मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ BOMBAY STAMP ACT १९५८ CLICK FOR DOWNLOAD
उद्देशिका
कलमे
१. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ
२. व्याख्या.
३. शुल्क आकारण्यास पात्र असलेले संलेख.
४. विक्री, गहाण किवा संव्यवस्था अशा एकाच संव्यवहारामध्ये उपयोगात आणलेले अनेक संलेख.
५. अनेक वेगवेगळ्धा बाबीच्या संबंधातील संलेख.
अनुसूची एकमधील अनेक वर्णनांमध्ये मोडणारे संलेख.
७. विवक्षित संलेखांच्या बाबतीत उच्चतर शुल्क भरणे.
८. सन १९१४ चा अधिनियम क्रमांक ९ खाली फिर इतर कायद्याखाली कर्जासाठी काढलेल्या ऋणपत्रांहून अन्य बंधपत्रे किवा रोखे.
९. मुल्के कमी करण्याचा किवा त्यांची सूट देण्याचा किव, त्याबाबत आपसाती करण्याचा अधिकार.
१०. शुल्के कशा रीतीने भरावीत…
११. चिकटमुद्रांकांचा वापर.
१२. चिकटमुद्रांक रद्द करणे.
१३. उमटमुद्रांक लावलेले संलेख कसे लिहावेत.
१४. त्याच मुद्रांका निशी तो एकच तेवढा संलेख निष्पादित करणे.
१४-अ. संलेखांमधील फेरफारांबाबत आकारणी कशी करावयाची.
१५० कलम १३, १४ किंवा १४-अ याविरुद्ध लिहिलेला संलेख रीतसर मुद्रांकित नाही असे मानले जाईल.
१६. शुल्क दर्शविणे.
१७. राज्यात निष्पादित केलेले संलेख,
१८. राज्याबाहेर निष्पादित करून दिलेले संलेख.
१९. महाराष्ट्र राज्यात वाढीव शुल्क देण्यास पात्र असलेल्या विवक्षित संलेखा-वरील शुल्क भरणे.
२०. परकीय चलनांत दर्शविलेल्या रकमेचे रुपांतर.
२१. पुंजरोखा व वित्र्य रोने यांचे मूल्यांकन कसे करावे.
२२. विनिमयाचा दर किवा सरासरी किमत मांबाबतच्या विधानाचा परिणाम.
२३. व्याजरक्षी संलेख.
२४. वित्रेय रोख्यांच्या गहाणांशी संबंधित असलेले विवक्षित संलेख, करारनामे म्हणून शुल्क नाकारण्यास पात्र असणे.
२५. ऋणाच्या प्रतिफलार्थ किवा भावी भरणा, इत्यादीच्या अधीनतेने केलेल्या हस्तांतरणावर शुल्क कसे आकारावे.
२६. वाषिकी वगैरेच्या बाबतीत मूल्यांकन….
२७. विषयवस्तूचे मूल्य अनिश्चित असेल तेव्हा लावावयाचा मुद्रांक, ..
२८. ज्यांचा शुल्कावर परिणाम होणार असेल अशी तथ्ये संलेखात मांडणे.
२९. विवक्षित अभिहस्तांतरणपत्रांच्या बाबतीत शुरुकास अनुलसून निदेश.
३०. शुल्के कोणी द्यावीत.
३१. उचित मुद्रांकांबाबत अभिनिर्णय,
३२. जिल्हाधिका-याकडून प्रमाणपत्र.
३२-अ अभिहस्तांतरणपत्र, इत्यादी संलेखाचे कमी गत्य दर्शविल्यास त्यासंबंधात कोणती कार्यवाही करावी,
३२-व. अपील.
३२-क. पुनरीक्षण.
३३ संलेखांची तपासणी करणे व ते अवरुद्ध करणे. ..
३३-अ. नोंदणी झाल्यानंतर संलेख अवरुद्ध करून ठेवणे.
३४. रीतसर मुद्रांकित नसलेले संलेख है, पुराव्यात अस्त्वोका राई असणे, इत्यादी,
३५. संलेखाचा स्वीकार केव्हा प्रश्नास्पद करता येणार नाही.
३६. अयोग्यरीत्या मुद्रांकित केलेले संलेख स्वीकृत करणे.
३७. अवरुद्ध करून ठेवलेल्या संलेखांच्या संबंधात काय कार्यवाही करावी.
३८. कलम ३७, पोटकलम (१) खाली दिलेली शास्तीची रक्कम परत करण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार.
३९. अवरुद्ध करून ठेवलेले संलेख, मुद्रांकित करण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार.
४० अभावितपणे रीतसर मुद्रांकित न केलेले संलेख.
४१. ज्या संलेखांवर कलम ३४, ३९ आणि ४० साली जुल्क भरलेले असेल त्यांवर पृष्ठांकन करणे.
४२. मुद्रांक कायद्याविरुद्धच्या अपराधाबद्दल खटला भरणे.
४३. शुल्क किवा शास्ती भरणा या व्यक्तींना ती विपक्षित बाबतीत वसूल करता येईल.
कलमे
44 विवक्षित बाबतीत शास्ती किवा जादा शुल्क परत करण्याचा महसूल प्राधिकाऱ्याचा अधिकार.
४५ कलम ३७ खाली पाठवलेले संलेख गहाळ झाल्याबद्दल दायित्व नसणे.
४६. शुल्के व शास्त्री यांची वसुली.
४७. सराव झालेल्या मुद्रांकांबाबत सवलत देणे.
४८. कलम ४७ साली सुटमोकळ मिळण्यासाठी अर्ज केव्हा करावा…
49.निगमांना पुढे जरूरी नसलेल्या छापील नमुन्यांच्या बावतीत सफलत.
५०. चुकीचा वापर केलेल्या मुद्रांकांबाबतं सवलत.
५१. खराब झालेल्या किया चुकीचा वापर केलेल्या मुद्रांकांबाबत सवलत कशी द्यावी.
५२. वापरासाठी न लागणाऱ्या मुद्रांकांबाबत सवलत.
५२-अ. शुल्काबाबत सवलत देणे,
५२-ब मुद्रांक विधिअपाह्न ठरवणे व व्यावृत्ती..
५३. मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्याचे नियंत्रण व त्यांच्याकडे परिकथन पाठवणे.
५३-अ. कलमे ३२, ३९ व ४९ खालील जिल्हाधिकाऱ्यााच्या निर्णयाचे पुनरीक्षण.
५४. मुक्य नियंत्रक महसूल प्राधिकान्याकडून उच्च न्यायालयाकडे पाठवत येणारे प्रकरणाचे परिकथन.
५५. परिकथित प्रकरणासंबंधी अधिक तपतील मागवण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार,
56.परिकयन केलेले प्रकरण निकालात काढण्याची कार्यपद्धती.
५७इतर ग्यावालयांनी उच्च न्यायालयाकडे प्रकरणाचे परिकथन पाठवणे.
५८. मुद्रांकांच्या पुरेतेपणाच्या संबंधाने स्वायाळ्याच्या विवक्षित निर्णयांचे पुनरीक्षण.
१९ रोतसर मुद्रांकित नसलेला संलेख निष्पादित करून देणे वगैरेबद्दल शास्ती.
५९-अ. संलेख न्यायालयाने दाखल करून घेतला असेल तर, कलम ५९ खाली अटला भरता येणार नाही.
६०. निपटारा यादीत खोटे अधिकथन केल्याबद्दल शास्ती.
११٠ चिकट मुद्रांक रद्द न करण्याबद्दल शास्ती.
६२. कलम २८ च्या तरतुदींचे अनुपालन न करण्या बद्दल शास्ती.
६३. मुद्रांकांच्या विक्रीसंबंधीच्या नियमांचा भंग करण्याबद्दल आणि अनधिकृत विकी करण्याबद्दल श. स्ती.
६४ खटले भरणे व बालवणे.
६5 वगळण्यात आले.
६६. संपरीक्षेची जागा.
६७. निरीक्षणासाठी पुस्तके वगैरे खुली असणे.
६८. परिवास्तूमध्ये प्रवेश करण्यास व विवक्षित दस्तऐवजांचे निरीक्षण करण्यास अधिकाऱ्याास प्राधिकृत करण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार.
६९० नियम करण्याचा अधिकार.
७०. प्रदेय शुल्क किवा सवलत द्यावयाची रक्कम यातील अपूर्णांक पूर्णांकित करणे.
७१. वगळण्यात आले.
७२. विवक्षित अधिकाराचे प्रत्यायोजन.
७३. न्यायालय फीबाबत व्यावृत्ती.
७३-अ. वगळण्यात आले.
७३-व. वगळण्यात आले.
७४. विनिमयपत्रे वगैरेवरील मुद्रांक शुल्काच्या वशंस हा अधिनियम लागू नसणे.
७/५. अधिनियमाचा अनुवाद करून त्याची स्वस्त दराने विक्री करणे.
७६. अधिनियमितींचे निरसन.
अनुसूबो एक.
अनुसूची दोन. 14
सुधारणा
महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अधिनियम 2015 दिनांक २२-०४-२०१५
