अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( जूने नाव: दलित वस्ती सुधार योजना)
२) समाजकल्याण
अ) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास ( जुने नांव दलित वस्ती सुधार योजना
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती | |||
1.28 | योजनेचे नांव | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. ग्रामीण | |||
2 | योजनेचे शासन निर्णय | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग | |||
शासन निर्णय क्र.दवसु2008/प्र.क्र.524/विधयो, दि.14/11/2008 | |||||
शासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.05/12/2011 | |||||
शासन शुध्दीपत्रकक्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.31/12/2011 | |||||
शासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.01/08/2013 | |||||
शासन निर्णय क्र.दवसु2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि.27/05/2015 | |||||
3 | योजनेचा प्रकार | राज्य | |||
4 | योजनेचा उद्देश | अनूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे म्हणजेच पाणी, जलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व समाज मंदिर इत्यादी बांधकाम करुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे. | |||
5 | योजना लागू असलेले प्रवर्ग नांव | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी. | |||
6 | योजनेच्या प्रमुख अटी | राज्यातील जिल्हा परिषदांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणे मार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचे शासन निर्णयातील तरतूदीनुसार सर्वे करुन निश्चित केलेल्या व घोषीत केलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या ग्रामीण भागातील वस्त्या. | |||
7 | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या प्रत्येक वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालील प्रमाणे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. | |||
अ.क्र. | लोकसंख्या | अनुदान (रु.लाखात) | |||
1 | 10 ते 25 | 2 | |||
२ | 26 ते 50 | 5 | |||
३ | 51 ते 100 | 8 | |||
४ | 101 ते 150 | 12 | |||
५ | 151 ते 300 | 15 | |||
६ | 301 च्या पुढे | 20 | |||
8 | अर्ज करण्याची पध्दत | जिल्हा परिषदेने केलेल्या बृहतआराखड्यानुसार ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या कामांचा प्रस्ताव गट विकास अधिकारी यांचेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावा. | |||
9 | योजनेची वर्गवारी | विशेष सहाय्य / सामाजिक सुधारणा | |||
10 | संपर्क कार्यालयाचे नांव | जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद संबंधीत | |||
11 | योजने अंतर्गत मंजूर होताना विहित प्राधान्यक्रम | शा नि 01/08/2013 नुसार पाणी पुरवठा कामे, मलनि:स्सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, विज व समाजमंदिर प्राधान्य देण्याबाबत निर्देश. गटार बांधने व पर्जन्य पाण्याचा निचरा या कामाच्या प्राधान्य क्रमाबाबत स्पष्ट निर्देश नाही. |
योजनेचे शासन निर्णय
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेअतर्गत अनुधेय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करणे तसेच संविधान सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचा समवेश करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक ०६-१०-२०२१ साठी येथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि.27/05/2015 साठी येथे क्लिक करा
अनुसूचित जाती व नव बौद्साध घटकाचा विकास करणे ( दलित वस्ती सुधार योजना ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.01/08/2013 साठी येथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन शुध्दीपत्रकक्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.31/12/2011 साठी येथे क्लिक करा
दलित वस्साती सुधारणा योजना अनुदानाच्माया रक्जिकमेत वाढ करण्कयाबाबत न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.05/12/2011 साठी येथे क्लिक करा
महानगर पालिका नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये नागरी द्लीत्तेर वस्ती सुधारणा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तत्वे नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०२-२०११ साठी येथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2008/प्र.क्र.524/विधयो, दि.14/11/2008 साठी येथे क्लिक करा
नागरी दलित वस्ती सुधारणा योजना नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०३-२००३ साठी येथे क्लिक करा
दलित वस्ती सुधारणा योजना या योजने अतर्गत असलेली तरतूद पुढील दोन वर्षात पिण्याचे पाणी
योजनेचा उद्देश
अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे म्हणजेच पाणी, जलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व समाज मंदिर इत्यादी बांधकाम करुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे.
वस्तीची निवड
वस्तीची निवड: वस्तीची लोकसंख्या – ग्रामसभेत ठराव -पंचायत समिती कडे प्रस्ताव – तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव ,प्रस्ताव संकलन -गटविकास अधिकारी – समाजकल्याण अधिकारी – अति मुख्य कार्यकारी अधिकारी -मंजुरी
बृहत आरखडा:
बृहत आरखडा: ग्रामपंचायती कडून प्राप्त ¾ पंचायत समिती कडे प्राप्त ¾ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संकलन ¾ गटविकास अधिकारी ¾ समाजकल्याण अधिकारी ¾ अति मुख्य अधिकारी $ व प्रादेशिक उपयुक्त, समाजकल्याण ¾ मंजुरी
अभिलेखे जतन :
योजेने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांच्या नोंदी, अंदाजपत्रके, प्रशासकीय मंजुरी आदेश, तांत्रिक मंजुरी आदेश, निधी वितरण आदेश, निविदा कागदपत्रे, उपयोगीता प्रमाणपत्र, काम पूर्णत्वा: चे दाखले, कामा संबधीच्या नोदवह्या, लेखा पुस्तिका इ