महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम सन १९४८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६७
(दिनांक १३ ऑक्टोबर २०१४ पर्यंत सुधारित) चे शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करा
प्रकरण
प्रारंभिक
१. संक्षिप्त नाव व व्याप्ती..
२. व्याख्या..
प्रकरण दोन
कुळवहिवाटींबाबत सर्वसाधारण तरतुदी
३. संपत्ति हस्तांतरण अधिनियम याचे प्रकरण ५ लागू होणे..
४. कुळे म्हणून मानावयाच्या व्यक्ती..
४-ज. संरक्षित कुळे
४-ब. अवधी संपल्यामुळे कुळवहिवाट समाप्त न होणे
५. कमाल क्षेत्र
६. निर्वाहक क्षेत्र
६-अ. ओलिताची जमीन
७. कमाल क्षेत्र व निर्वाहक क्षेत्र यात बदल करण्याचा शासनाचा अधिकार
८. खंड आणि त्याची कमाल व किमान मर्यादा.
9.कुळाने आपल्या जमीनमालकास द्यावयाच्या खंडाचा दर..
९-अ. कुळाने जमीनमालकास यावयाच्या खंडाचे प्रमाण
९-ब. लागवडीच्या परिव्ययादाखल अंशदान देण्यास जमीनमालक दायी नसणे
९-क. मागील कलमान्वये खंड निश्चित करण्यात येईपर्यंत खंड भरण्याचे कुळाचे दायित्व..
१० या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून वसूल केलेला खंड परत करणे व इतर शास्ती.
१०-अ. जमीन महसूल व इतर विवसित उपकर देण्याचे कुळाचे दायित्व
११ सर्व उपकर, इत्यादी रद्द करणे..
१२. (वगळण्यात आले)
१३. खंड निलंबित करणे किवा त्याची सूट देणे..
१४. कुळांच्या कसुरीमुळे कुळवहिवाट समाप्त करणे
१५. कुळवहिवाट स्वाधीन करून ती समाप्त करणे..
१६. राहत्या घरातून काढून टाकण्यास रोघ
१७. ज्या ठिकाणावर कुळाने राहते घर बांधले असेल ते ठिकाण खरेदी करण्याचा कुळास प्रथम विकल्प देणे.
१७-अ. कलम १६ मध्ये उल्लेख केलेले ठिकाण खरेदी करण्याचा कुळाचा हक्क
१७-ब कलम १६ मध्ये उल्लेख केलेली ठिकाणे कुळाने, विनिर्दिष्ट तारखेपासून खरेदी केली आहेत असे मानणे.
१८. शेतमजूर, इत्यादींची राहती घरे..
१९. कुळांनी लावलेल्या झाडांवर त्यांचे हक्क असणे
२०. नैसर्गिकरीत्या वाढणा-या झाडांच्या उत्पत्रावरील हक्क
२१.(वगळण्यात आले)
२२. सीमाचिन्हे सुस्थितीत राखण्यास कुळे जबाबदार असणे.
२३. जमिनीच्या संरक्षक बांघांच्या दुरुस्त्या
२४. विवक्षित प्रकरणात कुळवहिवाट समाप्त करण्यापासून सुटका
२५. खंड न भरल्यामुळे कुळवहिवाट समाप्त करण्यापासून सुटका
२५-अ.कुळास दिलेल्या फलोपभोग गहाणाच्या अवधीत कुळवहिवाट आस्थगित असणे
२६. खंडाबदल पावत्या
२७. पोट-विभागणी, पोट पहुंचाने देणे व अभिहस्तांकन यास मनाई
२८.न्यायालयाच्या आदेशिकेअन्चये जप्त करणे, अभिग्रहण करणे किंवा विकणे यास रोध,
२९. कब्जा घेण्याची कार्यपद्धती
२९-अ.जोडधंद्यासाठी वापरण्यात येणा-या ठिकाणास कलम २९ च्या तरतूदी लागू होणे
३०. कुळांचे हक्क व विशेषाधिकार यांस बाघ न येणे
प्रकरण तीन
कुळांचे विशेष हक्क व विशेषाधिकार आणि व्यक्तिशः कसण्यासाठी जमिनीचे संवितरण करण्याबाबत तरतुदी (एक) व्यक्तिशः कसण्यासाठी व कृषीतर वापरासाठी कुळवहिवाट समाप्त करणे
३१. व्यक्तिशः कसण्यासाठी व कृषीतर प्रयोजनासाठी कुळवहिवाट समाप्त करण्याचा जमीन मालकाचा हक्क.
३१-अ.कुळवहिवाट समाप्त करण्याबाबत शर्ती
३१-ब.सन १९४७ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६२ याचे उल्लंघन करून किंवा कूळ, सहकारी
शेती संस्थेचा सदस्य असेल तर, कुळवहिवाट समाप्त न करणे.
३१-क.ख.(वगळण्यात आले)
३१-ड.कुळाकडे राहिलेली जमीन व्यक्तिशः कसण्याकरिता कुळवहिवाट समाप्त करण्याचा जमीनमालकास हक्क नसणे.
३१-इ.कुळवहिवाट समाप्त झाल्यानंतर कुळाकडे राहिलेल्या जमिनीच्या खंडाचे संविभाजन..
३२.कुळांनी कृषकदिनी जमीन खरेदी केली आहे असे मानणे
३२-अ.कुळांनी कमाल क्षेत्रापर्यंत जमीन खरेदी केली आहे असे मानणे
३२-ब.कुळांनी जमीन खरेदी केली आहे असे केव्हा न मानणे
३२-क.खरेदी करावयाच्या जमिनी पसंत करण्याचा हक्क कुळास केव्हा असेल
३२-ड.कुळांनी तुकडे खरेदी केले असे केव्हा मानावे
३२-इ-कुळांनी जमीन खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जमिनीची विल्हेवाट
३२-फ.जमीनमालक अज्ञान इत्यादी असेल तेव्हा कुळाचा जमीन खरेदी करण्याचा हक्क..
३२-ग. न्यायाधिकरणाने नोटिसा काढणे व कुळांनी द्यावयाच्या जमिनींच्या किंमती ठरविणे..
३२-ह. खरेदीची किंमत व तिची कमाल मर्यादा
३२-आय कायम कुळाच्या पोट-कुळाने जमीन खरेदी केली आहे असे मानणे
३२-ज (वगळण्यात आले)
३२-के .खरेदीदार कुळाने किंमत द्यावयाची रीत आणि खरेदी किंमत वसूल करण्याचा न्यायाधिकरणाचा अधिकार
३२-ल (निरसित करण्यात आले)
३२-म खरेदीची रक्कम देण्यात खरेदीदार कुळांनी कसूर केल्यावर खरेदी परिणामशून्य होणे
३२-मम विवसित खरेदी परिणामशून्य न होणे.
३२-न खरेदी परिणामशून्य होईल तेव्हा खंड वसूल करण्याचा जमीनमालकाचा हक्क
३२-ओ.ज्या कुळाची कुळवहिवाट कृषकदिनानंतर निर्माण झाली असेल त्या कुळाचा जमीन खरेदी करण्याचा हक्क.
३२-प.कुळाने खरेदी न केलेल्या जमिनी परत घेण्याचा व त्यांची विल्हेवाट करण्याचा न्यायाधिकरणाचा अधिकार,
३२-क्यु.खरेदीच्या किंमतीच्या रकमेचे कर्जफेडीसाठी उपयोजन करणे…
३२-२. खरेदीदाराने व्यक्तिशः जमीन कसण्यास कसूर केल्यास त्याला जमिनीतून काढून टाकणे.
33.जमिनीची अदलाबदल करण्याचा कुळांचा हक्क
(२-अ) जमीनमालकांनी कुळवहिवाट समाप्त करणे आणि कलम ८८-क लागू असलेल्या जमिनी कुळांनी खरेदी करणे.
३३-अ.व्याख्या
३३-ब.प्रमाणपत्र दिलेल्या जमीनमालकाचा व्यक्तिशः जमीन कसण्यासाठी कुळवहिवाट समाप्त करण्याचा विशेष हक्क.
३३-क.कलम ८८-क मध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनीच्या कुळांनी जमीन खरेदी केली आहे असे मानणे आणि इतर आनुषंगिक तरतुदी.
(तीन) कमाल क्षेत्रापेक्षा अधिक धारण जमीन धारण करण्यावर निबंध
३४. (वगळण्यात आले)
३४-अ.जमीन धारण करणा-यांनी जमिनीचा तपशील मामलेदारास सादर करणे
३५. (वगळण्यात आले)
३५-अ.अत्याधिक जमिनीबाबतची प्रकरणे निर्धारित करणे….
३६ निर्वाहक क्षेत्र किंवा कमाल क्षेत्र यापेक्षा अत्याधिक असलेला तुकडा जमीन धारण करणा-या व्यक्तीजवळ राहू देण्याची परवानगी देता येईल.
३७. जमीनमालकाने एक वर्षाच्या आत जमीन कसली नाही तर, त्याने तिचा कब्जा परत देणे.
३८. (वगळण्यात आले)..
३९. कब्जा परत मिळण्यासाठी कुळाकडून अर्ज
40.कुळ मरण पावल्यावर कुळवहिवाट चालू ठेवणे
४१. कुळाने केलेल्या सुधारणांबद्दल भरपाई
४२. कुळाचा शेतघर उभारण्याचा हक्क..
४३. या अधिनियमान्वये खरेदी केलेल्या किंवा विकलेल्या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध.
प्रकरण तीन-कक
ज्या सशस्त्र दलात नोकरी करणा या व्यक्ती आहेत किंवा होत्या अशा जमीनमालकांनी कुळवहिवाट समाप्त करण्याबाबत व त्यांच्या जमिनी कुळांनी खरेदी करण्याबाबत विशेष तरतुदी
४३-१-अ.व्याख्या
४३१ ब कुळवहिवाट सनाप्त करण्याचा जमीनमालकाचा हक्क
४३-१ क. प्रलंबित कार्यवाहीचे जिल्हाधिका-याकडे व राज्य शासनाकडे हस्तांतरण करणे…
४३-१-४.जमीनमालकाकडून जमीन खरेवी करण्याचा कुळाचा हक्क
४३-१-३ व्यावृत्ती..
प्रकरण तीन-क
ऊस व इतर अधिसूचित कृषि उत्पन्न यांच्या लागवडीकरिता औद्योगिक किंवा वाणिज्यिक उपक्रमांनी व विवक्षित व्यक्तींनी पक्षाने धारण केलेल्या जमिनीसंबंधी विशेष तरतुदी
४३-अ. औद्योगिक किंवा वाणिज्यिक उपक्रम किंवा विवक्षित सहकारी संस्था यांनी ऊस किंवा फळे किंवा फुले याची लागवड करण्याकरिता पट्ट्याने घेतलेल्या जमिनीस काली तरतुदी लागू नसणे.
४३ ब कलम ४३ क लागू असलेल्या जमिनींचा वाजवी खंड
प्रकरण तीन-ख
नगरपालिकेच्या किंवा कटक क्षेत्रांच्या हद्दीतील क्षेत्रांच्या संबंधात विशेष तरतुदी
४३ क विवक्षित तरतुवी नगरपालिकाक्षेत्रास किंवा कटक क्षेत्रास लागू नसणे
४३-४. (वगळण्यात आले)..
प्रकरण चार
भूधारकांनी धारण केलेल्या संपदांचे व्यवस्थापन
४४ भूधारकांच्या संपदेचे व्यवस्थापन स्वतःकडे घेण्याचा अधिकाप…
४५. संपदा व्यवस्थापकाकडे निहित होणे..
४६. व्यवस्थापन जाहीर केल्याचा परिणाम..
47 व्यवस्थापकाचे अधिकार
४८ व्यवस्थापकाने व्यवस्थापनाचा परिव्यय वगैरे देणे
४९. हक्कमागणीदारास नोटीस
५० हक्कमागणीत संपूर्ण तपशीलाचा समावेश करणे,
५१ ज्याची रीतसर नोटीस वेण्यात आली नसेल अशा हक्कमागणीस प्रतिबंध
५२. ऋणे व दायित्वे निश्चित करणे
५३. ऋणांचा अनुक्रम लावण्याचा व व्याज निश्चित करण्याचा अधिकार
५४ ऋण फेडण्याची परियोजना
५५ परियोजनेतील तरतुदी.
५६. परियोजना मंजूर केल्याचे परिणाम..
५७. कब्जे गहाणवापरास काढून टाकण्याचा अधिकार
५८. विकण्याचा किंवा पट्टयाने देण्याचा अधिकार
५९. व्यवस्थापकाच्या पावतीमुळे जबाबदारीतून मुक्तता
६० संपदा धारण करणारी व्यक्ती मरण पावली असता.
६٩٠ व्यवस्थापन समाप्त करणे
६२. व्यवस्थापक लोकसेवक आहे असे मानणे
प्रकरण पाच
शेतजमिनींचे हस्तांतरण, लागवडीस न आणलेल्या जमिनींचे व्यवस्थापन आणि संपदांचे व जमिनींचे संपादन यांवरील निबंध
६३. शेतकरी नसलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरण करण्यास रोध
६३ एक अ. खऱ्याखुऱ्या या औद्योगिक वापरासाठी शेतकरी नसलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरण.
६३-अ. जमिनीची विक्री व खरेदी करण्यासाठी तिची वाजवी किंमत
६४. विशिष्ट व्यक्तीला शेतजमिनीची विक्री करणे
६४-अ. सहकारी संस्थांनी केलेल्या किंवा त्यांच्या प्रीत्यर्थ केलेल्या विक्रीस सूट
६५. लागवडीस न आणलेल्या जमिनीचे व्यवस्थापन स्वतःकडे घेणे…
६६. व्यवस्थापनाखाली असणारी संपवा किंवा जमीन किंवा त्यातील हितसंबंध संपादन करणे.
प्रकरण पाच-क
इतरांच्या जमिनीमधून पाट बांधणे
(वगळण्यात आले)
प्रकरण सहा
न्यायाधिकरण, मामलेदार व जिल्हाधिकारी यांची कार्यपद्धती व अधिकारिता :
अपिले व पुनरीक्षण
६७. न्यायाधिकरण
६८. न्यायाधिकरणाची कर्तव्ये
६९. न्यायाधिकरणाचे अधिकार
७०. मामलेदारांची कर्तव्ये
७१. कार्यवाह्यांचा प्रारंभ
७२. कार्यपद्धती
७२अ अ मामलेदारांमध्ये कामकाजाचे वाटप
72.अ कार्यवाही हस्तांतरण करण्याचा जिल्हाधिका-याचा अधिकार
७२.ब जमिनीच्या कब्जाविषयी निरनिराळ्या मामलेवारांकडे केलेल्या अर्जाची सुनावणी निर्देशित मामलेदाराने करणे.
७२ क. एकाच कुळाने निरनिराळ्या क्षेत्रात धारण केलेल्या जमिनीच्या संबंधात पदनिर्देशित न्यायाधिकरणाने कार्यवाही करणे.
७३. पैसे भरण्याविषयी किंवा कब्जा परत मिळवून देण्याविषयी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी,
७3-अ कलम २९, पोटकलम (३-क) खालील चौकशीतील जिल्हाधिका-याचे अधिकार, आदेशांचे पुनरीक्षण व अंमलबजावणी यांच्या संबंधातील तरतूद
७४. अपिले
७४अ.अपिले हस्तांतरित करण्याचे व काढून घेण्याचे जिल्हाधिका-याचे अधिकार
७५. जिल्हाधिका-याच्या निवाड्यावर अपील
७६. पुनरीक्षण…
७६-अ.जिल्हाधिका-याचे पुनरीक्षणविषयक अधिकार
७७. न्यायालय फी
७८. अपिलात किंवा पुनरीक्षणात आदेश देणे
७९. मुदत
८०. चौकशी व कार्यवालह्या या न्यायिक कार्यवाह्या असणे.
८०-अ (वगळण्यात आले)
प्रकरण सात
कलमे
अपराध व शास्ती
८१ अपराध व शास्ती
प्रकरण आठ
संकीर्ण
८२ नियम
८३. अधिकारांचे आणि कर्तव्यांचे प्रत्यायोजन
८३-अ.विधिअग्राह्य असलेल्या हस्तांतरणाद्वारे जमीन संपावन करण्यावर निर्बंध
८४ बिनासोपस्कार काढून टाकणे
८४-अ नेमलेल्या दिवसापूर्वी केलेल्या हस्तांतरणाचे विधिग्राहीकरण..
८४-ब.नेमलेला दिवस व सुधारणा अधिनियम, १९५५ अंमलात येण्याचा दिवस, यांच्या दरम्यान केलेली विवक्षित हस्तांतरणे विधिअग्राह्य असणे.
८४ क ज्या जमिनीचे हस्तांतरण किंवा संपाबन विधिअग्रात्य आहे व जमिनीची विल्हेवाट
८४ क क शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे ज्या जमिनीचे हस्तांतरण किंवा संपावन विधिअग्राह्य असेल त्या जमिनीची विल्हेवाट
८४ ड कलम ३२ प किंवा ८४घ अन्वये विल्हेवाट केली जाण्यास पात्र असलेल्या जमिनी तात्पुरत्या पट्ट्याने देणे.
८५.अधिकारितेस रोध
८५.अ.या अधिनियमान्वये निर्णीत करावयाचे वादविषय ज्यात अंतर्भूत असतील असे बावे….
८६ नियंत्रण..
८७.दायित्वनिराकरण
८७-अ भूधारणापद्धती नाहीशी करण्याबाबतच्या अधिनियमाचा तरतुदींच्या संबंधात्त व्यावृत्ती….
८८ शासकीय जमिनी व विवक्षित इतर जनिनी यांना माफी
८८ अ-एक अनुसूची चापमध्ये विनिर्विष्ट केलेल्या गावातील विवक्षित जमिनींच्या कुळांच्या संबंधात विशेष तरतुदी.
८८-अ. भूदान समितीकडे किंवा तिने हस्तांतरित केलेल्या जमिनीस या अधिनियनाच्या तरतुदी लागू नसणे.
८८-ब. स्थानिक प्राधिकरणे व विद्यापीठे यांच्या मालकीच्या व विश्वस्त व्यवस्थेखाली असलेल्या जमिनींना विवक्षित तरतुदींपासून माफी.
८८ क ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये १,५०० पेक्षा अधिक नसेल अत्ता व्यक्तींनी पट्टयाने दिलेल्या जमिनींना विवक्षित तरतुदीपासून माफी.
८८-क क विवक्षित पट्टयांच्या बाबतीत अधिनियमाच्या तरतुबी लागू नसणे.
८८ क अ कलमे ३२ ते ३२ व सेवेसाठी बिलेल्या विवक्षित जमिनींना लागू नसणे
८८ कब .कलमे ३२ ते ३२ व सरंजामांना लागू नसणे
८८-ड माफी रद्द करण्याचा शासनाचा अधिकार
८९ निरसन…
८९-अ.शंकानिरसन
9०-अ. सुधारणा केलेल्या अधिनियनिती
अनुसूची एक
अनुसूची दोन
अनुसूची तीन
अनुसूची चार