Thursday, January 15, 2026
Thursday, January 15, 2026
Home » राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान

राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान

0 comment 307 views

राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्ती करणेबाबत.
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक- डीएएचडी-१४०३४/६९/२०२५-एएच-४ (ई-१५०१९०९) मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक :- २९ डिसेंबर, २०२५.

राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करणेबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग 27-02-2024 सांकेतांक क्रमांक 202402271243565701


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

272975

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions