आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंब कल्याण target कसे काढायचे
जिवन विषयक आकडेवारी
आरोग्य व जिवनविषयक आकडेवारी प्रमाणे काढण्याची सुत्रे
1) साधारण जन्मप्रमाण ( Crude birth Rate)
एकूण जिवंत जन्म
साधारण जन्मप्रमाण = ———————————————— x 1000
मध्यवर्षीय लोकसंख्या
एकुण जन्म = एकूण जिवंत जन्म+ उपजत मृत्यु
2) साधारण मृत्युप्रमाण ( Crude Death Rate)
सर्व वयोगटातील झालेले एकूण मृत्यु
साधारण मृत्युप्रमाण = ———————————————— x 1000
मध्यवर्षीय लोकसंख्या