17
आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ठेवण्याबाबत आदिवासी विकास विभाग 06-02-2025 सांकेतांक क्रमांक 202502061622183724
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ मधील तरतूदी विचारात घेवून राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या वसतीगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.