Friday, July 24, 2026
Friday, July 24, 2026
Home » महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 154 अन्वये निदेश.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 154 अन्वये निदेश.

0 comment 20 views

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 154 अन्वये निदेश. (राज्यातील सर्व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे भौगोलिक माहिती प्रणाली वापरुन (Geographical Information System-GIS) GIS Mapping करणेबाबत.नगर विकास विभाग 27-10-2023

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966. पथकिनारवर्ती नियमात एकसुत्रता आणण्यासाठी इमारत रेषा व नियंत्रण रेषा याकरीता घ्यावयाची अंतरे लागु करण्याकरीता कलम-154 अन्वये निदेश.नगर विकास विभाग 05-08-2019

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 154 अन्वये शासन निदेश. ध्वनी प्रदुषण नियम (नियंत्रण व नियमन) नियम 2000 मधील नियम क्र. 3 उपनियम क्र. 4 च्या तरतुदींचे पालन करणेबाबत..नगर विकास विभाग 09-03-2017

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 154 अन्वये निदेश. प्रादेशिक योजना द्रुतगतीने तयार करणेबाबत सुधारित कार्यपध्दती अंमलबजावणीबाबत. नगर विकास विभाग 19-07-2016

राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांवर / अतिक्रमणांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घालण्यासाठी सर्व नियोजन प्राधिकरणे / विशेष नियोजन प्राधिकरणे यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 154 अन्वये निदेश.नगर विकास विभाग 06-05-2016

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

477918

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions