THE MAHARASHTRA VACCINATIONACT १९६४ CLICK FOR DOWNLOAD
आरोग्य सेवा
-
-
कुटुंब नियोजन नुकसान भरपाई योजना (Family Planning Indemnity Scheme) संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू करणेबाबतमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः कुनिश-२०१६/प्र.क्र.१८०/कु.क. १० वा मजला, बी विंग, गो.ते. रूग्णालय …
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णयआरोग्य सेवा
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी योजना
by ग्रामविकास E-सेवा 1.7K viewsराष्ट्रिय हिवताप प्रतिरोध कार्यक्रमातर्गत हंगामी क्षेत्र कर्मचयाना आरोग्य सेवक (पु) या पदासाठी नामनिर्देशाने भरतीसाठी कमाल वयोमर्यादा क्षितील करने बाबत ग्राविविएपीटी2014-प्रक्र 224-आस्था 8 दि 21-10-2014 आरोग्य सहाय्य्क, आरोग्य पर्यवेक्षकअवैद्यकीय पर्यवेक्षक वर्ग …
-
रेबीज या आजाराला अधिसूचीत योग्य आजार घोषित करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग 28/11/2022
-
क्रविभागाचे नावशीर्षकजी.आर. दिनांक1उद्योग, उर्जा व कामगार विभागकोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय वखाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्टसर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्या करीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.27-08-212ग्रामविकास विभागकोविड -19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचा-यां व्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत.27-08-213सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.26-08-214सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता औषधे, साहित्य व साहित्य –उपकरणे याबाबींची सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286) 21-पुरवठा व सामुग्री अंतर्गत रु.549,33,50,000/- (अक्षरी पाचशे एकोण पन्नास कोटी तेहतीस लक्ष पन्नास हजार) फक्त इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.23-08-215सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता कोवीड-१९च्या अनुषंगाने आवश्यक RAPID ANTIGEN TEST ची खरेदी करण्यासाठी अंदाजित रुपये२२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बावीस कोटी पन्नास लक्ष) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.18-08-216वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्ससाठी लागणाऱ्या Plastic ware ची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 2,67,36,000/-13-08-217गृहविभागकोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमी वर सन 2021 – 22 या वित्तीय वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना….13-08-218महिला व बालविकास विभागसन 2021-2022 या वर्षाकरीता कोरोना (कोविड 19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे बाबत यायोजने करिता निधी वितरीत करणे.13-08-219वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्सची खरेदी हाफकिन …
-
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय असणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-२०) व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच दंतशल्यचिकीत्सक (एस-२०) …
-
आरोग्य अधिनियम पुस्तकआरोग्य सेवा
महाराष्ट्र वैद्यक व्यावसायी अधिनियम १९६१
by ग्रामविकास E-सेवा 681 viewsमहाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ चे शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करा अधिसूचना दिनांक २६-०६-२०१४ महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९६१ मधील कलम ३७ रद्द झाले असल्याबाबत.महाराष्ट्र शासन वेद्यकीय शिक्षण व …
-
बोगस डॉक्टर शासन निर्णय परिपत्रक 20-Sep-2019 राज्यातील इलेक्ट्रोपथी व इलेक्ट्रोहोमीओपथीमधील व्यव्यवसाय करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक २२-०१ -२०१८ अनधिकत वैदयकी व्यवसायास आळा घालण्याकरिता प्रभावी उपाययोजना करण्याबाबत. …
-
पोलीस कोठडीतील/कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्यक्तीचे शवविच्छेदनासाठी आदर्श शवविच्छेदन अहवालाचा फॉर्म तसेच, शवविच्छेदन करताना घेण्यात येणा-या व्हिडीओ फिल्म काढण्यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना.गृह विभाग शासन परिपत्रक क्रमांक- एसएचआरसी-२०१८/प्र.क्र. ९१/पोल-१४ मुख्य इमारत, दुसरा …
-
आरोग्य कार्यक्रम शासननिर्णयआरोग्य सेवा
उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना
by ग्रामविकास E-सेवा 447 viewsउष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना २१-03-२०२५ अति उष्णतेच्या लाटेसाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) यांचा सार्वजनिक आरोग्य सल्लासामान्य लोकांसाठी’हे’ कराजेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला …