Tuesday, July 8, 2025
Tuesday, July 8, 2025
Home » आंतर जातीय आंतर धर्मीय विवाह

आंतर जातीय आंतर धर्मीय विवाह

0 comment

आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षिततेकरीता सुरक्षागृह (Safe House) आणि विशेष कक्ष (Special Cell) निर्देशित करण्याबाबत गृह विभाग शासन परिपत्रक क्रमांक न्यायाप्र-०५१८/प्र.क्र. ३८७ (भाग-१)/विशा-६ दिनांक:- १८ डिसेंबर, २०२४.

१. विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करणे :
शासन परिपत्रक क्रमांक न्यायाप्र-०५१८/प्र.क्र.३८७ (भाग-१)/विशा-६, दिनांक १९.१२.२०२३, दिनांक १३.०९.२०२४ तसेच दिनांक १६.१२.२०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करण्यात आले आहेत. सदर विशेष कक्षाचा तपशिल सोबत प्रपत्र-अ मध्ये दर्शविण्यात आला आहे.

२. सुरक्षागृहे (Safe Houses) स्थापन करणे :
आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित आवास मिळणेकरिता स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षागृहांचा तपशिल सोबत प्रपत्र-ब मध्ये दर्शविण्यात आला आहे.
शासन परिपत्रक क्रमांक न्यायाप्र-०५१८/प्र.क्र.३८७ (भाग-१)/विशा-६, दिनांक १९.१२.२०२३, दिनांक १३.०९.२०२४ तसेच दिनांक १६.१२.२०२४ रोजीच्या परिपत्रकातील तरतुदी यापुढेही लागू असतील. संकेतांक २०२४१२१८१८३२३३०६२\

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

37044

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.