212
शासकीयनिमशासकीय कार्यालयांचाशंभर दिवसांचाकृती आराखडा_दिनांक 13_01_2025
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले:-
१) संकेतस्थळ (Website);
२) सुकर जीवनमान (Ease of Living);
३) स्वच्छता (Cleanliness);
४) जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal);
५) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place);
६) गुंतवणूक प्रसार (Investment promotion),
७) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits).
You Might Be Interested In