1. A स्तंभात अ. नं. लिहले.
2. B स्तंभात दिनांक लिहले.
3. C स्तंभात डावीकडील दिनांकाचा वार मराठीत येण्यासाठी पुढीलप्रमाणे सूत्र लिहा.
=INDEX({“सोमवार”,”मंगळवार”,”बुधवार”,”गुरुवार”,”शुक्रवार”,”शनिवार”,”रविवार”},WEEKDAY(B2,2))
4. वारांची नावे जर रविवारपासून लिहली तर सूत्रात थोडा बदल होईल..
=INDEX({“रविवार”,”सोमवार”,”मंगळवार”,”बुधवार”,”गुरुवार”,”शुक्रवार”,”शनिवार”},WEEKDAY(B2))
5. D स्तंभात दिनांकाचा महिना मराठीत येण्यासाठी..
6=INDEX({“जानेवारी”,”फेब्रुवारी”,”मार्च”,”एप्रिल”,”मे”,”जून”,”जुलै”,”ऑगस्ट”,”सप्टेंबर”,”ऑक्टोबर”,
“नोव्हेंबर”,”डिसेंबर”},MONTH(B2))
7. आता तुम्ही B2 सेलमधील दिनांक बदलली तर वार व महिन्याचे मराठीतील नाव बदलेल.
8. E स्तंभात आणखी विस्तारित पूर्ण मराठीत दिनांक लिहला आहे.
9. =CONCATENATE(DAY(B2),” “,INDEX({“जानेवारी”,”फेब्रुवारी”,”मार्च”,”एप्रिल”,”मे”,”जून”,
“जुलै”,”ऑगस्ट”,”सप्टेंबर”,”ऑक्टोबर”,”नोव्हेंबर”,”डिसेंबर”},MONTH(B2)),” “,YEAR(B2))