Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

0 comment 1.1K views

“मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना” फिरती पशुचिकित्सा पथके.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना.. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्याबाबत.. महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन शुध्दिपत्रक क्रमांकः पविआ-१०२४/प्र.क्र.१४१/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०००३२ दिनांक : १३ जून, २०२५

अर्ज करण्याची पद्धत

(कार्यपध्दती) :- पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटर BFIL यांचे सहाय्याने कार्यान्वित असून 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक पशुवैद्यकीय सेवा, फिरते पशुचिकित्सा पथकांद्वारे पशुपालकांच्या दारात उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment