59
✏एका cell मध्ये AA BB CC असा पूर्ण नांव आहे समजा..
✏ते पूर्ण नांव आपल्याला विभागून तीन cell मध्ये करायचा आहे…
✏पहिला DATA मध्ये text to colum या वर click करा (त्या आधी कोणत्या cell मधील माहिती विभागणि करायचा आहे त्याला select करा) convert text to Colums wizard अशा प्रकारे लिहिलेली box येईल त्यावर fixed width यावर click करा
✏ यानंतर Next वर क्लिक करा data preview असे दिसेल त्या मध्ये कीती cell मध्ये विभागणी करायचा आहे तेवडे scelect करा next करून finish करा मग वरील AA BB CC हे तीन वेगवेगळ्या सेल मध्ये दिसेल
You Might Be Interested In