Saturday, October 17, 2026
Saturday, October 17, 2026
Home » नॉन क्रिमीलेअर

नॉन क्रिमीलेअर

0 comment 3.7K views

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत... 28-07-2025 202507281629100907

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: शिवृत्ती-२०२३/प्र.क्र.१३५/शिक्षण-१ मोती महल, २ रा मजला, १९५, जे. टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२० दिनांक : २० सप्टेंबर, २०२४.

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयाकरीता आरक्षण अधिनियम २००२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग दिनांक ०५-०७-२०२४

शासनाने संदर्भ क्र.३ येथील दि. २८.०६.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र (परिशिष्ट अ) व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (परिशिष्ट- ब) स्वतंत्र पद्धतीने देण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तथापि, संदर्भ क्र. २ अन्वये यापूर्वी निर्गमित परिशिष्ट अ मधील जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र या सदराखाली निर्गमित केलेली प्रमाणपत्रे ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अस्तित्वात आल्यानंतर निर्गमित झालेली असल्याने सदर सर्व प्रमाणपत्रे यापुढेही वैध राहतील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीया करीत आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०१-०७-२०२४

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना … महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक ११ मार्च, २०२४

नॉन-क्रिमिलेअर पडताळणी प्रमाणपत्र अथवा त्यावरील अपिलावर अंतिम निर्णय घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.२९७/मावक मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २६ एप्रिल, २०२२

महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी लागणारी प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणीकरण (Standardisation) (Regulation) करणे. व नियमन
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांकः संकीर्ण-१/२०१२/प्रक्र.१८/ई-१, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक: ०४ जानेवारी, २०२१

नॉन क्रिमिलेयरसाठी उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत रु६.००लक्ष वरून ८.००लक्ष

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट याकरिता वि जा भज इमाव व विमाप्र कल्याण विभाग शा नि क्रसीबीसी-१०/२००८/प्रक्र६९७/ विजाभज-१दि१६/१२/२०१७

विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासप्रवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासप्रवर्ग, व विशेष मागासप्रवर्ग-अ प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गट (क्रिमीलेयर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट (क्रिमीलेयर) सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 31-07-2014

शैक्षणिक सवलती इ.बी.सी योजनेतर्गत फी सवलतीसाठी विहित केलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा सुधारित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शानिक्र :इबीसी-२०११/ प्रक्र५३/११/ विवि५दि३०/५/२०१४

रु४.५ लक्ष वरून रु ६.००लक्ष

विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मगर प्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/ गट याकरिता नॉनक्रिमीलेअरसाठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणेबाबत सामाजिक न्यायव विशेष सहाय्य विशानिक्र सीबीसी-१०/२००८/ प्रक्र६९७/विजाभज-१दि२४/६/२०१३

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गट (क्रिमीलेअर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवगांतील उन्नत आणि प्रगन व्यक्ति / गट (क्रिमीलेअर) वगळण्याबाबतचे निकष व कार्यपध्दती यांचे एकत्रिकरण व सुसुत्रिकरण.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२ / विजाभज-१ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २५ मार्च, २०१३

४.५ लाखापेक्षा जास्त असेल

इतरमागासवर्गप्रवर्गातीलउमेद्वाराचेआई/ वडील यापैकी एक किंवा दोघे हि शासकीय ( केंद्र किंवा राज्य शासनातील सेवेत ) सेवेत असतील तर अशा व्यक्तींना आरक्षणाचे फायदे मिळण्याकरिता उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट (क्रीमिलेअर)  मध्ये मोडत नसल्याचे नॉनक्रीमिलेअर प्रमाणपत्र देणेबाबत (वेतनापासून होणारे उत्पन्न व शेतजमिनीपासून होणारे उत्पन्न वगळून ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभाग, परिपत्रकक्र: इमाव-२०१३/प्रक्र१/ विजाभज-१दि २२/१/२०१३

केंद्रशासनाच्या इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गट (creamy Layer ) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी उत्पन्नाच्या निकषात सुधारणा व उत्पन्न मर्यादा वाढ ४.५ लाखापेक्षा जास्त असेल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभाग क्रसीबीसी-१०/ २००८/ प्रक्र६८७/ मावक-५दि २७/२/२००९

३ लाखवरून ४.००लाख

इतर मागासवर्गीय जाती मधील उन्नत आणि प्रगतगट (creamy Layer ) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी उत्पन्नाच्या निकष निच्चीत करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रसीबीसी-१०/२००६/ प्रक्र१२२/ मावक-५दि२०/१०/२००६

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गांना लागू करण्यात आलेल्या प्रगत व उन्नत जाती दाखलेदेण्याचे नमुन्यात बदल करणे बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभाग क्रसीबीसी-१०/२००६/ प्रक्र१५/ मावक-५दि३०/६/२००६

२ लाखवरून ३.००लाख

इतर मागासवर्गीय जाती मधील उन्नत आणि प्रगतव्यक्ती / गट (creamy Layer ) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी उत्पन्नाच्या निकष निच्चीत करण्याबाबत सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विशानिक्रसीबीसी-१०/२००१/प्रक्र१११/मावक-५दि२९/५/२००३

इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट क्रिमीलेअंर वगळून आरक्षणाचे फायदे देण्याबाबत निकष निश्चित करण्याबाबत २लाख विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतरमागासवर्गआणि विशेष मागासवर्ग कल्याण विभाग शानिक्रसीबीसी-१०९४/प्रक्र 86/इमाव-५दि६/६/२०००

इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट क्रिमीलेअंर वगळून आरक्षणाचे फायदे देण्याबाबत निकष निश्चित करण्याबाबत समाजकल्याण, सास्कृतिक कार्य वक्रीडा विशा निक्रसीबीसी-१०९४/ प्रक्र८६/मावक-५दि१६/६/१९९४

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment