Wednesday, February 11, 2026
Wednesday, February 11, 2026
Home » महाराष्ट्र शासकीय कर्माचा-यांच्या बदल्यांचे विनियमन २००५

महाराष्ट्र शासकीय कर्माचा-यांच्या बदल्यांचे विनियमन २००५

0 comment 2K views

महाराष्ट्र शासकीय कर्माचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१)

उद्देशिका
प्रकरण एक
प्रारंभिक
कलमे
१. संक्षिप्त नाव, प्रारंभ व प्रयुक्ती
२. व्याख्या
प्रकरण दोन
पदस्थापनेचा पदावधी, बदली व बदली करणारे प्राधिकारी

३. पदस्थापनेचा पदावधी.
४. बदलीचा पदावधी.
5. पदावधी वाढविणे.
६. बदली करणारा प्राधिकारी.
७. सक्षम प्राधिकान्यांची यादी प्रकाशित करणे.
प्रकरण तीन
कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध

नागरिकांची सनद
९ अधिकार सोपविणे.
१०. शिस्तभंगाची कारवाई

११ विवक्षित परिस्थितीत कालम १० च्या तरतुदी लागू न होणे.
१२. प्रशासनिक मूल्यमापन.
प्रकरण चार
संकीर्ण

१३. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण.
१४. नियम करण्याचा अधिकार.
१५. अडचणी दूर करण्याचा अधिकार.
१६. सन २००३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ९ माचे निरसन व व्यावृत्ती.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

305719

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions