Tuesday, July 8, 2025
Tuesday, July 8, 2025
Home » पंचायत समिती अंदाज पत्रक आणि लेखा परीक्षण

पंचायत समिती अंदाज पत्रक आणि लेखा परीक्षण

0 comment

पंचायत समिती अंदाज पत्रक आणि लेखा परीक्षण अहवालातील महत्वपूर्ण शासन निर्णय

अ क्रदिनांकथोडक्यात
  पंचायत समिती अंदाज पत्रक तयार करून ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडे मंजुरी साठी पाठविले जाते
महा जि.पं.व पं स अ १९६१ १३७ (३) अन्वयेदि १५ फेब्रुवारी पर्यत सभागृहाची मान्यता घेणे
महा जि.पं.व पं स अ १९६१ १३६(२ )अन्वयेकमी जादा खर्चाबाबत विवरण पत्र
महा जि.पं.व पं स अ १९६१ १३७पं स स्वतःचे उत्पन्न व खर्चाचे अंदाज पत्रक
महा जि.पं.व पं स  लेखा संहिता १९६८ कलम १४९ (१)अटी व शर्ती
दि २४/०५/२०१५करारनामा रक्कम १० लक्ष पर्यत ५०० रु स्टंप व त्या पुढील प्रत्येकी १ लाख साठी १००
दि ३१/०३/२०१५कंत्राटी कामाचा कामाचा कार्यादेश निर्गमित कामागाराचा विमा काढणे
महा जि.पं.व पं स  लेखा संहिता १९६८ १६८ दि २२/१२/२०००प्रत्येक कामासाठी स्वतंत्र मोजमाप पुस्तिका
दि ३०/०३/२०१०online लेखे  महा जि.पं.व पं स  लेखा संहिता १९६८ नियम ६६ (१)
दि ३०/०८/२०१०पं s लेखे online करणे
१०दि ०६/०६/२००८नुसार अखर्चित निधी वर्ष अखेर परत करणे
११दि २१/०९/२०१७नुसार अखर्चित निधी वर्ष अखेर परत करणे
१२दि १७/०६/२०१०बांधकामाच्या एकूण मूल्यांच्या १ टक्के कामगार कल्याण उपकर कापणे
१३दि ०६/०४/२०००सेवावर आकारण्यात येणारे
१४दि १३/०४/२००४सेवावर आकारण्यात येणारे
१५दि ०५/१०/१९८९ ग्रा वि विपंचायत व गावनिहाय सर्व योजना अंतर्गत लाभ दिल्या जाणाऱ्या लाभार्थी मास्टर नोंदवही ठेवणे
१६दि ०२/०९/१९९३ ग्रा वि विपंचायत व गावनिहाय सर्व योजना अंतर्गत लाभ दिल्या जाणाऱ्या लाभार्थी मास्टर नोंदवही ठेवणे
१७दि २०/१०/१९९९ ग्रा वि विपरिशिष्ट ०४
१८दि ०५/१२२०१६ नियोजन विभागवितरीत करावयाच्या वस्तूंचे मूल्य निर्धारण करून अनुदानित रक्कम निर्धारित करणे आवश्यक
१९दि ३१/१२/२००९कामाच्या निविदेमध्ये दोष निवारण कालावधी तंतोतंत नमूद करणे
२०दि ०१/१२/२०१६नियम ३.१.१.२.२ मध्ये नमूद १ ते 5 बाबी विचार करणे,परिशीस्ट अ नुसार , नियम ३.१.१.२ नुसार परिशी स्ट १२ मधील मान्यता प्राप्त प्रयोग शाळेकडून साहित्याची तपासणी प्रमाणपत्र घेणे
२१दि २०/०९/१९९३अन्वये निधीचा पुरेपूर विनियोग
२२दि १८/०६/२०१० साप्रविपं स स्वनिधीतून ०.5 टक्के निधी e-governance साठी खर्च करणे
२३दि २६ १०/२०१५५००० रु पेक्षा जास्त प्रदानाकरिता १ रु मुल्यांचा मुद्रांक तिकिटावर सही घेणे
२४दि १०/०९/२००४५००० रु पेक्षा जास्त प्रदानाकरिता १ रु मुल्यांचा मुद्रांक तिकिटावर सही घेणे
२५दि १६/१०/२०१२पुरवठादार यांचेकडून विक्री पश्चात संभाव्य दुरुस्ती, देखभाल बाबत स्टंप
२६दि १९/०५/२०१६लाभार्थी निवड, साहित्य खरेदी,विनियोग प्रत्यक्ष लाभ देण्या पूर्वी लाभार्थ्याने वस्तू खरेदी केल्याची खात्री (Physical Verification ) पं स ने करणे आवश्यक
२७दि १९/०८/१९९८विमा रक्कम अंदाजपत्रकाच्या गोषवाऱ्यात दर्शीविणे आवश्यक ,विमा भरल्याचा पुरावा सादर केल्यास विमा परतावा
२८दि ३१/०३/२०१५विमा रक्कम अंदाजपत्रकाच्या गोषवाऱ्यात दर्शीविणे आवश्यक ,विमा भरल्याचा पुरावा सादर केल्यास विमा परतावा
२९दि २४/०१/२०१४गट अ प्रशिक्षण योजनेनेतील मुद्दा क्र १ नुसार लाभार्थी मिळविण्यासाठी पुरेशी व व्यापक प्रसिद्धी

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

36754

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.