जन्मतारखेवरून वय निश्चित करण्यासाठीचा Excel-फार्मुला नमुना Excel download करण्यासाठी येथे click करा
जन्मतारखेवरून वय निश्चित करण्यासाठीचा फार्मुला | ||||||||||
आज आपण एखाद्या कर्मचाऱ्याचे किंवा विद्यार्थ्याचे वय कसे निश्चित करावे ते पाहू. | ||||||||||
खालील टेबल मध्ये A,B,C हे कॉलम्स दिलेले असून 14,15,16,17,18,19,20 हे रो आहेत. समजा A12 या सेलमध्ये जन्मतारीख दिली आहे. व B12 या सेलमध्ये ज्या तारखेपर्यंत वय काढायचे आहे ते दिले आहे. उदा. जन्मतारीख 25/05/1979 अशी आहे. सेल A12 मध्ये एन्टर केली आणि 30/09/2016 रोजी असलेले वय हवे असेल तर सेल B12 मध्ये 01/01/2025 अशी तारीख नोंदवेल त्यानुसार सेल C12 मध्ये माझे वय 40 येईल. किवा आज रोजीचे वय हवे असेल तर मी सेल B17 मध्ये =today() असे नोंदवेल त्यानुसार आजचे वय येईल. | ||||||||||
वरील प्रमाणे वय काढतांना फार्मुल्यात “वर्षे” , “महिने” व “दिवस” असे देखील नमूद करू शकतो त्याचे उदा. खाली सेल A30 मध्ये दिले आहे. किवा मी माझ्या सोयीने फक्त “वर्षे” , “महिने” व “दिवस” असे स्वतंत्र देखील काढू शकतो. त्याप्रमाणे पिवळ्या सेलमधील फार्मुला कॉपी करा आणि जन्मतारखेच्या सेलच्या शेजारील सेलमध्ये पेस्ट करा. | ||||||||||
जन्मतारीख | ज्या दिवशी वय काढायचे ती तारीख | वय | फार्मुला असा नोंदवावा ↓ | |||||||
25-May-79 | 01/01/2025 | 45 | वर्षे | =DATEDIF(A12,B12,”y”) | किंवा | =DATEDIF(A12,today(),”y”) | ||||
25-May-79 | 02/01/2025 | 7 | महिने | =DATEDIF(A13,B13,”ym”) | किंवा | =DATEDIF(A13,today(),”ym”) | ||||
25-May-79 | 03/01/2025 | 9 | दिवस | =DATEDIF(A14,B14,”md”) | किंवा | =DATEDIF(A14,today(),”md”) | ||||
25-May-79 | 04/01/2025 | 45-7 | वर्षे व महिने | फार्मुला सेल A19 मध्ये बघा | ||||||
25-May-79 | 05/01/2025 | 45-7-11 | वर्षे, महिने व दिवस | फार्मुला सेल A20 मध्ये बघा | ||||||
25-May-79 | 06/01/2025 | 45-7-11 | वर्षे, महिने व दिवस | फार्मुला सेल A21 मध्ये बघा | ||||||
=DATEDIF(A15,B15,”y”)&”-“&DATEDIF(A15,B15,”ym”) | ||||||||||
=DATEDIF(A16,B16,”y”)&”-“&DATEDIF(A16,B16,”ym”)&”-“&DATEDIF(A16,B16,”md”) | ||||||||||
=DATEDIF(A17,TODAY(),”y”)&”-“&DATEDIF(A17,TODAY(),”ym”)&”-“&DATEDIF(A17,TODAY(),”md”) | ||||||||||
आपणास फार्मुल्यामध्ये आज रोजीचे वय हवे असेल तर खालीलप्रमाणे वय प्राप्त करता येईल. उदा. → | ||||||||||
=DATEDIF(A17,TODAY(),”y”)&”-“&DATEDIF(A17,TODAY(),”ym”)&”-“&DATEDIF(A17,TODAY(),”md”) | ||||||||||
आपणास फार्मुल्यामध्ये ज्या रोजीचे वय हवे असेल ती तारीख नोंदवून देखील खालीलप्रमाणे वय प्राप्त करता येईल. उदा. → | ||||||||||
=DATEDIF(A17,”01/01/2025″,”y”)&”-“&DATEDIF(A17,”01/01/2025″,”ym”)&”-“&DATEDIF(A17,”01/01/2025″,”md”) | ||||||||||
उदा- जन्मतारीख 25/05/1979 अशी असेल तरआज दिनांक 05/01/2025 रोजीचे वय खालील प्रमाणे असेल. | ||||||||||
आजचे वय 45 वर्षे, 7 महिने व 11 दिवस | ||||||||||
→ | फार्मुला खाली दिला आहे. | |||||||||
=”आजचे वय “&DATEDIF(A13,TODAY(),”y”)&” वर्षे, “&DATEDIF(A13,TODAY(),”ym”)&” महिने व “&DATEDIF(A13,TODAY(),”md”)&” दिवस” |
जन्मतारखेवरून वय निश्चित करण्यासाठीचा Excel-फार्मुला नमुना Excel download करण्यासाठी येथे click करा
7)एक्सेल: वय काढणे सूत्रे.
सूत्र :=DATEDIF(जन्मतारीख, आजचे ( किंवा ज्या तारखे पर्यंत ) दिनांक, “y”)
Argument | स्पष्टीकरण |
“d” | फरक एकूण दिवसात |
“m” | फरक एकूण महिन्यात |
“y” | फरक वर्षात |
“ym” | वर्षे सोडून फरक महिन्यात |
“md” | वर्षे व महिने सोडून फरक फक्त दिवसात |
दोन तारखांमधील फरक फक्त वर्षात काढण्यासाठी =DATEDIF(A2,B2,”y”)
हा फरक एकूण महिन्यात काढण्यासाठी=DATEDIF(A2,B2,”m”)
एकूण दिवसांत काढण्यासाठी=DATEDIF(A2,B2,”d”)
हा फरक वर्षे व दिवस दुर्लक्षित करून – फक्त महिन्यात=DATEDIF(A6,B6,”ym”)
आणि वर्षे व महिने दुर्लक्षित करून – फक्त दिवसात=DATEDIF(A6,B6,”md”)
या सर्वांचे एकत्रीकरण असे करू शकतो.वर्षे-महिने-दिवस
=CONCATENATE(DATEDIF(A9,B9,”y”),” वर्षे, “,DATEDIF(A9,B9,”ym”),” महिने, “, DATEDIF(A9,B9,”md”),” दिवस”)
आणि वर्षे आणि महिन्यात हवे असेल तर..=CONCATENATE(DATEDIF(A9,B9,”y”),” वर्षे, “,
DATEDIF(A9,B9,”ym”),” महिने”