एक्सेल हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे जे डेटा विश्लेषण, आर्थिक मॉडेलिंग आणि बरेच काही यासह विविध उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते. एक्सेलमध्ये अनेक सूत्रे उपलब्ध आहेत जी तुम्हाला विविध गणना आणि हाताळणी करण्यात मदत करू शकतात.
एखादी यादी बनवताना नावtype केल्यानंतर त्या नावापुढे अ.क्र.आपोआप आला पाहिजे.
जितकी नावे तितकेच अनुक्रमांक दिसले पाहिजे.यासाठी खालील formula वापरा.
=If(B3<>””,A2+1,””)
♻ A1= अ.क्र.Heading
♻ B1= यादीHeading
♻ A2=1 अंक टाका.
♻ A3=वरीलformula टाका व अपेक्षितrow पर्यन्तdrag करा.
♻ B2 पासून नावे टाइप करा A3 पासून auto numbers येतील.
सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.
सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.
अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.