Thursday, November 19, 2026
Thursday, November 19, 2026
Home » कर सवलत 2020

कर सवलत 2020

0 comment 458 views

कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत. महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन परिपत्रक क्र. एमव्हीडी-०६२०/प्र.क्र.७२/परि-३ २ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- ०४ नोव्हेंबर, २०२०.

You may also like

Leave a Comment