Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » भूमिसंपादन अधिनियम, १८९४

भूमिसंपादन अधिनियम, १८९४

0 comment

केंद्रीय विशोधन अधिनियम व अनुकूलन आदेश यांची सूची

१. भारतीय वीज अधिनियम, १९१० (१९१० चा ९).

२. विकेंद्रीकरण अधिनियम, १९१४ (१९१४ चा ४).

३. निरसन व विश्शोधन अधिनियम, १९१४ (१९१४ चा १०).

४. भूमिसंपादन (विशोधन) अधिनियम, १९१९ (१९१९ चा १७).

५. प्रक्रांति अधिनियम, १९२० (१९२० चा ३८).

६. भूमिसंपादत (विशोधन) अधिनियम, १९२१ (१९२१ चा १९).

७. भूमिसंपादन (विशोधन) अधिनियम, १९२३ (१९२३ चा ३८).

८. भूमिसंपादन (विशोधन) अधिनियम, १९३३ (१९३३ चा १६).

९. भारत शासन (भारतीय विधि अनुकूलन) आवेश, १९३७.

१०. निरसन अधिनियम, १९३८ (१९३८ चा १).

११. भारतीय स्वतंत्रता (केंद्रीय अधिनियमांचे व अध्यादेशांचे अनुकूलन) आदेश, १९४८.

१२. विधि अनुकूलन आदेश, १९५०.

१३. विविध अनुकूलन (क्रमांक २) आदेश, १९५६.

१४. भूमिसंपादन (विशोधन) अधिनियम, १९६२ (१९६२ चा ३१).

१५. भूमिसंपादन (विश्शोधन व विधिग्राह्यता) अधिनियम, १९६७ (१९६७.चा १३).

१६. भूमिसंपादन (विशोधन) अधिनियम, १९८४ (१९८४ चा ६८).

महाराष्ट्र सुधारणा अधिनियम

१. भूमिसंपादन (मुंबई सुधारणा) अधिनियम, १९३८ (१९३८ चा १८).

२. भूमिसंपादन (मुंबई सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा २०).

३. भूमिसंपादन (मुंबई सुधारणा) अधिनियम, १९५० (१९५० चा २७).

४. भूमिसंपादन (मुंबई सुधारणा) अधिनियम, १९५३ (१९५३ चा ३५).

५. भूमित्तंपादन (मुंबई सुधारणा) अधिनियम, १९५७ (१९५८ चा १२).

६. भूमिसंपादन (महाराष्ट्र विस्तार व दुरुस्ती) अधिनियम, १९६४ (१९६४ चा ३८).

७. भूमितंपादन (महाराष्ट्र दुरुस्ती आणि भूभिसंपादनाच्या विवक्षित कार्यवाहीचे विधिग्राह्यीकरण) अधिनियम, १९६५ (१९६५ चा २४).

८. भूमिसंपादन (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ३९).

९. भूमिसंपादन (महाराष्ट्र सुधारणा) आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगरनियोजन (सुधारणा) अधिनियम, १९७३ (१९७३ चा ४२).

१०. भूमिसंपादक (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, १९७६ (१९७७ चा २९).

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19823

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.