42
राज्य शासन, महानगरपालिका, नगरपालिका व आंतर जिल्हा परिषदा मधील विवाहित स्त्री कर्मचाऱ्याची जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवात बदली नेमणूक करण्याबाबत ग्रावि व जल वि शा परिपत्रक क्र एपीटी-१६७२-३३७६७-१४०-बी-आर दि ०४/६/१९७९ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (सेवान्त्ररती) नियम, १९६७ च्या नियम ६ (८) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याना अन्य जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवातील कोणत्याही कर्मचा-याकडून अर्थ प्राप्त झाल्यावर, दोन्ही जिल्हा परिषदांत परस्पर संमत करण्यात येतील अशा क्षर्तीवर व अटीवर तसेच, खाली नमुद केलेल्या शर्तीवर अशा कर्मचा-यांस उच्च जिल्हा परिषदेतील ज्या जिल्हा सेवेत त्याने जे पद धारण केले असेल त्या जिल्हा सेवेतील पदावर नेमता येते :-
एक) उपरोक्त प्रकारे करण्यात यावयाध्या नेमणुका पदोन्नतीसाठी राखून ठेवलेल्या पदावर करता येणार नाहीत. सदर नेमणुका फक्त बामनिर्देशनाने भरण्यासाठी राखून ठेवलेल्या पदावरच करण्यात येतील.
बोब) अशाप्रकारे नेमणूका केल्यानंतर, नेमण्यात आलेला कर्मचारी संबंधित संवर्गासाठी तयार करण्यात आलेल्या कर्मचा-योध्या जेष्ठतT क्रमसूचीत कनिष्ठतम म्हणून गणला जाईत.
अशा प्रकारची तरतूद राज्य शासन, महानगरपालिका अथवा नगरपालिकामान जिल्हा परिषद सेवेत प्रकिठ होणा-या विवाहीत स्त्री-कर्मचा-यांबाबत उपरोक्त जियमाध्या नियम ६ (९) नुसार करण्यात आलेली आहे.
२. उपरोक्त प्रकारे बदलीने नेमणुका करताना, जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर अटी समवेत जर राज्य शासन, महानगरपालिका, नगरपालिका व अन्य जिल्हा परिषदा वामतून येणा-या कर्मचा-या ऐवजी संबंधित जिल्हा परिषदे कडील कर्मचारी राज्य शासन महानगरपालिका नगरपालिका व अन्य जिल्हा परिषदा याच्याकडे जाण्यास तयार असेल तरच अशा बदलीने नेमका करण्यास संमति दर्शवितात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवेतील ज्या पदांवर संबंचित, उपरोक्त संस्थेकडून येणा-या कर्मचा-याची बदलीने. नेमणूक करावयाची असे ते पद नामनिर्देशनाने नेमणुका करण्यासाठी राखून ठेवले असेल आणि ते रिक्त असेल तर परस्पर बदलीची अट घालणे संयुक्तीक होणार नाही. अशा अटीचा आग्रह धरल्यास ज्या हेतूने विवाहीत स्त्री-कर्मचा-यांची बदलीने नेमका करण्याबाबत नियमात करुख तरतुद करण्यात आली आहे तो देव असफल होण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा रितीने विवाहीत स्त्री कर्मचा-यांची एका जिल्हा परिषदेतून अथवा नगरपरिषदा महानगरपालिका व राज्य शासन यातून बदली ने नेमणूक करताना ज्या जिल्हा परिषदेत स्त्री विवाहीत कर्मचा-याची नेमणूक करावयाची असेल त्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवेत नामनिर्देशनाने राखून ठेवलेल्या पदांपैकी एखादे पद रिक्त असल्यास उपरोक्त अट न घालता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी बदली ते नेमणूक कराय। व तसे करणेच शासनाच्या धोरणानुसार योग्य ठरेल..
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In