Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » दस्त नोंदणी

दस्त नोंदणी

0 comment 1.1K views

दस्त नोंदणी

जिल्हाधिकारी यांचे पूर्वमंजुरीशिवाय नोंदणी न करणेबाबत दिनांक 04-02-2015

घोषणापत्र व संमतीपत्राबाबत, नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र का 4/प्र क्र 617/11/भाग -1/ दिनांक 30/11/2013

महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 ची अंमलबजावणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र 02/11/2013

महाराष्ट्र जमीन महसूल अधि॑नियम 1966 चे नियम 36 व 36 अ नुसार आदिवासी व्यक्तींच्या वहिवाटींचे बिगर आदिवासींच्या लाभात हस्तांतरण राज्य शासनाच्या किंवा जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मंजुरीची सत्य प्रत जोडली असेल तरच दस्त नोंदणी करणेबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र 25/03/2013

महाराष्ट्र नोंदणी (सुधारणा) नियम 2005 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र 23/08/2006

महाराष्ट्र नोंदणी (सुधारणा) नियम 2005 नोदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांचे कडील पत्र दिनांक 04/12/2007

छापील दस्तऐवजाच्या नोदंणीबाबत,क्र नोमनि 4/1638/ 33 ते 382 1/25/1988

You may also like

Leave a Comment