Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना-Guidelines regarding heatwaves

उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना-Guidelines regarding heatwaves

0 comment 1.8K views

उष्णतेच्या लाटे संदर्भात मार्गदर्शक सूचना २१-03-२०२५


'हे' करू नका
उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषतः दुपारी १२:०० ते ०३:००,
दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.
अनवाणी बाहेर जाऊ नका.
अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा- कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात.
उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment