Monday, September 28, 2026
Monday, September 28, 2026
Home » जिल्हा परिषदेच्या निवासस्थाना बाबत नियमावली.

जिल्हा परिषदेच्या निवासस्थाना बाबत नियमावली.

0 comment 3.2K views

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाची कार्यवाही.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक : सेनिवे-२०२६/प्र.क्र.३५/सेवा ४ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : ०३ जून, २०२६.

राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांतर्गत विविध शासकीय निवासस्थानांच्या अंदाजपत्रकात फर्निचरचा समावेश करण्याबाबत मार्गदर्शक सूचना…. –
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: बीडीजी-२०२५/प्र.क्र.१७३/इमा-२ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : २५ सप्टेंबर, २०२५

अर्जदराने दिलेल्या पर्यायानुसार शासकीय निवासस्थान वाटप केल्यानंतर स्वीकारणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 06-05-2017

जिल्हा परिषदेच्या निवासस्थान बाबत नियमावली ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०६ १९९३

जिल्हा परिषदेच्या निवासस्थाना बाबत नियमावली.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक : पंरास १०८९/सिआर ३६५२/२६ मंत्रायल, मुंबई ४०००३२, दिनांक ३ डिसेंबर, १९८३


You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

550864

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions