महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ खंड एक चे शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी येथे click करा
भाग एक
सर्वसाधारण तत्त्वे व नियम
एक व्याख्या
दोन सरकारी लेख्यात असलेल्या रकमांचे स्थाननिर्देशन
तीन जिल्हा कोषागारांच्या नियंत्रणाची सर्वसाधारण पद्धती उप कोषागारे इतर संग्रहण व संवितरण कार्यालये
चार महाराष्ट्र राज्याच्या महसुलाचा सरकारी लेख्यात भरणा ..
पाच सरकारी लेख्याशी संबंधित रकमांची अभिरक्षा
सहा सरकारी लेख्यातून रकमा काढणे
सात सरकारी लेख्यात असलेल्या रकमांचे स्थानांतरण
आठ काढण्यात आलेल्या रकमांसंबंधीची जबाबदारी
नऊ आंतरशासकीय व्यवहार .. ..
दहा सरकारच्या इंग्लंडमधील जमा रकमा व संवितरणे..
अकरा पुरक
गौण नियम भाग दोन
सर्वसाधारण रचना व कोषागारांचे कामकाज
एक सर्वसाधारण रचना
व्यवस्थापन
जिल्हाधिकारी
कोषागार अधिकारी
पत्त्रव्यवहार
चलन अधिकाऱ्यावरोबरचे संबंध
कोष
कोषपाल
कर्मचारीवर्गाने द्यावयाचे तारण
प्रमुख लेखापाल
लेखापरीक्षा आक्षेप
दोन कोषागार लेखे-
कोष पालाकडील अभिलेख
लेखापालाकडील वह्या
उप-कोषागारातील लेखे
दिवस अखेर ऐसे पुरे करणे
महिना अखेरचे हिशव पुरे करणे
मासिक लेखे व विवरणे
तीन कोषागार निरीक्षण-
सर्वसाधारण
कोषागारे
स्थानिक निरीक्षण
लेखापरीक्षा निरीक्षण
प्रशासनिक निरीक्षण
उप कोषागारे-
महसूल अधिकान्यांकडून निरीक्षण
कोषागार अधिकाऱ्याकडून / अपर कोषागार
अधिकाच्याकडून निरीक्षण
चार संकीर्ण उपबंध-
इतर विभागांच्या रोख रकमा व मौल्यवान
चीजवस्तू अभिरक्षेत ठेवणे
थकित कामांची यादी ..
नोटिसा
अभिलेख नाशन
भाग तीन
सरकारी पैसा स्वीकारणे व सरकारी लेण्यात
एक अशा रकमांचा भरणा करणे
सर्वसाधारण नियम
रोख रक्कम हाताळण्यासंबंधी सर्वसाधारण अनुदेश, नाणी, नोटा, इत्यादी घेणे .
सरकारी देय रकमांचा भरणा करण्याकरिता दिलेले धनादेश
पैसे देणाऱ्यास पावती देणे