Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » कोविड-१९ 
क्रविभागाचे नावशीर्षकजी.आर. दिनांक
1उद्योग, उर्जा व कामगार विभागकोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय वखाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्टसर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्या करीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.27-08-21
2ग्रामविकास विभागकोविड -19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद  अंतर्गत कर्मचा-यां व्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत.27-08-21
3सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत  रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.26-08-21
4सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता औषधे, साहित्य व साहित्य –उपकरणे  याबाबींची सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता साथरोग  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286) 21-पुरवठा व सामुग्री अंतर्गत  रु.549,33,50,000/- (अक्षरी पाचशे एकोण पन्नास कोटी तेहतीस लक्ष पन्नास हजार) फक्त इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.23-08-21
5सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता कोवीड-१९च्या अनुषंगाने आवश्यक RAPID ANTIGEN TEST ची खरेदी करण्यासाठी अंदाजित रुपये२२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बावीस कोटी पन्नास लक्ष) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.18-08-21
6वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्ससाठी लागणाऱ्या Plastic ware ची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 2,67,36,000/-13-08-21
7गृहविभागकोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमी वर सन 2021 – 22 या वित्तीय वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना….13-08-21
8महिला व बालविकास विभागसन 2021-2022 या वर्षाकरीता कोरोना (कोविड 19) संसर्गामुळे दोन्ही  पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे बाबत यायोजने करिता निधी वितरीत करणे.13-08-21
9वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्सची खरेदी हाफकिन  महामंडळा कडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 35,12,88,000/-09-08-21
10वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन  महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 98,92,96,958/-03-08-21
11वित्त विभागकोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीयवर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत.30-07-21
12वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन  महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू98,92,96,958/-30-07-21
13गृहविभागकोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 – 22 या आर्थिक  वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना….30-07-21
14वित्त विभागकोविड१९च्या महामारी मुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..29-07-21
15सामान्य प्रशासन विभागकोविड-19 यासंसर्गजन्यरोगाच्यापार्श्वभूमीवरसन 2021-22 याचालूआर्थिकवर्षातीलबदल्यांसंदर्भातकरावयाच्याकार्यवाहीबाबतच्यासूचना..29-07-21
16सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 वरील उपचारासाठी नव्याने बाजारात आलेल्या Inj.VIRAFIN 100 mg  औषधाच्या करण्यात आलेल्या 200 कुप्यांच्या खरेदीस कार्योत्तर प्रशासकीय मान्यतामिळण्याबाबत.28-07-21
17उद्योग, उर्जा व कामगार विभागकोविड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी टास्कफोर्स स्थापन  करण्याबाबत..26-07-21
18आदिवासी विकास विभागकोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये  राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय, अनुदानित आश्रम शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये इ. 8 वी ते इ.12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.26-07-21
19शालेय शिक्षण व क्रीडा विभागशैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत.23-07-21
20वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड 19 उपाय योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कन्झ्युमेबल्स खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रु. 16.17 कोटी20-07-21
21सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 च्या दुसऱ्या लाटेत आपत्कालीन परिस्थितीत खरेदी करण्यात आलेल्या औषध खरेदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत.20-07-21
22सार्वजनिक आरोग्य विभागसन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 पी.आय.पी. अंतर्गत ECRP अन्वये प्राप्त होणाऱ्या निधीतून कोविड-19 करता, अत्यावश्यक असलेल्या Tab. Favipiravir 200 mg या औषधाची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.13-07-21
23सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 ची संभाव्य लाट विचारात घेवून उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनांकरिता आवश्यक बाबींची सन 2021-22 या वर्षाकरिता साथरोग नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286)) 21- -पुरवठा व सामुग्री अंतर्गत खरेदी  करण्यासाठीरु.36,75,00,000/-इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे  करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.13-07-21
24सामान्य प्रशासन विभागकोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना..09-07-21
25शालेय शिक्षण व क्रीडा विभागशैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.07-07-21
26वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाययोजनेतंर्गत चाचणी किटस आणि कन्झ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.28-06-21
27सार्वजनिक आरोग्य विभागराज्यातील रुग्णालयात टेली आयसीयू सेवेचा वापर सुरु करण्यासाठी लागणारा खर्च, कोविड-19 PIP मधून करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत..28-06-21
28वित्तविभागकोविड 19 च्या महामारीमुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..24-06-21
29वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड19 आजाराच्या नियंत्रणा करीता डीसीएचसी/ डीसीएच/ सीसीसीमध्ये नियुक्त वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा सामाजिक दायित्वसेवा म्हणुन गृहीत धरण्याबाबत.24-06-21
30ग्रामविकासविभागकोविड व्यवस्थापनासाठी 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानाच्या उपयोगाबाबत18-06-21
31महिला व बालविकास विभागकोरोना (कोविड19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणेबाबत नवीन योजना.17-06-21
32सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणा-या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोज नाव उपचारपध्दती यावर मार्गदर्शन करण्यासाठी गठीत विशेष कार्यदलात तज्ञ डॉक्टरांचा समावेश करणे बाबत16-06-21
33ग्रामविकास विभागकोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी निवड समित्या गठीत करण्याबाबत.16-06-21
34सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 च्या तपासणीसाठी सामान्य रुग्णालय, उदगीर जि. लातूर येथे आर.टी.पी.सी.आर.प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत.03-06-21
35ग्रामविकास विभागकोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोना मुक्तगाव पुरस्कार योजना सुरू करण्याबाबत02-06-21
36नगरविकास विभागकोविड१९मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अधीकृत सायकल रिक्षा चालकांना रु. 1500/- ची अर्थिक सहाय्यता करणेबाबत.02-06-21
37गृहविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवाना धारक रिक्षाचालकांना आर्थिक मदतदेण्याबाबत.31-05-21
38सार्वजनिक आरोग्य विभागराज्यात दि.01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत.28-05-21
39सार्वजनिक आरोग्यविभागराज्यामध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीत Spice,Health,TATAMD MyLab व Thyrocare मार्फत पुढील 2 महिन्यांसाठी RTPCR अतिरिक्त 30,000 चाचण्या प्रति दिवस करण्यासाठी कार्योत्तर प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.28-05-21
40सार्वजनिक आरोग्य विभागकोविड 19 संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणा-या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोज नाव उपचार पध्दती यावर मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्कफोर्स) स्थापन करणेबाबत.25-05-21
41ग्रामविकास विभागकोविड19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास येणाऱ्या खर्चास १५व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untied) निधीमधून मान्यता देण्याबाबत..25-05-21
42वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविडकेंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मानक कार्यप्रणाली (SoP) तयार करण्याबाबत.18-05-21
43गृहविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत18-05-21
44सार्वजनिक आरोग्यविभाग18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.14-05-21
45सार्वजनिक आरोग्यविभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभराज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.11-05-21
46सामान्य प्रशासन विभागकोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना..10-05-21
47सार्वजनिक आरोग्यविभाग18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस  खरेदीस प्रशासकीय मान्यता व सन 2021-22 याआर्थिक वर्षात मंजुर अनुदान वितरण.07-05-21
48सार्वजनिक आरोग्यविभाग18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस  प्रशासकीय मान्यता व सन 2021-22 या आर्थिक वर्षात मंजुर  अनुदान वितरण.07-05-21
49गृहविभागकोविड-19 च्यापार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांनाआर्थिक मदत देण्याबाबत.07-05-21
50सार्वजनिक आरोग्यविभागसाथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 वरीलरुग्णांसाठी (inj Remdisivir 100 mg) खरेदी करीता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत05-05-21
51सार्वजनिक आरोग्यविभागसाथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 वरील रुग्णांसाठी (inj Remdisivir 100 mg) खरेदी करीता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत05-05-21
52सार्वजनिक आरोग्यविभागसाथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साठी (Rapid Antigen Test Kit)  खरेदीस सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत.05-05-21
53पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागराज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंताच्या माध्यमातून कोविड-19 संसर्गाविषयी जनजागृती करणेबाबत.05-05-21
54उद्योग, उर्जावकामगार विभागकोविड-१९च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे  नोंदीत व नुतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्यकरणे बाबत.30-04-21
55सार्वजनिक आरोग्य विभागआकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक)30-04-21
56नगरविकास विभागकोविड-१९मुळे राज्यात लावण्यात आलेल्याकडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अधीकृत फेरीवाले व पथविक्रे त्यांनारु. 1500/- चीअर्थिकसहाय्यताकरणेबाबत.29-04-21
57सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे व्ही.आर.डी.एल. प्रयोग शाळास्थापन करण्याबाबत.27-04-21
58सार्वजनिक आरोग्य विभागसन 2021-22 याआर्थिक वर्षात कोविड-19 पी.आय.पी. अंतर्गत ECRP अन्वये प्राप्त होणाऱ्या निधीतून कोविड-19 करता, अत्यावश्यक असलेल्या औषधांची खरेदी निविदा प्रक्रिये द्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.23-04-21
59सार्वजनिक आरोग्य विभागराज्यातील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविण्यासाठी स्थानिक स्तरावर, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली स्थापन समितीस मान्यता देणेबाबत.20-04-21
60सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 साथरोग  प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा  फुलेजन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयां मार्फत उपलब्ध करून देण्याबाबत.07-04-21
61सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा  ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्वअंगीकृत रुग्णालयां मार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.05-04-21
62शालेय  शिक्षण व क्रीडा विभागमहाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गतस्वयं अर्थसहाय्यित तत्वावर नवीनशाळास्थापन करण्यास तथा  विद्यमान शाळेचा दर्जा वाढ करण्यास सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये परवानगी दिलेल्या शाळांना कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे शाळा सुरु करण्यास मुदतवाढ देण्याबाबत…..01-04-21
63वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभागबी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यासंस्थेत कोविड-19 या विषाणूमध्ये होणारेबदल (Mutation) यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी करावयाच्या Sequencing Test करण्यासाठी आवश्यक रिएजन्टची  खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता  देण्याबाबत. (रक्कमरु. 6,71,45,295 /-)26-03-21
64वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत विविध किट्स व कंझ्युमेबल्स आणि औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 100.00 कोटी26-03-21
65सार्वजनिकआरोग्यविभागसाथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड19 या साथरोग औषधे, औषधी व साहित्याची खरेदीसाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत.26-03-21
66सार्वजनिकआरोग्यविभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुलेजन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत  रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 289(TSP) याले खाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत.15-03-21
67वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड 19 उपाय योजनेतंर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री व साधन सामुग्री खरदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.05-03-21
68वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड19 उपाययोजनेंतर्गत चाचणी किट्स आणि कन्झ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 101,76,13,654/-05-03-21
69आदिवासीविकास विभागराज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या  अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक तत्व/सूचना.26-02-21
70सार्वजनिक आरोग्य विभागसाथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साथरोगऔषधांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.22-02-21
71सार्वजनिक आरोग्यविभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा  ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याचीअंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 251 (सर्वसाधारण) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणे बाबत.28-01-21
72गृहविभागकोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती मुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत.07-01-21
73सार्वजनिकआरोग्यविभागराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2020-21 याआर्थिक वर्षा करीता पीआयपी अंतर्गत कोविड-19 च्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेली औषधे व साहित्यांची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत..06-01-21
74गृहविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत  बंद असलेल्या  ताडी अनुज्ञप्ती धारकांना  सवलत देणेबाबत.24-12-20
75वित्त विभागकोविड-19 च्यासंसर्गजन्य रोगामध्ये सन 2020-21 या वित्तीयवर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत (शुध्दीपत्रक-10).22-12-20
76सार्वजनिक आरोग्य विभागआकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत…17-12-20
77उद्योग, उर्जावकामगार विभागकोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर, B2B प्रदर्शनाचे आयोजन करताना पाळावयाची मानक कार्यप्रणाली (SOP).15-12-20
78सार्वजनिक आरोग्य विभागकोविड 19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकत मविक्रीमुल्य निश्चित करणेबाबत.14-12-20
79सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हारुग्णालय, अहमदनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या RTCR प्रयोगशाळेस कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.02-12-20
80वित्त विभागकोविड-19 च्या संसर्गजन्यरोगामध्येसन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या  अर्थ व्यवस्थेवरील  परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत (शुध्दीपत्रक-9).01-12-20
81सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा  ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदत वाढ देण्याबाबत.01-12-20
82सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 रुग्णास उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर  उपाययोजना करण्याकरीता मार्गदर्शक सूचना..24-11-20
83सामान्य प्रशासन विभागकोविड-19 परिस्थितीमुळे राज्यात घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका, जिल्हाधिकारी / महानगरपालिका व विभागीय  आयुक्त स्तरावर लोकशाही  दिनाचे आयोजन करण्याबाबत.23-11-20
84वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाययोजनेंतर्गत अत्यावश्यक औषधांची खरेदी  हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.20-11-20
85सामान्य प्रशासन विभागकोविड-19 बाबत अभियान व विशेष जनजागृती मोहीम जनजागृती मोहीम राबविण्यासाठी खर्चास मान्यता मिळण्याबाबत…….19-11-20
86पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागकोविड-19 च्यापार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत  नाट्यगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे.05-11-20
87पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागकोविड-19 च्यापार्श्वभूमीवर मिशन बिगीनअगेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे / मोकळ्याजागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे.05-11-20
88पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमी व रमिशन बिगीन अगेनअंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे.04-11-20
89गृहविभागकोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत.04-11-20
90वैद्यकीय शिक्षण वऔषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाययोजनेंतर्गतअत्यावश्यकऔषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 53,73,72,000/-20-10-20
91वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किटसची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 76.29 कोटी14-10-20
92सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत12-10-20
93सार्वजनिक आरोग्य विभागसाथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साथरोग औषधांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.01-10-20
94सार्वजनिक आरोग्य विभागराज्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजाराबाबत आरोग्य सेवादेणारे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांच्या मध्ये वाढणाऱ्या मानसिक तणावाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत ..21-09-20
95सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत.18-09-20
96वित्तविभागकोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-8)17-09-20
97वित्त विभागकोविड-19 च्या संसर्गजन्यरोगामुळेसन 2020-21 यावित्तीय  वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-7)16-09-20
98सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुलेजन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत09-09-20
99पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका /OTT यांच्या  चित्रिकरण कामा संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांबाबत.31-08-20
100सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, वाशिमयेथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत.26-08-20
101सार्वजनिक आरोग्य विभागजिल्हा रुग्णालय, ठाणे येथे वअधिपत्या खालील इतर चार रुग्णालयात स्थापित करण्यात आलेल्या कोविड कक्षाकरीता लिक्विडऑक्सिजन टॅक 6 कि.ली. व 10 कि.लि. यंत्रणा कार्यान्वित करण्यास तांत्रिक मान्यता देण्याबाबत..19-08-20
102अन्‍न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागकोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीबकल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर, 2020 याकालावधी करिता अख्याचण्या ऐवजी मोफत चणा डाळ वितरीत करण्याबाबत.18-08-20
103सार्वजनिकआरोग्यविभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.18-08-20
104वित्तविभागकोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-6 )14-08-20
105पर्यावरणविभागउद्योगवाढी साठी कोविड – 19 च्या पश्च्यात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना07-08-20
106वित्तविभागकोविड 19 च्यासंसर्ग जन्यरोगामुळे सन 2020-21 यावित्तीयवर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामा बाबतवित्तीय उपाययोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक 5)05-08-20
107वित्तविभागकोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामा बाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-4 )30-07-20
108शालेयशिक्षणवक्रीडाविभागशैक्षणिक वर्ष२०२०-२१ साठी कोविड -१९या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ली ते इयत्ता १२वी चा पाठ्यक्रम २५टक्के कमीकरणेबाबत.24-07-20
109गृहविभागकोविड19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी  उपसमिती स्थापनकरणे बाबत.24-07-20
110सामान्यप्रशासनविभागकोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या  आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना23-07-20
111वित्त विभागकोविड-१९च्या संसर्गजन्यरोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-3)14-07-20
112वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागकोविड 19 उपाय योजनेतंर्गत खाजगी आस्थापना व अन्य आस्थापनेत कार्यरत मनुष्यबळाच्या कोविड 19 चाचण्या करण्या संदर्भात कार्यवाही करणेबाबत10-07-20
113सामान्य प्रशासन विभागकोविड-19 या संसर्गजन्यरोगाच्या पार्श्वभूमीवरसन 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना…..07-07-20
114गृहविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी मा.मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षते खाली राज्यस्तरीय वाहतूक कृतिदल (Transport Task Force) स्थापन करणेबाबत.07-07-20
115उद्योग, उर्जा व कामगार विभागउद्योग वाढीसाठी कोविड -19 च्या पश्:चात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना.06-07-20
116उद्योग, उर्जा व कामगार विभागउद्योग वाढीसाठी कोविड -19 च्यापश्:चात राज्य शासना मार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना06-07-20
117सार्वजनिक आरोग्यविभागएनबीएल आणि आयसीएम आरमंजूर खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर कोविड-19 चाचणी घेण्यासाठी दरनिश्चित करणे04-07-20
118सार्वजनिक आरोग्य विभागकोविड -१९ रुग्णाल यांची नियमित तपासणीव देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना व इतर संबंधितबाबी …..01-07-20
119वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभागकोविड -19 उपाययोजनेतंर्गत आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य नवी दिल्ली यांनी दिनांक 13.06.2020 रोजीनिर्गमित केलेल्या Clinical Management Protocol : COVID 19 मधील मार्गदर्शक सूचनानुसार Convalescent plasma (Off Label) या उपचार पध्दतीचा वापर करणेबाबत29-06-20
120वैद्यकीयशिक्षणवऔषधीद्रव्‍येविभागराज्यामध्ये कोविड-19 उपाय योजनेतंर्गतकोविड-19 चाचण्यांचे बळकटीकरण करणेबाबत.23-06-20
121पर्यटनवसांस्कृतिककार्यविभागकोविड- 19 च्या पार्श्वभूमीवचित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामा संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांबाबतचे स्पष्टीकरण.23-06-20
122गृहविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी मा.मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षते खाली राज्यस्तरीय वाहतूक कृतिदल (Transport Task Force) स्थापन करणेबाबत.23-06-20
123महसूल व वनविभागकोविड – १९यासाथीच्या रोगाचे documentation करणेबाबत.22-06-20
124वित्तविभागकोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थ व्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. (शुध्दीपत्रक-2)16-06-20
125सार्वजनिक आरोग्य विभागरेण्वीयनिदान प्रयोगशाळा सिंधुदुर्गयेथे कोविड-19 आजाराचे रोगनिदान करण्याची सुविधा कार्यान्वित करण्याबाबत02-06-20
126पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे.30-05-20
127सामान्य प्रशासन विभागकोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी गृहविभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे- प्रत्यावर्तन.29-05-20
128सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभागराज्यातीलशेतक-यांना कर्ज पुरवठा करणा-या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबतअभ्यासकरुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.27-05-20
129सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभागराज्यातील व्यवसायिक/ नोकरदार यांना कर्जपुरवठा करण्यात नागरी सहकारी बँका व नागरी/ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.27-05-20
130सामान्य प्रशासन विभागकोविड 19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्यत्या उपाययोजना राबविण्यासाठी गृहविभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी क्र.2)22-05-20
131महसूल व वनविभागकोविड -19 कंटेनमेंट परिसरात लॉकडाऊन कालावधीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना, कंटेनमेंट परिसर वगळून इतर परिसरात पावरलूम व ह्यांडलूम काम सुरूकरण्यास परवानगी देणेबाबत.21-05-20
132सामान्य प्रशासन विभागकोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्यत्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी)20-05-20
133सामान्य प्रशासन विभागकोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृहविभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत.19-05-20
134महसूल व वन विभागराज्यातील कोविड – १९चे परिरोधन (प्रतिबंध) करण्यासाठी ताळेबंदीच्या कालावधीमधील सुधारित मार्गदर्शक तत्वे.19-05-20
135वित्तविभागकोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..14-05-20
136सार्वजनिक आरोग्य विभागकोविड19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना.14-05-20
137वित्त विभागकोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 यावित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..04-05-20
138सार्वजनिक आरोग्य विभागटास्क फोर्स गंभीर आणि गंभीररित्या कोविड -१9 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉलची शिफारस करते17-04-20
139वित्त विभागकोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेव रहोणाऱ्या परिणामावरील  उपाययोजना- मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत.13-04-20
140वित्त विभागकोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- तज्ञसमिती गठीत करण्याबाबत.13-04-20
141सार्वजनिक आरोग्य विभागटास्कफोर्स गंभीर आणि गंभीररित्या कोविड -१9 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉलची शिफारस करते13-04-20
142गृहविभागकोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत.07-04-20
143उद्योग, उर्जा व कामगार विभागकोविड- 19 विषाणूचा प्रादुर्भाव – लॉकडाऊन कालावधीत बेघर/ विस्थापितकामगारव परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात न करण्याबाबत अथवा त्यांना कामावरून कमी न करणेबाबत..31-03-20
144सार्वजनिक आरोग्य विभागकोरोना कोविड 19 च्या आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी खासबाब वैद्यकीय साहित्य व उपकरणेइ. खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.13-03-20
145सार्वजनिक आरोग्य विभागराज्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे याबाबत दैनंदिन आढावा घेण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत13-03-20
146   
147   

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19828

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.