महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ Click Here for download Pdf
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ Click Here for download Pdf English
सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३८
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ (दिनांक १३ नोव्हेंबर २००६)
Maharashtra Act No. XXXVIII of 1976 The Maharashtra Irrigation Act, 1976 (As modified upto 13th November 2006)
भाग एक
प्रारंभिक
१. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ
२. व्याख्या
३. कालव्याच्या जलप्रदाय क्षेत्राखालील जमिनी
४. ओलिताची जमीन
पाटबंधारे क्षेत्रे
५. राज्याच्या पाटबंधारे क्षेत्राची विभागणी
भाग दोन
कालवा अधिकारी, त्याचा कार्यभार व अधिकार
६. कालवा अधिकारी
७. पाटबंधाऱ्यांच्या बाबींसंबंधातील मुख्य नियंत्रक प्राधिकार
८. कालवा अधिकाऱ्यांची नेमणूक
९. कालवा अधिकारी दुय्यम असणे
१०. कालवा अधिकाऱ्यांमध्ये कामे वाटून देण्याचा अधिकार
भाग तीन
कालवे बांधणे व ते सुस्थितीत ठेवणे
कालव्याच्या प्रयोजनासाठी पाण्याचे उपयोजन
११. कालव्याच्या प्रयोजनासाठी किंवा पाण्याचे नियमन, पुरवठा किंवा साठा यासाठी पाणी- पुरवठ्याचे उपयोजन करताना अधिसूचना काढणे.
जमीन, इत्यादीवर प्रवेश करण्यांचा अधिकार
१२. पाण्याचे अशा रीतीने उपयोजन करण्याच्या प्रयोजनासाठी कालवा अधिका-यांचे अधिकार
१३. चौकशीसाठी प्रवेश करणे
१४. पाणीपुरवठ्याची तपासणी व विनियमन करण्याचे अधिकार
१५. दुरुस्त्यांसाठी व अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी प्रवेश करण्याचा अधिकार
१६. पुरांचे नियमन करण्यासाठी दारांची उघडझाप करण्याचा कालवा अधिकाऱ्यांचा अधिकार
१७. इमारत इत्यादींच्या ताबाधारकास नोटीस देणे
कालवा ओलांडणी
१८. कालवा ओलांडण्याच्या साधनांची सोय करणे व जलनिस्सारणातील अडथळा टाळणे…
जलनिस्सारणास होणारे अडथळे दूर करणे
१९. समुचित प्राधिकरणास विवक्षित सीमांच्या आत नद्या, इत्यादींचे अडथळे निर्माण होण्यास प्रतिषेध करता येईल.
२०. अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कालवा अधिकारी आदेश देऊ शकेल
२१. कालवा अधिकारी अडथळा दूर करून घेऊ शकेल
जलनिस्सारणाची बांधकामे
२२. जलनिस्सारणाची बांधकामे आवश्यक असतील तेव्हा समुचित प्राधिकरणास योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश देता येईल
भाग चार
शेतातील पाट
शेतातील पाट बांधणे
२३. शेतातील पाट बांधणे
२४. शेतात नवीन पाट बांधण्यासाठी कालवा अधिकाऱ्याकडे अर्ज करणे
२५. शेतातील पाट बांधण्याची कार्यपद्धती
२६. शेतातील पाट बांधल्यानंतरची कार्यपद्धती
शेतातील पाटांच्या मालकांचे हक्क व त्यांच्यावरील आबंधने
२७. शेतातील पाटाच्या मालकावरील आबंधन
२८. अन्य व्यक्तीने मालकाबरोबर व्यवस्था करणे
२९. कालवा अधिकाऱ्यास चौकशीनंतर पुरवठ्याचा प्राधिकार देता येईल किंवा अर्जदार संयुक्त मालक असल्याचे घोषित करता येईल
३०. पाटाकरिता संपादित केलेल्या जमिनींचा अन्य प्रयोजनासाठी उपयोग करण्यास मनाई आणि
शेतातील पाटामध्ये फेरफार करण्यास मनाई
३१. मालक शेतातील पाटाचे काम पार पाडण्यात किंवा पाट दुरुस्त करण्यात कसूर करील तर कालवा अधिकाऱ्यास ती कामे पार पाडता येतील
३२. शेतातील पाट सुस्थितीत ठेवण्यात कसूर केल्यास पाणीपुरवठ्याची मंजुरी रद्द करणे
३३. शेतातील पाटाचा उपयोग करणा-या व्यक्तीने दुरुस्तीच्या खर्चाचा हिस्सा देणे
शेतातील पाट संक्तीने बांधण्यासाठी योजना
३४. शेतातील पाट सक्तीने बांधण्यासाठी योजना
३५. अंतिम योजनेखाली शेतातील पाट चांधणे धारकांवर बंधनकारक असणे
३६. कलम १३ च्या तरतुदी लागू असणे
३७. शेतातील पाट बांधण्यासंबंधी जमीनधारकांस व ताबाधारकांस नोटीस
३८. कालवा अधिकाऱ्यास शेतातील पाट बांधण्यास प्राधिकृत करण्याचा अधिकार
३९. शेतातील पाट बांधून पूर्ण झाल्याचे परिणाम
४० शेतातील पाट बांधण्याचा खर्च, इत्यादी देण्याची पद्धती
४१. सार्वजनिक हितासाठी योजना तयार करण्याकरिता निदेश देण्याचा समुचित प्राधिकरणाचा अधिकार
शेतातील पाटासंबंधीच्या विवादांबाबत समझोता
४२. शेतातील पाटांमध्ये हितसंबंध असलेल्या व्यक्तींचे परस्परांतील हक्क व दायित्वे यासंबंधीच्या विवादांबाबत समझोता.
४३. सन १९४२ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ या अन्वये बांधलेल्या शेतातील पाटांना या भागाच्या तरतुदी लागू नसणे
भाग पाच
भूमि संपादन
४४. कालवे आणि शेतातील पाट यांसाठी जमीन संपादन करणे
भाग सहा
पाणीपुरवठा
प्रकरण एक
पाणीपुरवठ्यासंबंधीच्या सर्वसाधारण तरतुदी
४५. प्रकरण दोन ते पाचखालील पाणीपुरवठ्यास हे प्रकरण लागू करणे
४६. कालव्याच्या पाणीपुरवठ्याची पद्धत किमान पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार
४७. कालव्याच्या जलप्रदाय क्षेत्रातील जमिनींमध्ये विनिर्दिष्ट मुदतीत पेरणी करणे, लावणी करणे किंवा पिकांचे उत्पादन काढणे या गोष्टींचे नियमन करण्याचा समुचित प्राधिकाऱ्याचा अधिकार
४८. पिकांच्या क्षेत्रावर कमाल मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार
पुरवठ्यासंबंधी तरतुदी
४९. पाणीपुरवठा बंद करण्याचा अधिकार
५०. पाणीपुरवठ्याचा कालावधी
५१. पाणीपुरवठ्याचा करार हा, ज्या मालमत्तेच्या बाबतीत पुरवठा करण्यात येत असेल अशा मालमत्तेबरोबरच हस्तांतरणीय असेल, इत्यादी.
प्रासंगिक पट्टी
५२. अनधिकृतरीतीने पाण्याचा वापर करणारी व्यक्ती ओळखता येत नसेल त्यावेळचे दायित्व.
५३. पाणी वाहून वाया जात असेल अशा वेळेचे दायित्व
५४. शास्तींसह आकार वसुलीयोग्य असणे
पाझरणे व गळती याबद्दल पट्टी
५५. पाझरणाऱ्या पाण्याचा फायदा मिळणारी जमीन पाणीपट्टीस पात्र असणे,
५६. पाझरलेले पाणी सिंचनेतर प्रयोजनांसाठी वापरण्याबद्दल पाणीपट्टी बसविणे
प्रकरण दोन
अर्ज केल्यावर पाणीपुरवठा करणे
५७. पाणीपुरवठ्याचे विनियमन
५८. पाणीपुरठ्यासाठी अर्ज करणे
पुरवठा पट्टी.
५९. कालव्यातील पाण्याचा पुरवठा केल्याबद्दल पट्टी निर्धारित करणे
प्रकरण तीन
घनपरिमाण आधारावर पाणीपुरवठा
६०. घनपंरिमाण आधारावर पाणीपुरवठा करणे आणि पाणी समिती स्थापन करणे
प्रकरणं चार
सिंचन करारानुसार पाणीपुरवठा
६१. सिंचन करार करण्याचा अधिकार
६२. सिंचन कराराची व्याप्ती
६३. करार केव्हा करता येईल
६४. धारकाव्यतिरिक्त इतर ताबाधारकाच्या ताब्यात जमीन असेल त्याबाबतीत करारास संमती आवश्यक असणे.
६५. करार करण्यापूर्वी नोटीस प्रसिद्ध करणे
६६. उपसा करून सिंचित होणाऱ्या जमिनीचा समावेश करणे
६७. पाणीपुरवठ्यासाठी आकार
६८. सिंचन करारामुळे पडणारे दायित्व
६९. परस्पर संगतीने करार रद्द करणे
७०. शेतातील पाट सुस्थितीत ठेवण्यात कसूर केल्याबद्दल करार रद्द होणे
७१. करार रद्द करण्याचा सर्वसाधारण अधिकार…
प्रकरण पाच
योजनेखालील, पाणीपुरवठा
७२. योजनेखालील पाणीपुरवठा
७३. योजना अंमलात येणे; योजनेत फेरबदल करण्याचा अधिकार
७४. योजना अंमलात आणण्यासाठी पाणी समिती नेमणे व तिचे अधिकार
भाग सात
भरपाई देणे
भरपाईची मागणी केव्हा करता येईल
७५. निश्चित करता येण्याजोग्या भरीव नुकसानीच्या प्रकरणात भरपाई देणे
७६. मागण्यांवरील मुदत मर्यादा
संक्षिप्त निर्णय
७७. जमीन, इत्यादींवर प्रवेश केल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई
७८. पाणीपुरवठ्यात खंड पडल्याबद्दल भरपाई
७९. मागील दोन कलमांपैकी कोणत्याही कलमान्वये दिलेला भरपाईच्या रक्रमेबाबतचा निर्णय निर्णायक असणे.
रीतसर अभिनिर्णय
८०. विवक्षित प्रकरणांत भरपाईच्या मागण्यांबाबत नोटीस
८१. मागण्या जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करणे
८२. भूमि संपादन अधिनियम, १८९४ याच्या तरतुदींनुसार जिल्हाधिका-याने काम करणे
८३. भरपाई निश्चित करताना बाजार मूल्यातील घट विचारात घेणे
८४. भरपाई केव्हा देय होईल
जमीन महसूल व खंड कमी करणे
८५. पाणीपुरवठ्यात खंड पडल्यामुळे मागणी केलेला महसूल कमी करणे
८६. पाणीपुरवठ्यात खंड पडल्यामुळे कनिष्ठ धारकाचा खंड कमी करणे आणि पाणीपुरवठा, पूर्ववत चालू झाल्यावर अशा खंडात वाढ होणे
८७. या भागाच्या तरतुदी कलम ४४ अन्वये केलेल्या संपादनास लागू नसणे
भाग आठ
पाणीपट्टीची वसुली
८८. पाणीपट्टीच्या रकमा देणे व त्यांची वसुली
८९. कंपनी, जिल्हा परिषद, इत्यादींना देय असलेली पाणीपट्टी, इत्यादींची वसुली
भाग नऊ
निकडीच्या परिस्थितीमध्ये कालव्यांसाठी कामगार मिळविणे
९०. तातडीने आवश्यक असलेल्या कामांसाठी किंवा दुरुस्त्यांसाठी कामगार मिळविण्याची कार्यपद्धती.
९१. कोमगारांची यादी
९२. कालवा अधिका-याने माहिती पाठविणे
भाग दहा
शास्ती
९३. कालवा, इत्यादींचे नुकसान केल्याबद्दल शास्ती
९४. कालवा, इत्यादींच्या स्थैर्यास धोका पोचवण्याबद्दल शास्ती…
९५. अडथळा दूर करणे व नुकसानीची दुरुस्ती करणे
९६. कालव्यावर नेमलेल्या व्यक्तींना, अपराध्यास अभिरक्षेत घेता येईल
९७. ज्याच्या सहाय्याने कालव्याचे पाणी अनधिकृतरीत्या वापरण्यात येते अशा यंत्राच्या व. उपकरण संचाच्या बाबतीतील कार्यपद्धती.
९८. विवक्षित अपराधांची दखल
९९. अपप्रेरणा
१००. माहिती देणाऱ्यास बक्षीस देणे
१०१. क्षती पोहोचलेल्या खाजगी व्यक्तींना भरपाई
१०२. अपराध समोपचाराने निकालात काढणे
भाग अकरा
अपील व पुनरीक्षण
१०३. अपील व पुनरीक्षण
भाग बारा संकीर्ण
१०४. विवक्षित प्रकरणी दाव्यांना आडकाठी
१०५. कालव्याच्या सिंचनलाभ क्षेत्रातील जमिनीमध्ये विहिरी खोदल्याचे कळविणे
१०६. समुचित प्राधिकरणाद्वारे नियंत्रण केल्या जाणाऱ्या किंवा व्यवस्था ठेवण्यात येणाऱ्या तलावाच्या पात्रामधील जमिनीसंबंधीचा आणि तलाव, इत्यादीमध्ये मच्छीमारी करणे व नौका चालवणे यासंबंधीचा हक्क समुचित प्राधिकरणाकडे निहित असणे.
१०७. खाणकाम, दगड खाणकाम यास मनाई
१०८. अपराधी निश्चित करता येत नसेल त्यावेळी नुकसानीच्या दुरुस्तीच्या खर्चाची वसुली…
१०९. साक्षीदारांना समन्स काढून बोलावण्याचा व त्यांची तपासणी करण्याचा अधिकार
११०. अधिकार व कर्तव्ये सोपवणे
१११. नोटीस बजावणे
११२. कंपनी व जिल्हा परिषदांना त्यांच्या कालव्यांच्या सुस्थितीत ठेवण्याच्यासंबंधात निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार,
११३. लोकसेवक व अन्य काही व्यक्ती यांना कायदेशीर कार्यवाहीपासून संरक्षण देणे
११४. नियम
११५. विवक्षित जलदाय व्यवस्थांची व्यावृत्ती
११६. सहकारी संस्थांच्या उपसा सिंचनाच्या बांधकामांना अधिनियमाच्या विवक्षित तरतुदी लागू होणे
भाग तेरा
दुसऱ्या वर्गाची पांटबंधारेविषयक बांधकामे
११७. दुसन्या वर्गाच्या पाटबंधारेविषयक बांधकामांना हा भाग लागू असणे
११८. दुसऱ्या वर्गाच्या पाटबंधारेविषयक बांधकामांना या अधिनियमाची विवक्षित कलमे व भाग लागू असणे.
११९. पाटबंधारेविषयक हक्क अभिलेखांचे पुनरीक्षण
१२०. हक्क कमी करणे
१२१. पुरवठा वाढविणारी कामे हाती घेण्यात येतील त्याबाबतीत राज्य शासनाचा अधिकार.
१२२. पाटबंधारेविषयक हक्क अभिलेख प्रसिद्ध करणे.
१२३. पाटबंधारेविषयक हक्क अभिलेखातील नोंदी पुरावा म्हणून संबद्ध असणे
१२४. जिल्हाधिकाऱ्यास वादाची नोटीस देणे
१२५. किरकोळ दुरुस्त्या पार पाडण्याचे बंधन….
१२६. किरकोळ दुरुस्त्या पार पाडण्याच्या बंधनाचा भार
१२७. हक्क व बंधने अमलात आणण्याचा अधिकार
१२८. दुरुस्त्या करण्यात झालेल्या कसुरीबद्दल कळविणे हे तलाठ्याचे कर्तव्य असणे
१२९. प्रत्येक गावासाठी पाणी समिती घटित करणे व तिचा अधिकार
१३०. दुसऱ्या वर्गाचे पाटबंधाऱ्याचे कोणतेही विद्यमान बांधकाम निरधिसुचित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार
भाग चौदा
निरसन व व्यावृत्ती
१३१. निरसन व व्यावृत्ती