Sunday, March 29, 2026
Sunday, March 29, 2026
Home » मान्यवर राष्ट्रीय, राज्य नेते छायाचित्र लावणे

मान्यवर राष्ट्रीय, राज्य नेते छायाचित्र लावणे

0 comment 283 views

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत… महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः राछाप्र-३३२२/प्र.क्र.१४६/२९, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: ३० सप्टेंबर, २०२२.

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्रमांकः राछाप्र-३३१४/मुमंस-९३/प्र.क्र.२६५/२९, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. तारीखः ६ नोव्हेंबर, २०१५.

शासकीय/निमशासकीय कार्यालये (विभागीय/जिल्हा स्तर व तालुका स्तरावर) शासन संचलित शैक्षणिक संस्था इ. मध्ये मान्यवर राष्ट्रीय/राज्य स्तरीय नेत्यांची छायाचित्रे लावण्याबाबत..महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन परिपत्र क्र. संकीर्ण १०/प्र.क्र.१३४/२००२/पं.रा १ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : ७ जून, २००२.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

352383

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions