मुंबई जमीन अधिग्रहण अधिनियम १९४८ THE BOMBAY LAND REQUISITION ACT 1948 CLICK FOR DOWNLOAD
१. संक्षिप्त नाव.
२. व्याप्ती
३. [वगळण्यात आले].
४. व्याख्या.
५. जमिनीचे अधिग्रहण.
६. रिकाम्या जागांचे अधिग्रहण.
७. अधिग्रहण चालू ठेवणे.
७-क. भारत संरक्षण अधिनियम, १९६२ अन्वये करण्यात आलेले अधिग्रहण चालू राहणे.
८. नुकसानभरपाई देणे.
८-क-१ अभिलेख मागवण्याचा राज्य शासनाचा अधिकार.
८-क. आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे जमीन मालकाचे कर्तव्य.
७
८-क-क. अधिग्रहण केलेल्या जागांना सन १८८८ चा मुंबई अधिनियम ३ चे कलम ४९९ लागू करणे.
८-ख. सक्षम प्राधिकाऱ्याची नेमणूक.
८-ग. काढून टाकण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकार.
८-घ. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अपिले.
७-ङ. अधिग्रहण केलेली जमीन वाट्यास देणे हे लायसन्स असल्याप्रमाणे मानणे आणि येणे. रकमा जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसुलीयोग्य असणे.
८-च. अधिकारितेस रोध.
९. अधिग्रहणातून मुक्तता.
९-क. अधिग्रहण केलेल्या किंवा अधिग्रहण करावयाच्या जमिनीच्या किंवा जागेच्या मालकाला नुकसानभरपाईकरिता अर्ज सादर करण्याविषयी नोटीस देण्याबाबत.
९-ख. नुकसानभरपाईकरिता करावयाचा अर्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे, कशा रीतीने आणि किती मुदतीच्या आत करावयाचा.
९-ग. नुकसानभरपाईची रक्कम ठरविण्यासाठी करावयाचा अर्ज वेळेवर न केल्यास नुकसा भरपाईची रक्कम एकतर्फी ठरविणे.
१०. चौकशीचे अधिकार.
११. कब्जा घेण्याचा अधिकार
