संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य संख्येत वाढ करणे बाबत….. GR क्रमांक:- Visayo 2015/ P.K. 275/ Visayo 2, दिनांक:- 05-01-2016
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितिचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांच्यावर जबाबदारी निच्छित करणे बाबत…. GR क्रमांक:- Visayo2015/ P.K. 285/ Visayo 2, दिनांक:- 13-10-2015
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या फक्त अध्यक्षाचीच नियुक्ती झाली असल्यास विशेष सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत विविध योजना मधील लाभर्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याबाबत…. GR क्रमांक:- Visayo 2015/ P.K. 257/Visayo 2, दिनांक:- 17-08-2015
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकामध्ये शिस्तबद्धता व सुसूत्रता आणणे बाबत…. CR क्रमांक:- Visayo 2015/P.K. 94/ Visayo-2, दिनांक:- 04-08-2015
विविध योजना मधील लाभार्थी यांचे अर्ज उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या समिति एवजी तहसिलदार यांनी मंजूर करणे बाबत… GR क्रमांक:- Visayo 2015/P.K. 105/Visayo 2, दिनांक:- 05-05-2015
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितिवरील अध्यक्ष व आशासकीय सदस्यांच्या नेमणुका रद्द करणे.. CR क्रमांक:- Samiti-2014/P.K.162/Visayo – 2, दिनांक:- 27-11-2014