Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : जॉब कार्ड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : जॉब कार्ड

0 comment 4 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना दिलेली जॉब कार्ड मजुरांकडे ठेवणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभागशासन परिपत्रक क्रमांक- मग्रारो-२०१४/प्र.क्र.११८/मग्रारो-१०अ
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक:- १३ ऑक्टोबर, २०१७.

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत भटके विमुक्त कुटुंब मजुर एका जिल्हयातुन दुस-या जिल्हयात कामासाठी येणा-या असंघटित मजूरांची नोंदणी करून त्यांना तात्काळ जॉब कार्ड वितरीत करण्याबाबत
महाराष्ट्र शासन – नियोजन विभाग– शासन परिपत्रक क्रमांकः मग्रारो-२०१४/प्र.क्र.०९/मग्रारो-१०अ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक: ०८ डिसेंबर, २०१४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत जॉब कार्ड चे नुतनीकरणाबाबत. महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, राजगुरु हुतात्मा चौक, मादाम कामा रोड नवीन प्रशासकीय इमारत, १६ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: १ मार्च, २०१३.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -महाराष्ट्र अंतर्गत जॉबकार्डचे नुतनी करणेबाबत. विशेष मोहिम
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मग्रारो २०११/प्रक्र. ४/रोहयो-१०अ, मंत्रालय, मुंबई ४०००३२. दिनांक: २५ जुलै, २०१२.


You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479922

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions