Saturday, October 24, 2026
Saturday, October 24, 2026
Home » एक्सेल: दिनांकावरून महिना व वार मराठीत करण्याचे सूत्र- Excel: Formula to convert a date into the month and day of the week in Marathi

एक्सेल: दिनांकावरून महिना व वार मराठीत करण्याचे सूत्र- Excel: Formula to convert a date into the month and day of the week in Marathi

0 comment 744 views

1.   A स्तंभात अ. नं. लिहले.

2.   B स्तंभात दिनांक लिहले.

3.   C स्तंभात डावीकडील दिनांकाचा वार मराठीत येण्यासाठी पुढीलप्रमाणे सूत्र लिहा.

4.   वारांची नावे जर रविवारपासून लिहली तर सूत्रात थोडा बदल होईल..

7.   आता तुम्ही B2 सेलमधील दिनांक बदलली तर वार व महिन्याचे मराठीतील नाव बदलेल.

8.   E स्तंभात आणखी विस्तारित पूर्ण मराठीत दिनांक लिहला आहे.

You may also like

Leave a Comment