Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२

0 comment

PDF मधील नियमाचे पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करावे

नियम १ संक्षिप्त नांव आणि प्रारंभ

नियम २ नियम लागू होण्याची व्याप्ती

नियम ३ अर्धविवरण करण्याचा हक्क

नियम ४ नियम शिथिल करण्याचा अधिकार

नियम ५ संविदेच्या अटींची वैधता

नियम ६ निवृत्तिवेतन किवा कुटुंब निवृत्तिवेतन यांच्या मागण्यांचे विनियमन

नियम ७ या नियमांखालील अधिकारांचा वापर व प्रत्यायोजन

नियम ८ सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखापरीक्षा अधिका-याला कळविणे

नियम ९ व्याख्या

नियम १० सेवानिवृत्तीचे वय

नियम ११ कायम नात्याने धारण केलेल्या पदाच्या स्वरूपानुसार नव्हे तर स्थानापन्न नात्याने धारण केलेल्या पदाच्या स्वरूपानुसार सेवानिवृत्ती

नियम १२ नियत वयोमान सेवानिवृत्तीनंतर सेवेमध्ये मुदतवाढ

नियम १३ नाकारलेली रजा ही सेवेतील मुदतबाध मानणे

नियम १४ सेवानिवृत्तीनंतर पुननियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नियम १० लागू करणे

नियम १५ नियत वयोमानापूर्वी किंवा सेवेची मुदतवाढ संपण्यापूर्वी प्रकरणांचे पुनर्विलोकन

नियम १६ सेवानिवृत्तीच्या संबंधात भरपाईची मागणी विचारात न घेणे

नियम १७ मुदतवाढ नाकारण्यात येईल तेव्हा अन्य कर्मचाऱ्याकडून कार्यमुक्त केले जाईपर्यन्त शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा चालू राहणे.

नियम १८ सेवेत मुदतवाढ मिळालेल्या शासकीय कर्मचा-याला पदोन्नती न देणे

नियम १९ गैरवर्तणूक, नादारी किवा अकार्यक्षमता याबद्दल सेवेतून काढून टाकणे किवा सक्तीची सेवानिवृत्ती

नियम २० हे नियम जागू न होणाऱ्या सेवांतून व पदांवरून बदली झालेले शासकीय कर्मचारी

नियम २१ निवृत्तिवेतनांच्या संख्येवर मर्यादा

नियम २२ जक्षम किवा इजा निवृत्तिवेतनाची आाणि असाधारण कुटुंब निवृत्तिवेतनाची अनुज्ञेयता

नियम २३ विशेष परिस्थितीत निवृत्तिवेतनास मंजुरी

नियम २४ निवृत्तिवेतनाच्या ऐवजी उपदान घेता येणार नाही, परंतु उपदानाच्या ऐवजी वर्षासन घेता येईल

नियम २५ स्थानिक निधीच्या सेवेत असताना निवृत्तिवेतन बनुज्ञेय नसमे

नियम २६ चांगल्या वर्तणुकीवर निवृत्तिवेतन अवलंबून असणे

नियम २७ निवृत्तिवेतन रोखून ठेवण्याचा किवा फाडून देण्याचा शासनाचा बधिकार

नियम २८ ज्यांची सेवा अंगतः केंद्र शासनाकडे आणि अंधत महाराष्ट्र शासनाकडे केली बरोल बना शासकीय कर्मचान्यांच्या निवृत्तिवेतनास मंजुरी

नियम २९ एकत्रित निधी आणि स्थानिक निधी यांमध्ये निवृत्तिवेतनाची विभागणी

नियम ३० अर्हताकारी सेवाचा प्रारंभ

नियम ३१ अर्हताकारी सेवेच्या शर्ती

नियम ३२ निवृत्तिवेतनासाठी कोणत्या त्यानंतरची  सेवा  हिशोबात घ्यावी

नियम ३३ शासनाच्या नियंत्रणा खाली खंड न पडता केलेली सेवा, स्थायीकरणानंतर पूर्णतः निवृत्तिवेतना सेवा म्हणून हिशोबात घेणे.

नियम ३४ स्थानिक निधीखालील सेवेच्या संबंधात निवृत्तिवेतनाचा भार

नियम ३५ सर्व रजा निवृत्तिवेतनासाठी हिशोबात घेणे

नियम ३६ परिवीक्षाधीत कालावधीतील सेवा हिम्यात घेणे

नियम ३७ शिकाऊ उमेदवार म्हणून केलेली सेवा हिशोबात घेणे

नियम ३८ करार पद्धतीवरील सेवा हिशोवात येणे.

नियम ३९ पुननियुक्त शासकीय कर्मचायांच्या बाबतीत त्यांचे सेवानिवृतिपूर्वीची नागरी सेवा हिशोबात घेणे

नियम ४० मान्य युद्ध सेवा नागरी निवृत्तिवेतनासाठी हिशोबात घेणे..

नियम ४१ सैनिकी सेवा निवृत्तिवेतनाकरिता सेवा म्हणून हिशोबात घेतली जाणारी इतर प्रकरणे

नियम ४२ प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी हिशोबात  घेणे

नियम ४३ निलंबनाचे कालावधी हिशोबात घेणे

नियम ४४ पुन्हा सेवेत घेतल्यानंतर पूर्वीची सेवा हिशोबात घेणे

नियम ४५ बडतर्फीनंतर किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर सेवेचा हक्क गमावणे

नियम ४६ राजीनामा दिल्यानंतर सेवेचा हक्क गमावणे

नियम ४७ सेवेत खंड पडण्याचा परिणाम

नियम ४८ सेवेतील खंड क्षमापित करणे

नियम ४९ उक्त्या कामाबद्दल पगार मिळणाऱ्या आस्थापनेवरील सेवा निवृत्तिवेतनाई मानणे

नियम ५० सक्तीने कामावर परत बोलावल्यानंतर भारतात येण्यासाठी केलेल्या जलप्रवासाचा कालावधी

नियम ५१ असंतत आस्थापनेत कामावर नसण्याचा कालावधी

नियम ५२ निवृत्तिवेतर्नाह नसलेली सेवा निवृत्तिवेतनासाठी हिशोबात घेणे

नियम ५३ नियत वयोमान निवृत्तिवेतनाकरिता महंताकारी सेवेमध्ये भर

नियम ५४ सेवेतील कमतरता क्षमापित करणे व सेवेमध्ये भर घालणे

नियम ५५ संयुक्त राष्ट्रे आणि इतर संघटना यांच्याकडील प्रतिनियुक्तीचा कालावधी

नियम ५६ त्रयस्थ पक्षाकडून वसूल केलेला सेवा खर्च

नियम ५७ निवृत्तिवेतनार्ह नसलेली सेवा

नियम ५८ कोणतीहो सेवा निवृत्तिवेतनार्ह  सेवा नसल्याचे घोषित करण्याचा शासनाचा अधिकार

नियम ५९ पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अथवा सेवानिवृत्तीच्या पाच वर्षे अगोदर अर्हताकारी सेवेची पडताळणी.

नियम ६० निवृत्तिवेतनार्ह वेतन

नियम ६१ महागाई भत्त्याचा काही भाग उपदान व निवृत्तिवेतन यांसाठी महागाई वेतन म्हणून मानणे.

नियम ६२ निवृत्तिवेतनाचे निरनिराळे प्रकार

( १) नियत वयोमान निवृत्तिवेतन

नियम ६३ नियत वयोमान निवृत्तिवेतन

(२) पूर्णसेवा निवृत्तिवेतन

नियम ६४ पूर्णसेवा निवृत्तिवेदन

नियम ६५ ३० वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती

नियम ६६ २० वर्षांची बहुँताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती

नियम ६७ महामंडळ, स्वायत्त संस्था किंवा स्थानिक प्राधिकरणा यामध्ये किंवा याखाली सामावून घेतल्यानंतरचे निवृत्तिवेतन

(३) रुग्णता  निवृत्तिवेतन

नियम ६८ रुग्णता निवृत्तीवेतन देण्यासाठी पार्टी

नियम ६९ विकलांगते व्यतिरिक्त अन्य कारणासाठी कार्यमुक्त केले असल्यास यांणता निवृत्तिवेतन अनुज्ञेय नसणे श्रनियमित किया जसंयमित सर्वयींमुळे बसमचंता आली असल्यास, रुग्णता निवृत्तिवेतन बन्शेय नहणे

नियम ७० अनियमित किंवा असंयमित सवयीमुळे असमर्थता आली असल्यास रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय नसणे  

नियम ७१ रुग्णता निवृत्तिवेतनासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे

नियम ७२ पुढील सेवेसाठी अपात्र असल्याबद्दलच्या वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना

नियम ७३ पुढील सेवेसाठी असमर्थ असल्याबद्दलच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर सही करण्याचा अधिकार दिलेले प्राधिकारी

नियम ७४ रुग्णता निवृत्तिवेतनावर सेवानिवृत्त करण्याचा निर्णय संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला कळविणे व त्याला वैद्यकीय अनील मंडळाकडे अपिल करण्याची संधी देणे

नियम ७५ अपिलांच्या सुनावणीसाठी तदर्थ मंडळ

नियम ७६ भारताबाहेर रजेवर असताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या रुग्णता निवृत्तिवेतनासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना

नियम ७७ कार्यालय प्रमुखाला कळविल्याखेरीज असमर्थतेबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र न देणे…

नियम ७८ शासकीय कर्मचान्याने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यानंतर, असमर्थतेबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र स्वीकारण्या बद्दलच्या शर्ती

नियम ७९ शासकीय कर्मचाऱ्यााच्या असमर्थतेविषयक तपासणीसाठी कार्यालय प्रमुखाचे प्राधिकारपक्ष

नियम ८० असमर्थतेबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केल्या वर कर्तव्यमुक्तता

(४) भरपाई निवृत्तिवेतन

नियम ८१ भरपाई निवृत्तिवेतन मंजूर करण्यासंबंधीच्या शर्ती

नियम ८२ स्वीयेतर सेवेत असताना भरपाई निवृत्तिवेतन घेणे

नियम ८३ कार्यमुक्तीची नोटीस देण्यग्त न आल्यास भरपाई निवृत्तिवेतनाम्यतिरिक्त जादा उपदान

नियम ८४ अंतिम निवृत्तिवेतन भरपाई निवृत्तिवेतनापेक्षा कमी नसणे

(५) जखम किवा इजा निवृत्तिवेतन

नियम ८५ जखम किवा इजा निवृत्तिवेतनासाठी कार्यपद्धती

नियम ८६ वैद्यकीय प्रमाणपत्र प्रस्तुस्त केल्यावर जखम किवा इजा निवृत्तिवेतन देण्यासंबंधीच्या शर्ती.

नियम ८७ जखम किवा इजा निवृत्तिवेतनाची तात्पुरती मंजुरी आणि त्यानंवर त्याची मुदतवाढ

नियम ८८ विकलांगता पुढे किती काळ चालू राहील यावर जखम किंवा इजा निवृत्तिवेतन अवलंबून असणे

नियम ८९ जखम किंवा इजा निवृत्तिवेतनाच्या मंजुरीसाठी आवश्यक परिस्थिती

नियम ९० जलम किया इजा निवृत्तिवेतनाच्या मंजूरीची अपवादात्मक प्रकरणे

नियम ९१ जतम किवा इजा निवृत्तिवेतनाशिवाय इतर निवृत्तिवेतनाची अनुज्ञेयता

नियम 9२ जलम किवा इजा निवृत्तिवेतनाची रक्कम

नियम ९३. सैनिको नात्याने काम करीत असताना जखम किवा इजा निवृत्तिवेतनाची रक्कम

नियम ९४ जखम किवा इजा निवृत्तिवेतनाची कमाल रक्कम

नियम ९५ नियम ९२ बनुसार मंजूर केलेल्या निवृत्तिवेतनाहून जखम किंवा  इजा निवृत्तिवेतनाची रक्कम अधिक नसणे

नियम ९६ नियम ९० (बी) अनुसार मंजूर केलेली जखम किवा  इजा निवृत्तिवेतनाची रनकसभ

नियम ९७ इजा निवृत्तिवेतनाची कमाल रक्कम

(५) जखम किवा इजा  निवृत्तिवेतन

नियम ९८ जखम किया इजा निवृत्तिवेतनाच्या बदली रुग्णता उपदान

नियम ९९ श्रमिक भरपाई अधिनियम, १९२३ लागू होणाऱ्या व्यक्तीच्या निवृत्तिवेतनाबाबत मंजुरी

(६) अनुकंपा निवृत्तिवेतन

नियम १००. अनुकंपा निवृत्तिवेतनाची मंजुरी ..

नियम १०१ उचित प्रकरणांमध्ये अनुकंपा निवृत्तिवेनास शासनाकडून मंजुरी

नियम १०२ शासनाने प्रत्येक प्रकरणामध्ये निश्चित करावयाची अनुकंपा निवृत्तिवेतनाची रक्कम

नियम १०३ अनुकंपा उपदानाची मंजुरी विनियमित करणारे नियम

नियम १०४ व्याप्ती

नियम १०५ एकूण ३० वर्षांची सेवा किंवा २५ वर्षाचा कर्तव्य, कालावधी पूर्ण केल्यानंतरची सेवानिवृती

नियम १०६ निवृत्तिवेतनाच्या रकमांचे विनियमन

नियम १०७ निवृत्तिवेतनाहं वेतन

नियम १०८ मृत्यु नि सेवानिवृत्ति उपदान उपदानासाठी आणि कुटुंब निवृत्तिवेतनासाठी पात्रता

नियम १०९ व्याप्ती

नियम ११० निवृतिवेतनाची रक्कम.

नियम १११ मूत्यु नि सेवानिवृत्ति उपदान

नियम ११२ उपदान प्रदेय असलेल्या व्यक्ती

नियम ११३ एखाद्या व्यक्तीची उपदान मिळण्यास प्रतिबंध

नियम ११४ मृत्यु नि सेवानिवृत्ति उपदान व्यपगत होणे

नियम ११५ नामनिर्देशने

नियम ११६ फुटुंब निवृत्तिवेतन, १९६४

नियम ११७ कुटुंब निवृत्तिवेतन, १९५०

नियम ११८ सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचायांची यादी तयार करणे

नियम ११९ “ना-मागणी प्रमाणात” देण्यासंबंधी संबंधित कार्यकारी अभियंत्याला सूचना

नियम १२० निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे तयार करणे

नियम १२१ निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे पूर्ण करण्यासंबंधीचे टप्पे

नियम १२२ निवृत्तिवेतनविषयक कागदपणे पूर्ण करणे

नियम १२३ निवृत्तिवेतनविषयक कागदपने लेखापरिक्षा अधिका-याकडे पाठविणे

नियम १२४ निवृत्तिवेतना संबंधित अथी कोणतीही घटना लेखापरीक्षा अधिका-याला कळविणे

नियम १२५ शासनाला येणे असलेल्या रकमांचा तपशिल लेखापरीक्षा अधिका-याला कळविणे

नियम १२६ तात्पुरते निवृत्तिवेतन व उपदान

नियम १२७ लेखापरीक्षा अधिकाऱ्याकडून निवृत्तिवेतनास व उपदानास प्राधिकृती

नियम १२८ मनिऑर्डरने तात्पुरत्या निवृत्तिवेतनाचे व उपदानाचे प्रदान

नियम १२९ प्रतिनियुक्ती बरोल शासकीय कर्मचारी

नियम १३० विभागीय किवा व्यायिक कार्यवाही प्रलंबित असेल त्याबाबतीत तात्पुरते निवृत्तिवेतन

नियम १३१ प्राधिकृतिनंतर निवृत्तिवेतनात सुधारणा

नियम १३२ शासनाला येणे असलेल्या रकमांची वसुली व समायोजन

नियम १३३ शासकीय निवासस्थानाशी संबंधीत बंसलेल्या येणे रकमांचे समायोजन व बसुलो

नियम १३४ शासकीय निवासस्थानाशी संबंधित येथे रकमांव्यतिरिक्त इतर येणे रकमांचे समा- योजन व वसुली

नियम १३५ सेवानिवृत्तीची तारोल अधिसूचित करणे

नियम १३६ कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यू उपदान याविषयींच्या मागच्या १३७ नमुना १६ ची परिपपूर्ती

नियम १३८ सेवा अभिलेख अपूर्ण असतील तेव्हा कुटुंब निवृत्तिवेतन व उपदान यांचे निर्धारण

नियम १३९ लेखापरीक्षा अधिका-यांकडे कागदपत्रे पाठविणे

नियम १४० तात्पुरते फुटुंब निवृत्तिवेतन व उपदान मंजूर करणे, काढणे व संवितरित करणे

नियम १४१ लेखापरीक्षा अधिकायांकडून अंतिम निवृत्तिवेत्नास भाणि शिल्लक उपदानास प्राधिकृती

नियम १४२ शासकीय येणे रकमांचे समायोजन

नियम १४३ शासकीय कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असतागा मृत्यू पावल्यास कुटुंब निवृत्तिवेतनाचे व मृत्यू उपदानाचे प्रदान

नियम १४४ मृत निवृत्तिवेतनधारकाच्या संबंधात कुटुंब निवृत्ति वेतनास व उर्वरित उपदानास मंजुरी

नियम १४५. लेखापरीक्षा अधिका-याने प्रदान प्राधिकृत करणे

नियम १४६. निवृत्तिवेतन कोणत्या तारखेपासून प्रदेय होईल,

नियम १४७ वेड्या व्यक्तीला निवृत्तिवेतन प्रदान करण्याची कार्यपद्धती

नियम १४८ जखम किंवा इजा निवृत्तिवेतन अथवा असाधारण कुटुंब निवृत्तिवेतन यांच्या प्रदानास प्रारंभ करण्याची तारीख

नियम १४९ जखम किवा इजा निवृत्तिवेतनाच्या प्रदानासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता

नियम १५० निवृत्तिवेतन कोणत्या प्रक्रनाल प्रदेय असते

नियम १५१ उपदान व निवृत्तिवेतन प्रदानाची रीत

नियम १५२ कोषागार नियन लागू करणे

नियम १५३ सामान्यतः पुननियुक्तीनंतरची सेवा दुस-यादा निवृत्तिवेतन मिळण्यास अहर्अताकारी न ठरणे .

नियम १५४ पुननियुक्त निवृत्तिवेतनधारकाने निवृत्तिवेतन व उपदान किवा बोनस यांच्या रकमा जाहोर करणे.

नियम १५५ पुननियुक्त निवृत्तिवेतनधारकाच्या निदर्शनास आणावयाच्या या हरणातील तरतुदी

नियम १५६ सैनिकी नियमानुसार देण्यात कालेले जखम किंवा इजा अथवा विकलांगता निवृत्तिवेतन चालू राहणे.

नियम १५७ पुननियुक्त निवृत्तिवेतनधारकाची वेतन निश्चिती

नियम १५८ वेतन निश्चित करताना निवृत्तिवेतनाची स्थूल रक्कम विचारात घेणे..

नियम १५९ पुननियुक्त निवृत्तिवेतन धारकास नियम ३९ लागू होणे

नियम १६० इतर शासनाकडून अथवा जिल्हा परिषदेकडून निवृत्तिवेतन घेणाच्या पुननियुक्त निवृत्तिवेतनधारकाची वेतन निशि निश्चिती.

नियम १६१ सैनिकी, वारंट किंवा अराजादिष्ट निवृत्ति वेतनधारकांना त्यांच्या नागरी सेवेतील पुननियुक्तीनंतर हे नियम लागू नं होणे,

नियम १६२ सैनिकों निवृत्त्तिवेतनधारकाची नागरी विभागा पुननियुक्ती झाल्यानतरची वेतननिश्चिती.

नियम १६३ सेवानिवृत्तिनंतरची वाणिज्यिक नोकरी

नियम १६४ सेवानिवृतिनंतरची भारताबाहेरच्या शासनाकडील नोकरी

नियम १६५ निरसन आणि व्यावृत्तो

परिशिष्टे

एक महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ पानुसार शासनाने अधिकार प्रत्यायोजित केलेले प्राधिकारी. (नियम ७ पहा)

दोन अस्थायी कर्मचान्यांना सेवान्त लाभ देणे .. (नियम ३० चा अपबाद पहा)

होम अनुरुंना निधीतून उपदान देण्यासंबंधीचे नियम (नियन १० ३ पहा) ..

चार बसाधारण कुटुंब निवृत्तिवेतन [नियम २२, ६२ (८), १९१ ११७ (९) पहा]

पाच नमुने

१ सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदानाकरिता नामनिर्देशन [नियम ११५ (१) पहा]

२. सेवानिमुक्त्ति उपदान मृत्यु उपदानाकरिता नामनिर्देशन [नियम ११५ (१) पहा]

३ कुटुंबाचा तपशील [नियम ११६ (१४) पहा]

४. कुटुंब निवृत्तिवेतन, १९५० पासाठी नामनिर्देशन [नियम ११७ (७) १हा]

५ निवृत होगाच्या शासकीय कर्मचान्याकडन त्यांचा तिच्या निवृत्तिपूर्वी आठ महिने[नियम १२१ (१) (सी) आणि १२३ (१) पहा)

६ निवृत्तिवेतन व उपदान यांच्या निर्धारणासाठी नमुना [निवम १२०-१२२, १२३ (१) व (३) आणि १२७ (१) पहा]

७ शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतना संबंधचे कागदपत्र पाठवताना लेखापरिक्षा अधिकाऱ्याला लिहावयाच्या पक्षाचा नमुना.[नियम १२३ (१) पहा].

८ मृत्यु उपदान देण्याकरिता विधिप्राह्य नामनिर्देशन केलेले असेल त्याबाबतीत, महत शासकीय कर्मचा यांच्या कुटुंबातील सदस्याला किंवा सदस्यांना पाठवावयाच्या पक्षाचा नमुना.[नियम १३६ (२) (बी) पहा].

९ मृत्यु उदपान देण्याकरिता विधिग्राह्य नामनिर्देशन केलेले नसेल त्याबाबतीत, मूत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याला किवा सदस्यांना पाठवावयाच्या पवाचा नमुना.[नियम १३६ (२) (बी) पहा ].

१० शासकीय कर्मचा-याच्या मृत्युनंतर मृत्यु उदःन मंजूर करण्याकरिता करावया। अर्जाचा नमुना- [नियम १३६ (२) (बी) पहा.]

११ मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचा-याच्या विधवेला/विधुराला कुटुंब निवृत्तिवेतन, १९६४ च्या मंजुरीसाठी पाठवावयाच्या पक्षाचा नमुना[नियम १३६ (३) (ए) पहः].

१२ शासकीय कर्मचान्यानितिवेतनधारकाच्या मूत्युनंतर कुटुंब निवृत्तिवेतन, १९६४ मंजूर करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना- [नियम १३६ (३) (ए) व (बी) आणि १४४ (२) (बी) (एक), (सी) (तीन) ६ (डी) (एक) पहा].

१३ कुटुंब निवृत्तिवेतन, १९५० मिळण्यासाठी विधिप्राह्य नामनिर्देशन केलेले असल्यास, मृत शासकीय कर्मचान्याच्या कुटुंबातील सदस्याला पाठवावयाच्या पक्षाचा नमुना.[नियम १३६ (४) (बी) पहा].

१४ कुटुंब निवृत्तिवेतन, १९५० मिळण्यासाठी विधिपाह्य नामनिर्देशन केलेले नसल्यास, मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या बुटुंबातील सदस्याला पाठवावय। च्या पत्राचा नमुना.[नियम १३६ (४) (बी) पहा].

१५ शासकीय कर्मचान्याचा निवृत्तिवेतनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतन, १९५० मंजूर करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना. [नियम १३६ (४) (बी) आणि १४४ (३) (बी) पहा].

१६ शासकीय कर्मचारी प्रेवेत असताना मृत्यू पावल्यास कुटुंब निवृत्तिवेतनार्चः मृत्यू उपदानाची रक्कम निर्धारित व प्राधिकृत करण्याबाबतचा नमुना. [तिःम् १३७ (१), १३९ (१), (२) व (३) आणि १४१ (१) पहा.]

१७ सेवेत असताना शासकीय कर्मचान्याच्या कुटुंबाला, कुटुंब निवृत्तिवेठन व मुत्यु उपदान मंजूर करण्याकरिता लेखापरिक्षा अधिकान्यों डे पाठवावीच्य पताचा नमुना.[ नियम १३९ (१) पहा ].

१८ सेवानिवृत शासकीय कजरी सेवानिवृत्तिनंतर मृत्यु पावला असेल परंतु त्यांच्या पश्चात् विधवा किया विधुर हुयात नसेल तर त्याच्या अपत्याला / अपत्यांना कुटुंब निवृत्तिवेतन, १९६४ मंजूर करण्याबाबत पक्षाचा नमुना.[नियम १४४ (२) (बो) (दोन) व (बी) (दोन) पहा].

१९ कुटुंब निवृत्तिवेतन, १९६४ १९६४ ज्या विधवेला / विधुराना मिळत होते, तिच्या त्याच्या मूत्युनंतर किवा पुनविवाहानंतर अपत्याला / अपत्यांना, कुटुंब निवृत्तिवेतन, १९६४ मंजूर करण्यासाठी पत्राचा नमुना [नियम १४४ (२) (सी) (चार) पहा

२० निवृत्तिवेधनधारकः या मृत्यूनंतर उर्वरित उपदान मंजूर करण्यासाठी अर्जाचा नमुना [नियम १४४ (४) पहा].

२१ वात्पुरते निवृत्ति टन कुटुंब निवृत्तिवेतन सेवा उपदान /रोसेवानिवृत्ति उपयान मृत्यू उपरानाची अंतिम रकम काढण्यासाठी विलाचा नमुना. [नियम १२६ (४) (बी) व १४० (१) (सी) (दोन) पहा].

२२ निवृत्तिवेतनासाठी सेबा पञ्वाळणी प्रमाणपक्षाचा नमुना [विधम ५९ (१) पहा).

२३ सेवानिवृत्तिनंतर दोन वर्षाच्दालावधीमध्ये वाणिज्यिक नोकरः स्वीकारण्यासाठी परवानगी घेण्याकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना- [नियम १६३ (२) पहा].

२४ मान्य युद्ध सेवेच्या किंवा सैनिकी सेवेच्या पडताळणीचा नमुना [नियम ४० खालील टीप १हा].

२५ जणन किया इजा निवृत्तिकासाठी अर्जाचा नमुना [नियम ८५ (२) पहा.]

२६ जखम किंवा इजा निवृत्तिवेतनाच्या संबंधात वैद्यकीय मंडळाकडील प्रमाणपक्षाचा नमुनाः [नियम ८६ पहा.]

२७ असाधारण कुटुंब निवृतियेाबा नमुना [परिशिष्ट चार मधील नियम १ (२) पहा]..

२८ मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या कोर अज्ञान वारसद राचा (सदारांचा) पालक असल्याचा दावा करून त्थाच्या वतीने मृत्यु-नि-मेरानिवृत्ति उपदानाची मागणी करणाऱ्या व्यक्तीने करून द्यायवाच्या क्षतिपूर्ति बंधपक्षाचा नमुना [नियम ११२ (४) पहा]-

२९ अशान अपत्याच्या वतीने कुटुंब निवृत्तिवेतन या रकमेची मागणी करणाऱ्या व्यर्क्स ने करून द्यावयाच्या क्षतिपूति बंधपत्राचा नमुना. [नियम ११६ (९) पहा.]

३० राजपत्रित शासकीय कर्मचान्यांच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तीसाठी नोटिशीचा नमुना [नियम १० (४) (ए) (एक) आणि (दोन) पहा].

३१ अराजपतित शासकीय कर्ममान्यांच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तीसाठी नोटिशीचा नमुना [नियम १० (४) (बी) पहा]

३२. शासकीय नार्मचान्याच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तिसाठी नोटिशीचा नमुना [नियम ६५ (१) (बी) पहा].

शब्दावली

‘मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी..

प्रकरण पाच

३७ शिकाऊ उमेव्यार म्हणून केलेली सेवा हिशोबात न घेणे

३८ करार पद्धतीवरील सेवा हिशोबात येणे..

३९ पुननियुक्त शासकीय कर्मचायांच्या बाबतीत त्यांचे सेवानिवृतिपूर्वीची नागरी सेवा • हिगोवात घेणे

४० माध्य युद्ध सेवा नागरी निवृत्तिवेतनासाठी हिशोबात घेणे

४१ सैनिको सेवा निवृत्तिवेतनाकरिता सेवा म्हणून हिशोबात घेतली जाणारी इतर प्रकरणे

४२ प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी हियोबात घेणे

४३ निलंबनाचे कालावधी हिशोबात घेणे

४४ पुन्हा सेवेत घेतल्यानंतर पूर्वीची सेवा हिशोबात घेणे

४५ बडतर्फीनंतर किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर सेवेचा हक्क गमावणे

४६ राजीनामा दिल्यानंतर सेवेचा हक्क गमावणे

४७ सेवेत खंद पडण्याचा परिणाम

४८ सेवेतील बंड क्षमापित करणे

४९ उक्त्या कामाबद्दल पगार मिळणाऱ्या आस्थापनेवरील सेवा निवृत्तिवेतनाई मानणे

५० सक्तीने कामावर परत बोलावल्यानंतर भारतात येण्यासाठी केलेल्या जलप्रवासाचा कालावधी

५१ असंतत आस्थापनेत कामावर नसण्याचा कालावधी

५२ निवृत्तिवेतनाहं नसलेली सेवा निवृत्तिवेतनासाठी हिशोबात घेणे

५३ नियत वयमान निवृत्तिवेतनाकरिता महंताकारी सेवेमध्ये भर

५४ सेवेतील कमतरता क्षमापित करणे व सेवेमध्ये भर घालणे

५५ संयुक्त राष्ट्रे आणि इतर संघटना यांच्याकडील प्रतिनियुक्तीचा कालावधी

५६ तयस्थ पक्षाकडून वसूल केलेला सेवा खर्च

५७ निवृत्तिवेतनाहँ नसलेली सेवा

५८ कोणतीहो सेवा निवृत्तिवेतनाई सेवा नसल्याचे घोषित करण्याचा शासनाचा अधिकार

५९ पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अथवा सेवानिवृत्तीच्या पाच वर्षे अगोदर अर्हता-कारी सेवेची पडताळणी.

प्रकरण-सहा

निवृत्तीवेतनार्ह वेतन

६० निवृत्तिवेतनार्ह वेतन

६१ महागाई भत्त्याचा काही भाग उपदान व निवृत्तिवेतन यांसाठी महागाई वेतन म्हणून मानणे.-

PDF मधील नियमाचे पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करावे

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19844

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.