Monday, October 12, 2026
Monday, October 12, 2026
Home » मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३०

मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३०

0 comment 2.2K views

स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे लेखापरीक्षा अहवाल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणे, विभागीय चौकशी प्रकरणे अथवा न्यायालयात पुरावा म्हणून सादर न करणे तसेच संबधित प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या मागणी नोटीस / वसूली नोटीसमध्ये लेखापरीक्षा परिच्छेदाचा उल्लेख न करण्याबाबत….
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४६/कोषा प्रशा-४ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : १८ जुलै, २०२५.

मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३० अधिसूचना सुधारणा दिनांक 10-03-2011

मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३० [१०-०३-२००५ पर्यन्त सुधारलेला ]

Pdf स्वरूपात download करण्यासाठी येथे Click करा

१. संक्षिप्त नाय

२. व्याप्ती

३. व्याख्यां

४. लेखापरीक्षेसाठी आपले लेखे सादर करण्याची स्थानिक प्राधिकरणांची जबाबदारी.

५. फर्माविण्यात येईल अशा एका किया अधिक कालावधीने लेखापरीक्षेसाठी लेखे सादर करणे.

६. दस्तऐवज सादर करण्यास व संबंधित व्यक्तींना हजर राहण्यास इ. फर्माविण्याचा लेखापरीक्षकाच अधिकार

७. कलम ६ अन्वये केलेल्या मागणीची अवज्ञा केल्याबद्दल शास्ती.

८. राज्य शासन निदेश देईल अशा काही अधिकाऱ्यांकडे व मंडळांकडे लेखापरीक्षेचा अहवाल पाउवंणे.

९ लेखापरीक्षा अहवालात कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहीजेत.

१०. स्थानिक प्राधिकान्याने दोष दुरुस्त करणे. कलम ८ अन्वये मुख्य लेखापरीक्षकांचा अहवाल आल्यानंतर अनुसरावयाची कार्यपद्धती.

११. अक्षम्य हयगयोमुळे किया गैरवर्तणुकीमुळे झालेले बेकायदेशीर प्रदान किंवा नुकसानीदाखल अधिक किया तेवढीच रक्कम वसूल करण्याचा आयुक्तास अधिकार असणे.

१२. दंडादाखल द्यावयाची अधिक किंवा तेवढीच रक्कम कशी बसूल करावी.

१३. दंडादाखल अधिक रक्कम किया तेवढीच रक्कम देण्याबाबत दिलेल्या आदेशाविरुध्द अर्ज.

१४. लेखापरीक्षकाच्या आदेशाच्या संबंधात झालेला खर्च स्थानिक निधीतून देणे.

१५. नियम.

१६. १९०१ चा मुंबई अधिनियम ३, १९२३ चा मुंबई अधिनियम ६ आणि १९२५ चा मुंबई अधिनियम १८ मधील सुधारणा (मुद्रित केलेल्या नाहीत).

१७. सन १९३३ चा मध्यप्रांत व वन्हाडचा अधिनियम क्र. ९ चे निरसन आणि व्यावृत्तो.

१८. स्थानिक प्राधिका-यांचा लेख्यांच्या तपासणीसंबंधीच्या इतर कोणत्याही कायद्याशिवाय आणखो या अधिनियमाच्या तरतुदो लागू असणे.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment