधिकार

१९१. भाणेरडया इमारती, वगैरे

१९२. घाणीपुरवठ्याच्या साधनांच्या संबंधातील अधिकार व कर्तव्ये

१९३. दिलेल्या निदेशांचे अनुपालन न केल्यास उपाययोजना

१९४. विवक्षित प्रयोजनाकारेला सार्वजनिक झरे, वगैरे अलग राखून ठेवण्याचा अधिकार. १२०

१९५. इतर प्रयोजनांकरिता अलग राखून ठेवलेल्या जागा वापरण्याबद्दल शास्ती १२०

१९६. दुषित पाण्यापासून होणारा उपद्रव कमी करणे

१९७ अंतांची विल्हेवाट लावण्याच्या जागा बंद करणे

१९८ जेथे संक्रामक रोग आहे अशा इमारती, वगैरे यांत तपासणीसाठी प्रवेश करण्याचा.  मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे यास अधिकार असणे इमारती, वगैरे जंतुविराहेत

199 .जिल्हा परिषदेने, संसर्गदुषित वस्तू जेथे धुता येतील व जंतुविरहित करता येतील. त्या जागा अधिसूचित करणं संसर्गदूषित वस्तूंचा नाश करता येणे शास्ती,

२००, सार्वजनिक रस्ते, जमीन किया इमारत यांवरील अडथळे व अतिक्रमणे

२०५. घजने हा मागे इत्यादीची निरीक्षणे करण्याचे अधिकार १२३

२०२. परिवास्तूंना क्रमांक देणे

सार्वजनिक बाजार

२०३. चाजारासंबंधातील अधिकार निहित करणे

खाजगी बाजार

२०४. या तरतुदी गाना लागू करण्याचा राज्य शासनाचा अधिकार

खाजगी बाजारांसाठी झावश्यक असलेल्या हसनासंबंधीच्या दरतुदी

२०६. फी वसवण्याची हक्क मागणी करताना अनुसरावयाली कार्यपध्दती.

207 की वसवण्याच्या हक्कनागणीबाबत घ्यावयाच्या निर्णयाची कारणे.

२०८. की वसवश्वाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी दावा

२०९ लायसनबद्दल फी

२१० लायसन निलंबित करणे किंवा रद्द करणे

२११ जिल्हा परिषदेच्या आदेशां विरुद्ध अपील

२१२ लायसन नसलेल्या बाजाराबाबत शास्ती

२१३ लायसन नसलेल्या बाजाराबाबत शास्ती

जत्रा

२१४ सार्वजनिक बाजाराच्या संबधित तरतुदीं जत्रा वैगरे लागू होणे

सार्वजनिक गाव हाळ

प्रकरण पंधरा

जिल्हे आणि गट यांच्या हद्दीत फेरफार करणे

२५४ जिल्ह्याच्या हद्दीत फेरफार करण्याचा राज्य शासनाचा अधिकार

२५५ जिल्ह्यात फेरफार करण्यात येईल तेव्हा यथोचित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार

२५५ अ जिल्हे नाहीसे होणे

२५६ गटाच्या हद्दीत फेरबदल करण्याचा राज्य शासनाचा अधिकार

२५७ गटामध्ये फेरबदल करण्यात येईल तेव्हा आदेशांद्वारे यथोचित तरतूद करण्याचा राज्य शासनाचा अधिकार [ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा कलम २५७ नंतर कलम समाविष्ट करणे अधिसूचना दिनांक २१-०८-२००४

२५७ अ गटाची किंवा विभागणी आणि तिचे परिणाम

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19884

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.