Wednesday, May 13, 2026
Wednesday, May 13, 2026
Home » शासकीय विश्रामगृह

शासकीय विश्रामगृह

0 comment 380 views

शासनाच्या निधीतून बांधण्यात येणारी विविध विभागांची विश्रामगृह /अतिथीगृहातील कक्ष सर्व विभागांच्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय अनुज्ञयतेनुसार उपलब्ध करुन देण्याबाबत… दौऱ्यादरम्यान
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय, क्रमांक:-संकिर्ण-२०२५/प्र.क.११३/राशि-२, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक: २७ मार्च, २०२६.

सर्किट हाऊस / विश्रामगृह येथीलअध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suit) अति अति महत्वाच्या व्यक्तीसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत            शासन पुरकपत्र  26/10/2015

राज्य सार्वजनिक उपक्रमाचे अंशकालीन व राज्यमंत्री / मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष / उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य यांना तसेच राज्यस्तरीय समिती / परिक्षद / आयोग यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना द्यावयाच्या सेवा सुविधाबाबत         शासन निर्णय    13/03/2012

सर्किट हाऊस / विश्रामगृह येथीलअध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suit) अति अति महत्वाच्या व्यक्तीसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत           शासन पुरकपत्र  31/12/2009

सर्किट हाऊस / विश्रामगृह येथीलअध्यक्षीय कक्षाचे (Presidential Suit) अति अति महत्वाच्या व्यक्तीसाठीच्या आरक्षण व्यवस्थेबाबत      शासन पुरकपत्र  02/05/2008

विश्रामगृहाचे आरक्षण, व्यवस्थापन व सेवा इत्यादीबाबत. एकसूत्रता येण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत. सार्वजनिक बांधकाम विभाग 31-07-2003

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

397603

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions