नियम ९ (२७),१० व ११ शासकीय कर्मचा-याच्या प्रशासकीय बदलीनंतर त्यास रजा घेता नवीन पदावर हजर होण्यासाठी जो कालावधी दिला जातो त्या कालावधीला पदग्रहण कालावधी असे म्हणतात.
प्रकरण एक सर्वसाधारण
१ संक्षिप्त नांव व प्रारंभ
२ नियम लागू होण्याची व्याप्ती
३ अर्थविवरण करण्याचा हक्क
४ नियम शिथिल करण्याचा अधिकार
५ संविदेच्या अटींची वैधता
६ वेतन, भत्ते, रजा व निवृत्तिवेतन यांच्या मागण्यांचे विनियमन
७ या नियमांखालील अधिकारांचा वापर व प्रत्यायोजन
८ सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखापरीक्षा अधिकाऱ्याला कळविणे
प्रकरण दोन
व्याख्या
९ व्याख्या
प्रकरण तीन
पदग्रहण अवधी
१० फेव्हा अनुज्ञेय असतो
११ इतर शासनांखालील स्थायी शासकीय कर्मचाऱ्यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्यात आली असेल तेव्हा त्यांना अनुज्ञेय असणारा पदग्रहण अवधी
१२ एकाच ठिकाणी नियुक्तीत होणारा बदल
१३ दौऱ्यावरील दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला जाऊन मिळण्यासाठी पदग्रहण अवधी
१४ पदग्रहण अवधीनंतर सार्वजनिक सुट्या आल्यास पदग्रहण अवधीमध्ये बाढ
१५ पदग्रहण अवधीची गणना कशी केली जाते
१६ संक्रमण काळात नियुक्तीत बदल केल्यावर अनुज्ञेय असलेला पदग्रहण अवधी
१७ संक्रमण काळामध्ये घेतलेली रजा
१८ भारताबाहेरील रजेवरून परत आल्यानंतरचा पदग्रहण अवधी..
१९ रजेवर असताना नियुक्ती केली जाते तेव्हा पदग्रहण अवधीची गणना
२० कार्यभार सुपुर्द करावयाच्या ठिकाणापासून पदग्रहण अवधीची गणना
२१ दौ-यावर असताना दौन्याच्या ठिकाणीच बदली झाली तर पदग्रहण अवधी, पुर्वीच्या मुख्यालयापासून नवीन मुख्यालयापर्यंत मोजणे
२२ पदग्रहण अवधी मंजूर करण्यासाठी विशेष तरतुदी
२३ दीर्घ सुटीच्या काळातील बदली
२४ दीर्घ सुटीचा कालावधी व रजेचा कालावधी जोडून येत असतील तेव्हा अनुज्ञेय असणारा पदग्रहण अवधी
२५ जेव्हा कार्यभारामध्ये विविध भांडारे किवा विखुरलेली कामे किया कार्यालये अंतर्भूत असतात तेव्हा, पदग्रहण अवधी वाढवून देणे
२६ शासनाकडून पदग्रहण अवधीमध्ये वाढ
२७ सक्षम प्राधिकारी कोणत्या परिस्थितीत पदग्रहण अवधी वाढवून देऊ शकेल
२८ स्वतःच्या विनंतीवरून बदली झाल्यास पदग्रहण अवधी अनुज्ञेय नसणेन [
२९ अनुपस्थिती काळ
३० पदग्रहण अवधीतील वेतन ..
३१ दुसऱ्या शासनाच्या नियंत्रणाखालोल पदावर रुजू होताना मिळणारा पदग्रहण अवधी
३२ नियम २७ खालील सवलतींच्या संबंधात शासनाला कळविण्याबाबत लेखापरीक्षा अधिकाऱ्याने विभाग प्रमुखाला विनंती करणे
प्रकरण चार
स्वीयेतर सेवा
३३ व्याप्ती
३४ हे नियम अंमलात आल्यानंतर स्वोवेतर सेवेतील बदली ही नवीन बदली मानणे
३५ स्वीयेतर सेवेत बदली केव्हा अनुज्ञेय नसते
३६ संमतीशिवाय स्वीयेतर सेवेत बदली अनुज्ञेय नसणे
३७ रजेवर असताना स्वीयेतर सेवेत बदली
३८ स्वीयेतर नियोक्त्याकडून कोणत्या तारखेपासून वेतन मिळेल
३९ स्वीयेतर सेवेतील पारिश्रमिकाचे विनियमन करणारी तत्त्वे
४० स्वीयेतर सेवेमधील बदलीसंबंधीच्या अटी व शर्ती
४१ निवृत्तिपूर्व रजेवर असताना स्वीयेतर सेवेचे विनियमन
४२ सेवानिवृत्तीनंतर स्वीयेतर सेवा चालू राहणे
४३ स्वीयेतर सेवेमध्ये असताना राजपत्रित शासकीय कर्मचान्याला जिल्हा शल्य- चिकित्सकांच्या सेवा कोणत्या परिस्थितीमध्ये उपलब्ध होतात
४४ निवृत्तिवेतन आणि रजा वेतन यांची अंशदाने प्रदान करण्याची शासकीय कर्मचाऱ्याची प्राथमिक जबाबदारी
४५ निवृत्तिवेतन व रजा वेतन अंशदानाचे दर
४६ विवक्षित प्रकरणी बंशदानांची सूट
४७ अंशदाने रोखून न धरणे
४८ अंशदाने दिली असल्यास, निवृत्तिवेतन व रजा वेतन यांबावतचा मागणी हक्क
४९ थकित अंशदानाच्या रकमांवरील व्याजाचा दर
५० देय असलेल्या व्याजाची सूट
५१ अंशदाने न दिल्याचे परिणाम
५२ स्वीयेतर सेवेमधून परत आल्यानंतर वेतन व अंशदान देण्याचे कोणत्या तारखे- पासून बंद होईल
५३ लस टोचकांच्या बाबतीत अंशदानाची सूट
५४ स्वीयेतर सेवेमधून परत येणे अथवा परत बोलावणे
५५ स्वीयेतर सेवेमधून कोणत्या तारखेपासून परत आल्याचे मानावे
५६ स्वीयेतर सेवेमध्ये असताना, रजा किवा रजा वेतन घेणे ही शासकीय कर्मचाऱ्याची वैयक्तिक जबावदारी
५७ शासकीय कर्मचाऱ्याने रजा व रजा वेतन यासंबंधीच्या नियमांची माहिती करून घेणे
५८ भारतामध्ये स्वीयेतर सेवेत असताना रजेची मंजुरी व रजा वेतनाचे प्रदान
५९ भारताबाहेर स्वीयेतर सेवेमध्ये असताना रजा मंजुरी
६० स्वीयेतर सेवेत असताना भारतामधील / भारताबाहेरील सेवेचे स्वरूप
६१ मंजुरी असल्याखेरीज स्वीयेतर नियोक्त्याकडून निवृत्तिवेतन किया उपदान घेण्यास परवानगी नसणे
६२ स्वीयेतर सेवेमध्ये असताना शासकीय कर्मचाऱ्याच्या संवर्गातील त्याच्या बढत्यांचे नियमन करणारी तत्त्वे
६३ स्वीयेतर सेवेमध्ये दोन किंवा अधिक पदे धारण करीत असताना वेतन निश्चिती
६४ शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यावर वेतन निश्चित करताना स्वीयेतर सेवेतील वेतन विचारात न घेणे
६५ ज्यांच्या फायद्यासाठी अथवा ज्यांच्या विनंतीवरून पदे निर्माण करण्यात आजाली असतील त्यांच्याकडून आस्थापनेच्या खर्चाची वसुली
प्रकरण पाच
निलंबन, बडतफों व सेवेतून काढून टाकणे
६६ सेवेतून बडतर्फ केल्याच्या किंवा काढून टाकल्याच्या तारखेपासून वेतन व भत्ते देणे बंद
६७ निलंबताच्या कालावधीत रजा अनुज्ञेय नसणे
६८ निलंबनाच्या कालावधीतील निर्वाह भत्ता व पुरक भते
६९ निलंबनाधीन असताना शासकीय वेणे रकमा निर्वाह भत्त्यामधून वसूल करणे आणि नोकरीवर नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे
७० बडतर्फीची, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई अपिलाच्या किंवा पुनर्विलोकनाच्या निकालानुसार रद्द ठरविण्यात येऊन शासकीय कर्मचान्यास पुन्हा सेवेत घेण्यात आले असेल तेव्हा वेतन व भत्ते आणि कामावरील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करणे
७१ वडतफींची, सेवेतून काढून टाकण्याची किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई न्यायालयाने रद्द ठरविल्यावर शासकीय कर्मचान्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले असेल तेव्हा, वेतन व भत्ते आणि कामावरील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करणे
७२ निलंबनानंतर शासकीय कर्मचान्यास पुन्हा सेवेत घेणे आणि वेतन व भत्ते, इत्यादी- संबंधात आणि अनुपस्थितीचा कालावधी कामावर व्यतीत केलेला कालावधी म्हणून मानण्यासंबंधात सक्षम प्राधिकाऱ्याचा विशिष्ट आदेश
७३ शासनाची परवानगी घेतल्याशिवाय, नियम ७० ते ७२ अन्वये वेतन व भत्ते देताना जादा खर्च न करणे
७४ निर्वाह भत्त्याचे अंतिम प्रदानाशी समायोजन
७५ पदावनतीमुळे, सेवेतून काढून टाकण्यामुळे किंवा बडतर्फीमुळे रिक्त झालेली पदे एक वर्षानंतर कायमपणे भरणे
७६ पुन्हा सेवेत घेतल्यानंतर वेतन व भत्ते मंजूर केल्पामुळे स्थानापन्न व्यवस्था रद्द न होणे
प्रकरण सहा
निरसन आणि व्यावृत्ती
७७ निरसन आणि व्यावृत्ती
परिशिष्टे
एक. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ यानुसार शासनाने अधिकार प्रत्यायोजित केलेले प्राधिकारी (नियम ७ पहा)
दोन. शासकीय कर्मचाऱ्यांची स्वीयेतर सेवेत बदली करण्यासंबंधातील प्रमाण अटी व शर्तीं (नियम ४० पहा)
तीन. शासकीय कर्मचाऱ्यांची स्वीयेतर सेवेमध्ये बदली करण्यासंबंधातील मार्गदर्शक सूचना (नियम ४० पहा)
चार-स्वीयेतर सेवेमधील शासकीय कर्मचान्यांच्या बाबतीत रजा, वेतन व निवृत्तिवेतन अंशदानाच्या वसुलीचे विनियमन करणारे नियम (नियम ४४, ४५, ४८, ५९ व ६५ पहा)
शब्दावली
मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी