Saturday, July 25, 2026
Saturday, July 25, 2026
Home » समांतर आरक्षण: भूकंपग्रस्‍त

समांतर आरक्षण: भूकंपग्रस्‍त

0 comment 13 views

भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबत. 24-11-2022 202211241927579619

प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍यावर अवलंबून असणा-या व्‍यक्‍तींना तसेच भूकंपग्रस्‍तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्‍ती देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग 27-10-2009 200910270000000107

प्रकल्प ग्रस्तांना असेल्या 5 % समांतर आरक्षणा अंतर्गत भूकंप ग्रस्ता साठी ठेवेलेल आरक्षण काढून भूकंपग्रस्तासाठी स्वतंत्रपणे २ % समांतर आरक्षण लागू करणेबाबत सामन्य प्रशासन विभाग दिनांक २७-०८-२००९

शासन सेवेत नियुक्तीसाठी प्रकल्पग्रस्तासाठी असलेल्या 5 % आरक्षणा मध्ये भूकंपग्रस्ताचा समावेश करणेबाबत सामन्य प्रशासन विभाग दिनांक ०९-०८-१९९५

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

478860

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions