प्रसूतीविषयक लाभ अधिनियम १९६१ चे शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करा
कलमे
१. संक्षिप्त नाम, बिस्तार व प्रारंभ.
२. अधिनिवसाची प्रयुक्ती.
३. व्याख्या.
४. विशिष्ट कालावधीमध्ये स्त्रियांना कामावर ठेवण्यास किया त्यांना काम करभ्यास मनाई,
५. प्रसूतिविषयक लाभाची रकम मिळण्याचा अधिकार.
५क. विवक्षित प्रकरणी प्रसूतिविवयक लानाची रक्कम देण्याचे चालू ठेवणे.
५७. विवक्षित प्रकरणी प्रसूतिविषयक लाभाची रक्कम देणे.
६. प्रसूतिविषयक लाभाच्या रकमेघाबत मागणी नोटीस आणि त्या रकमेचे प्रदात
७. स्त्रीचा मृत्यू झाल्यास प्रसूतिविषयक लाभाची रक्कम देणे.
८. वैद्यकीय बोनस देणे.
९. गर्भपाताबद्दल रजा.
१०. गरोदरपणा, प्रसूती, अकालप्रसूती किया गर्भपात यातून उद्भवणाऱ्या आजारपणावरणा.
११. मुलांना पाजण्यासाठी कामाच्या वेळातील बुढया।
१२. गरोदरपणानिमित्त अनुपस्थित असण्याच्या काळात कामावश्न काढून टाकणे.
१३. विवक्षित प्रकरणी बेतनात कोणतीही कपात करावयाची नाही.
१४. निरीक्षकांची नियुक्ती
१५. निरीक्षकांच्या शक्ती व वाच्ये
१६. निरीक्षक हे लोकसेवक असणे.
१७. रकमा देण्याबाबत निदेश देण्याची निरीक्षकाची भक्ती.
१८. प्रसूतिविपंपक लाभ गमावणे.
१९. अधिनियम आणि त्याखाली केलेले मिभम यांचा गोषवारा प्रदक्षित करणे.
२०. गोंदवह्या, इत्यादी,
२१. नियोक्तमाने अधिनियमाचे व्यतिकरण त्याबद्दल शास्ती.
२२. निरीक्षकाला अटकाव करण्याबद्दल शास्ती.
२३. अपराधांची दखल.
२४. सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईस संरक्षण.
२५. निवेश देण्याची केंद्र शासनाची समती.
२६. आस्थापनांना सूट देण्याची शक्ती.
२७. या अधिनियमाशी विसंगत असे कायदे व करार यांची परिणामकता,
२८. नियम करण्याची शक्ती.
२९. १९५१ चा अधिनियम ६९ याचे विशोधन
३०. निरसन.