१. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ २. व्याख्या ३. न्यायाधिकरणाची रचना ४. पुनःस्थापित करण्याची गरज असलेली जमीन, घोषित करणे
5. हितसंबंधित व्यक्तींना नोटीस ६. विवरणपत्रे, इत्यादी करण्यास फर्मावण्याचा व भाग पाडण्याचा अधिकार
7. न्यायाधिकरणाद्वारे चौकशी व निवाडा ८. न्यायाधिकरणासमोरील कार्यपद्धती ९. नुकसानभरपाईची रक्कम १०. नुकसानभरपाईच्या रकमांचे प्रदान करणे ११. नुकसानभरपाईच्या रकमा देण्याऐवजी दुसरी व्यवस्था करणे १२. प्रदान करावयाची रक्कम किंवा व्यवस्था अंतिम आणि निर्णायक असणे १३. प्रतिज्ञापत्रानंतर ध्यावयाचा जमिनीचा ताबा आणि जमीन पूर्णत: प्रांतिक शासनाकडे निहित करणे. १४. नियम
सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.
सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.
अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.