ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमा अतर्गत पात्र परंतु भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध
ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमा अतर्गत पात्र परंतु भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २२/०८/२०२२ साठी येथे क्लिक करा
घरकुलासाठी शासकीय जमिनी मुल्यविरहीत उपलब्ध करुन देणे
पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतर्गत ग्रामीण भागातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींना द्यावयाच्या शासकीय जमिनी मूल्यविरहीत उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामविकास विभाग शासननिर्णय दिनांक 02 August 2018 साठी येथे क्लिक करा
स्वत: जागा नसलेल्या इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना दारिद्र रेषे खालील भूमीहीन बेघर कुटुंबाना जागा उपलब्धते साठी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
समिती कार्यकक्षा: अ) जागा हस्तांतरण योग्य असल्याची खात्री ब) जागेचे दर प्रचलीत कार्यपद्धतीचा अवलंब करून निशित करणे क)लाभार्थी नावे खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वय ड )लाभार्थ्यास ५०००० रु च्या मर्यादेत जागेची प्रत्यक्ष किमत व ५०००० रु या पेक्षा कमी असेल त्या प्रमाणे मोबदला उपलब्ध करून देणे या मध्ये स्टंप duty व जागा हस्तातरणसाठी नियमा प्रमाणे खर्च समाविष्ठ असेल इ )खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायत दप्तरी व सक्षम प्राधिकरणाकडे नोंद घेणे
जागेची निवड : १) ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा व गावठाण हद्दीबाहेरील अकृषक निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली जागा २) जागा निवडतांना समितीनेआवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उदा पाणी पुरवठा, रस्ता,सार्वजनिक सुविधा उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी.जागा खरेदी प्रक्रिया :१) लाभार्थ्यानेजागा निवड केलेनंतर—» जागाहस्तांतरणयोग्यवजागेचीकिमंतयाचीशहानिशासमितीमार्फत २) लाभार्थी जागा पुर्तता जागा मालका बरोबर विक्री करार करेल ३) १ व २ ची पुर्तता झाल्यावर जागेचा देय निधी लाभार्थी—»बँक/पोस्टखात्यामध्येजमाकरण्याससमितीमार्फतमान्यता४) प्रति पत्रप्राप्त करूनघेणे5) जागेचीप्रत्यक्षखरेदीकरतानासमन्वयसमितीकरेल६) लाभार्थीजागेचीकिंमतजागामालकासअदाकरेलवप्रत्यक्षखरेदीप्रक्रियाहोईल७) खरेदीनंतरलाभार्थीनावे—-»जागेची नोंद ग्राप »सीटी सर्वे व इतर सक्षम प्राधिकरणाकडे समिती मार्फत केली जाईल. जागेची नोंद प्राधान्याने लाभ धारक पत्नी किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल. ८) जागा खरेदी झाल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवावे.
सर्वासाठी घरे २०२२ या धोंरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत ग्राम विकास विभाग दि १६/०८/०२०१८
) सध्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्या ठिकणीच अशी अतिक्रमणे नियमाकुल करणे : परिशीष्टअ नुसार
२) गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन त्याच जागी करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय असेल तर अशा जमिनीवरील अतिक्रमण आहेसर्वासाठी त्याच ठिकाणी अ) ग्रा प मार्फत सर्व घरकुल योजनेतर्गत अशा प्रकल्पा ना ग्रामीण गरजू व बेघर गृहनिर्माण प्रकल्प घोषित करणे
आ) अशा प्रकरणी पर्यायी गायरानासाठी प्रथम अतिक्रमित जागेच्या दुप्पट जागा निवडणे
इ) ग्रामसभेने ठराव करून करून पर्यायी गायरान, नवीन जागेवर घोशीत करणेसाठी व अतिक्रमित जागेवरील गायरान निष्कसित करण्यासाठी मा जिल्हाधिकारी प्रस्ताव सादर प्रस्तावालारितसर परवानगी मिळाल्यावर
ब) ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणी अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करणे शक्य नसल्यास किंवा योग्य नसल्यास अशा अतिक्रमणाचे पर्यायी जागेत पुनर्वसन करणे.परिशीष्टब नुसार
क)परिशीष्टक नुसार मार्गदर्शक सूचना
ड) या धोरणा अंतर्गत अतिक्रमण नियमानुकुल करतांना या बांधकामाच्या सभोवतालची जागा ग्रामपंचायतीला निहीत होतील.
ई) या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठीपंचायत समिती स्तरावर प्रदत्त समिती गठीत फ) अतिक्रमणनियमाकुल करतांना प्राप्त शुल्काच्या रकमेपैंकी १० टक्के रक्कम ग्रा प च्या विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड यात जमा व उर्वरित राज्य शासनाकडे जमा करणेस मंजुरी
सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी नियमाकुल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभाग दि २०/०८/२०१८ साठी येथे क्लिक करा
१) ग्रामपंचायत अधिकारीने ९९-२०००,२०१०-११ व सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे ग्रा प नमुना नं ८ (कर आकारणी नोंदवही) –» आपले सरकार स्कॅन करणे –» online प्रमाणित करणे –» गटविकास अधिकारी यांना
२) या प्रतीतील नोंदी प्रमाणे ज्या मालमता धारकांच्या नावापुढे सरकारी अतिक्रमण असल्याची नोंद आहे, अशाच मालमालमत्ताची ग्रामपंचायत अधिकारी–» खातरजमा–» परिशीस्ट अ मधील –» विवरणपत्र भरणे
३) विस्तार अधिकारी काटेकोर तपासणी –» प्रमाणित करणे –» विवरणपत्र–» ग्रामसेवकाकडे परत देणे –» एक प्रत पंचायत समिती कडे ठेवणे
४) ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी प्रमाणितकेलेले विवरणपत्र –»केंद्र चालकाकडे स्कॅन करून अतिक्रमण नियमाकुल संगणक प्रणाली वर upload करणे–» Data एन्ट्री –» करणे
5)विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी–» केंद्र चालका deta entry केली असल्याची –» एकही मालमत्ता धारक वगळला गेला नसल्याची खात्री ग्रामसेवक यांनी करावी.
६) संगणक प्रणाली –» शासननिर्णयामध्ये नमूद –» बाबी नुसार पात्र,अपात्र लाभार्थी अंतिम करण्यात येईल. ग्रामपंचायत अधिकारीनी–» यादी ठळक/ दर्शनी भागांत व ग्रामपंचायतीशी संबधित वेबसाईट –» व्यापक प्रसिद्धी
७ ) एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात एकही शासकीय अतिक्रमित जागा नसल्यास तसे प्रमाणित करून त्याची व्यापक प्रसिद्धी ग्रामसेवक–» मु क्र 5 व ६ मध्ये नमूद केल्यानुसार करावी
८) गावालीत अतिक्रमित जागाबाबतची यादी ग्रामसभेत प्रसिद्धी
९) या यादीवर आक्षेप /सूचना नोंदविण्यासाठी १५ दिवस मुदत –» सदर आक्षेप /सूचना–» लेखी स्वरुपात ग्रा प कडे –» केंद्र चालक यांचे कडून –» आक्षेप/सूचना online –» Upload–» करूनसंबधिताकडे पोहोच देणे–» ज्या अतिक्रमणाबाबत कोणताच आक्षेप नाही व ग्राम सभेने त्यास मान्यता दिलेली असल्यास अशा अतिक्रमणाची नोंद Online करणे.
१०)आक्षेप १) अतिक्रमण धारकाचे नाव चुकीचे २) अतिक्रमण वर्ष चुकीचे ३) अतिक्रमण क्षेत्रफळचुकीचे ४) अतिक्रमण नोंद नाही.सूचना१) अतिक्रमण आहे तिथे नियमाकुलकरणे २) अतिक्रमण आहे त्या ठिकाणीच परंतु जागेच्या विहित आरखड्यानुसार नियमाकुल करावे ३) अतिक्रमण धारकांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करावे.
११) वरील प्रमाणे प्राप्त आक्षेपात अतिक्रमणाची नोंद नाही या स्वरुपात आक्षेप प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा –» ग्रामपंचायत अधिकारी–» अशा अतिक्रमणाची नोद चालू वर्षात नमुना नं ८ या नोंदीवही मध्ये दि १८/०७/२०१६ च्या शासन निर्णयानुसार सर्वप्रथम नोंद करावी.–» नमुना नं ८ नोंदवहीतील संबधित पुस्ठे स्कॅन करावी –» विवरण पत्रे online करणे –» ग्रामपंचायत अधिकारी ने प्रमाणित करणे ( चालू वर्षाच्या नमुना नं ८ नोंदवहीत अतिक्रमणाची नोंद नसल्यास कोणत्याही परीस्थीतीत पुढील कार्यवाही शक्य नाही.
१२) प्राप्त आक्षेप शक्ती प्रद्क्त समितीकडे सादर करणे,–» समितीने सुनावणी घेणे –» निर्णय–» केंद्र चालकाने नोंद online घेणे –» नोंदीस ग्रामसेवक–» online प्रमाणित करावे.
१३)मुद्दा १० मध्ये नमूद प्रमणे जर काही सूचनाप्राप्त झाल्यास –» सखोल अभ्यास करणे –» ग्रामपंचातीने अभिप्राया सह » ग्रामसभे समोर सादर »या तिन्ही पैकी कोणता पर्याय निवडाचा आहे याबद्दल अंतिम निर्णय घ्यावा, –» निर्णय–» online–» upload–» ग्रामपंचायत अधिकारी–» प्रमाणित करणे –»कोणतीही सूचना नसल्यास –» ग्रामपंचायत अभिप्राय–»ग्रामसभा वरील मुद्दा १० मध्ये १,२, व ३ या पर्यायाबद्दल निर्णय घेईल
१४) आहे त्या जागेवर अतिक्रमण नियमाकुल करतांना, नियमाकुल करावयाच्या अतिक्रमित जागांची संगणकीकृत यादी शासकीय जमिनीच्या मालकीनुसार समिती कडून ग्रामसेवकजशी जशी प्राप्त होईल त्यानुसार वेळोवेळी संबधित विभागाला पाठविणे
१५) संबधित अधिका-याची मान्यता प्राप्त झाल्यानंतर–» मान्यतेचे आदेश –» केंद्रचालक–»स्कॅन–»upload करावे. –»ग्रामपंचायत अधिकारी online प्रमाणित करावे. अतिक्रमण नियमाकुल–» साठी लागणा-याशुल्काचे मागणीपत्र संगणकप्रणाली–»प्रत काढणे –»संबधीताना देणे.–» अतिक्रमण धारकाद्वारे या शुल्काचा भरणा झाल्यानंतर–» अतिक्रमणप्रत प्रिंट –» काढणे ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी संयुक्त स्वाक्षरी –» आदेश अतिक्रमण धारकास देणे –» ग्रामपंचायत नं ८ मधील कर आकरणी नोंदवहीमध्ये नोंद घेवून त्यात दुरुस्ती करण्यात यावी, व माहिती हि माहिती–» ग्राम सभेसमोर ठेवणे
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना सुरु करण्याबाबत ग्राम विकास विभाग दि ३० /१२ /०२०१५ नुसार
सन २०१५ -१६ पासून दारिद्र रेषे खालील भूमीहीन बेघर कुटुंबाना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी पंडीतदीनदयाळ उपाध्यायघरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या नांवाने मान्यता
हि योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्रय रेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.
दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबाना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासन १०,००० रु व योजने अंतर्गत ४०००० रु असे एकूण ५०,००० पर्यत (ए-पी-एल साठी लागू नाही)
जागेची उपलब्धता : अ) इंदिरा आवास योजने २० चौ मी घरकुल बांधकाम करण्या साठी सूचना, या व्यतिरिक्त शौचालय व घरकुल सभोताल जागा गृहीत धरल्यास ५०० चौ फुट जागेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे शक्य आहे , त्यानुसार घरकुल बांधकामासाठी ५०० चौ फुट पर्यत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता
ब) मोठ्या ग्रामपंचायत जागेचे दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता,५०० चौ फुट जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थी संमतीने दोन किंवा तीन मजली ईमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी ५०००० रु पर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यास मान्यता
वरील(अ) व(ब) मध्ये प्रत्येक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी ५०० चौ फुटा पर्यंत असल्यामुळे जागेची किमत व ५०००० रु या पेक्षा जे कमी असेल तेवढे अर्थसहायलाभार्थ्यासदेण्यात येईल, जागेची किंमत ५०००० रु पेक्षा जास्त असल्यास व त्यावरील लाभार्थी स्वत: देण्यास तयार असल्यास त्यास योजनेचा लाभ देण्यात येईल.इंदिरा आवास योजेनेच्या धर्तीवर या योजने अंतर्गत दारिद्रय रेषे खालील भूमिहीन लाभार्थाना जागा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याकरिता सर्व साधारण प्रवर्गाकरिता ग्रामविकास विभागाच्या नियतव्ययातून,अनुसूचित जातीप्रवर्ग करिता सामजीक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून व अनुसूचित जमाती प्रवर्गा करिता आदिवासी विकास विभागाच्या जन जाती क्षेत्र उपाययोजना व जन जाती क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
ग्रामीण-भागातील-घराची-नोंदणी-पती-पतनी-यांच्या-संयुक्त-नांवे-करण्याबाबत.20-11-२००३