Monday, October 12, 2026
Monday, October 12, 2026
Home » राज्य अतिथी यांचा दौरा (राजशिष्टाचार)-regarding-the-visit-of-state-guests

राज्य अतिथी यांचा दौरा (राजशिष्टाचार)-regarding-the-visit-of-state-guests

0 comment 1.1K views

Providing accommodation and transport for the SPG teams, शासन पत्र, 28/03/2024.

महाराष्ट्र राज्याला भेट देणाऱ्या मान्यवराना / अतिथी / विविध आयोगाचे सदस्य यांचे स्वागत संबंधित विभागाचे संपर्क अधिकारी यांनी करणेबाबत, शासन परिपत्रक, 07/03/2022

संविधानीक / वैधानिक पदे निर्माण करतांना सदर पदावर नियुक्त केलेल्या मान्यवरांना मा.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मा.सर्वोच्च न्यायालयाचे व मा.उच्च न्यायालयाचे न्यायाधिशांचा समतुल्य दर्जा न देण्याबाबत, शासन निर्णय, 14/07/2017

शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याबाबत शुध्दीपत्रक, शासन परिपत्रक, 22/04/2010

मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री,मा.अध्यक्ष, विधान सभा, मा.सभापती, विधान परिषद, तसेच इतर मान्यवरांचा जिल्हा दौरा/भेटी, शासन परिपत्रक, 21/04/2010

मा.राष्ट्रपती, मा.उपराष्ट्रपती, मा.पंतप्रधान, यांच्या SPOUSE यांना खाजगी दौऱ्याच्या वेळेस राज्य अतिथी घोषीत करण्याबाबत, शासन निर्णय, 26/03/2008

महाराष्ट्रास भेटी देणाऱ्या राज्य अतिथी आदरातिथ्यात आणि सोयी सुविधात वाढ करण्याबाबत नियमन, , 01/01/2004

अति अति महत्वाच्या अतिथीच्या दौऱ्याचे प्रसंगी करावयाची व्यवस्था, शासन परिपत्रक, 31/01/1991शासकीय व अशासकीय समारंभाच्या वेळी करावयाची बैठक व्यवस्था माजी राज्यपाल व महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री यांचे स्थान, शासन परिपत्रक, 01/03/1996

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment