सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, …
कार्यालयीन संहीता
-
-
अधिकारीकर्मचारी यांनी कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र सादर करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक २९-०८-२०२२
-
शासकीयकार्यालयातील अधिकायांना भेटण्यासाठी अभ्यांगतांना_निश्चित वेळ राखून ठेवणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक २७-०५-२०२३ परिपत्रक मंत्रालयामध्ये अभ्यागतांना दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जात असल्यामुळे ते दुपारी दोन नंतर अधिकाऱ्यांना …
-
शासकीयनिमशासकीय कार्यालयांचाशंभर दिवसांचाकृती आराखडा_दिनांक 13_01_2025
-
सर्वशासकीय कामकाजकेवळ ईऑफिस कार्यप्रणालीद्वारेकरण्याबाबत मार्गदर्शक महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०२-२०२४
-
सार्वजनिक अभिलेख व्यवस्थापन अधिसूचना १७-01-२००६ अभिलेख वर्गीकरण करणे अ , ब, क, ड यादीत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २३-११-२०००
-
राज्य शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग शासन .नि.दिनांक १०-१०-२०२३ राज्य शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग शासन …
-
चर्चा करा असा शेरा नोंदविलेल्या धारिकेवर चर्चा करून घेण्या संदर्भात कार्यवाही बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक १९-०८-२००६ परिपत्रक मंत्रालयातील प्रलंबित धारिकांवरील झालेल्या कारवाईचा सर्वसाधारण आढावा घेतला असता असे …
-
राज्य सरकारच्या महिला कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबविणे आणि सुट्टीच्या दिवशी बोलाविणे शक्यतो टाळणेबाबत.महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-१००८/१७४१/प्र.क्र.१२/०८/१८ (र. व का.), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.दिनांक ७ मार्च, २००८. …
-
राज्य शासनाच्या कार्यालयातील स्वच्छता व संचिका निपटारा मोहिम. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.४९/१८ (र. व का.) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ …