Sunday, October 26, 2025
Sunday, October 26, 2025
Home » वेतन प्रदान अधिनियम, १९३६

वेतन प्रदान अधिनियम, १९३६

0 comment 782 views

वेतन प्रदान अधिनियम, १९३६ (सन १९३६ चा अधिनियम क्रमांक ४) [दिनांक ३१ जानेवारी, २००२ रोजी यथाविद्यमान] The Payment of Wages Act, 1936 (Act No. 4 of 1936) [As in force on the 31st January, 2002]

वेतन प्रदान अधिनियम, १९३६
कलमांचा क्रम
कलमे
१. संक्षिप्त नाव, विस्तार, प्रारंभ व प्रयुक्ती.
२. व्याख्या.
३. वेतन प्रदानाची जबाबदारी.
४. वेतन कालावधी निश्चित करणे.
५. वेतन प्रदानाची वेळ.
६. वेतनाची रक्कम प्रचलित नाण्यामध्ये किंवा चलनी नोटांमध्ये द्यावयाची.
७. वेतनामधून कोणत्या वजाती करता येतील.
८. द्रव्यदंड.
९. कामावर गैरहजर राहिल्याबद्दलच्या वजाती.
१०. नुकसान किंवा हानी याबद्दल बजाती.
११. दिलेल्या सेवांबद्दलच्या बजाती.
१२. अग्रिमांच्या वसुलीबद्दलच्या वजाती.
१२क. कर्जाच्या वसुलीबद्दलच्या वजाती.
१३. सहकारी सोसायट्या व विमा योजना यांच्याकडे भरणा करण्यासाठी करावयाच्या वजाती.
१३क. नोंदवह्या व अभिलेख ठेवणे.
१४. निरीक्षक.
१४क. निरीक्षकांना यावयाच्या सुविधा.
१५. वेतनातील बजातींमुळे किंवा वेतन प्रदानातील विलंबामुळे उद्भवणाऱ्या हक्क मागण्या आणि -मागण्या यांबद्दल शास्ती. दुर्भावपूर्वक किंवा वास देण्याच्या हेतूने केलेल्या हक्क मागण्या यांबद्दल
१६. अप्राप्त वेतन गटाकडून आलेल्या हक्क मागण्यांच्या बाबतीत एकच अर्ज.
१७. अपील.
१७क. नियोक्ता किंवा वेतन प्रदानास जबाबदार असणारी अन्य व्यक्ती याच्या मालमत्तेची सशर्त जप्ती.
१८. कलम १५ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिका-याच्या शक्ती.
१९. [निरसित].
२०. या अधिनियमाखालील अपराधांबद्दल शास्ती.
२१. अपराधाच्या संपरीक्षेची कार्यपद्धती.
२२. दाव्यांना आडकाठी.
२२क. सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण.
२३. संविदेद्वारे दायित्वमुक्त करणे.
२४. रेल्वे, विमान वाहतूक सेवा, खाणी व तेलक्षेत्रे यांना अधिनियम लागू असणे.
२५. अधिनियमाचे गोषवारे नोटीशीद्वारे प्रदर्शित करणे.
२५क. रोजगाराला असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी संवितरित न केलेल्या वेतनाचे प्रदान.
२६. नियम करण्याची शक्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166886

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions