Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » मुद्रांक परतावा

मुद्रांक परतावा

0 comment 473 views

मुद्रांक शुल्क परतावा आन लाईन कार्यवाही बाबत, क्र का 12/मु प/आन लाईन/7/2014, 3/1/2014

मुद्रांक शुल्क परतावा अर्जाबाबत ऑन लाईन पध्दतीने करावयाची कार्यवाहीबाबते क्र.का.मु.पु./ऑनलाईन परतावा/28 06/1/2014

विभागाची सर्व काया्रलयात एकसुत्रता आणण्यासाठी प्रत्येक कार्यालयासाठी संकेतांक कोड देण्याबाबत, का5/संकेता कोड/ प्र क्र 26/781/म -1, 10/8/2012

परतावा मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी, क्र का 12/मु प/मुपस/18/11 परतावा/983-11, 13/7/2011

मुद्रांक शुल्क परताव्याची देयके तयार करणे व कोषागारात सादर करुन धनादेश प्राप्त करुन घेऊन पक्षकारास देण्याबाबत, का12/मुद्रांक परतावा/ 265/06, 3/8/2006

परताव्यास पात्र असलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा विहीत मुदतीत करण्याबाबत, शा प मु 2005/प्र क्र 512/म -1/, 15/5/2006

मुद्रांक परतावा प्रकरणांमध्ये निष्कारण होणारा विलंब टाळणेबाबत, क्र का 12/मुद्रांक परतावा/ 1064- 1103, 25/3/1997

मुद्रांक परतावा मंजुर करणेबाबत, का 12/मुद्रांक परतावा/ 649-679, 21/3/1996

मुद्रांकाचा परतावा मंजुर करण्याच्या प्रकरणी मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी करणे, का 12/मुद्रांक परतावा/ 1782-1820, 11/9/1995

मुद्रांक परतावा प्रतिज्ञापत्राबाबत, का 12/मु/ परतावा/, 2/7/1995

मुद्रांक परतावा प्रतिज्ञापत्राबाबत, का 12/मु/ परतावा/ 1996-2025, 29/8/1994

मुद्रांकाचा परतावा मंजुर करण्याच्या प्रकरणी मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी करणे, मु 1092/ 3977/प्र क्र 1113/म 1, 16/4/1993

मुद्रांकाचा परतावा मंजुर करण्याच्या प्रकरणी मुद्रांकाच्या खरेपणाबाबत छाननी करणे, का 12/मुद्रांक परतावा/ 1910- 62, 13/5/1993

मुद्रांकाच्या परतावाबाबत, का 12/मुद्रांक परतावा/ 2127-56, 4/12/1992

मुद्रांक अधिनिमय 1958 , महाराष्ट्र अधिनियम क्र नऊ 1990 अन्वये केलेल्या सुधारणे प्रमाणे जास्त भरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा मंजुर करण्याची कार्यपध्दती, का12/ परतावा प्र क्र 805/3319- 3369, 11/12/1991

भाडेपट्टयाच्या दस्तावर ज्यादा भरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा चारकोप सहाकरी गृहनिर्माण संस्था मर्या मुंबई, मु 1389/3598/ प्र क्र 769/ म -1, 19/9/1991

परताव्या बाबातचे तरतुदीचंे काटेकोरपणे पालन करणेबाबत., का 5/मु/प्रक्र 1137/परिपत्रक/ 91/ 639 -88, 21/03/1991

परताव्याच्या तरतूदीचे काटेकोर पालन करणेबाबत, मु 109/1099/ प्र क्र 641/म-1, 20/2/1991

कोर्ट फी सर्टीफिकेट परताव्याबाबत कार्यपध्दती, का 5/रिफंड/ कोर्ट फी सर्टीफिकेट/ 1984, 26/10/1990

मु अधि 1958 महाराष्ट्र अधिनियम क्र 1990 अन्वये केलेल्या सुधारणाप्रमाणे जास्त धरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा मंजुर करण्याची कार्यपध्दती, क्र मु 1090/ प्र क्र 345/म 1, 27/9/1990

मु अधि 1958 महाराष्ट्र अधिनियम क्र 1990 अन्वये केलेल्या सुधारणाप्रमाणे जास्त धरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा मंजुर करण्याची कार्यपध्दती, क्र मु 1090/ प्र क्र 245/म 1, 26/6/1990

परतावा प्रकरणात छाननीसाठी स्विकारावयाची कार्यपध्दती व काळजी, का 5/मुद्रांक परतावा/ 1409- 1440, 24/11/1986

  

You may also like

Leave a Comment