Wednesday, August 19, 2026
Wednesday, August 19, 2026
Home » जाहिरात, पदभरती

जाहिरात, पदभरती

0 comment 185 views

भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२२४/प्र.क्र.७०/सेवा-४ (का.१३-अ) हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ५ मे २०२६

जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शिथिलता देणेबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२३/प्र.क्र.४०/आस्था ८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मंत्रालय, मुंबई ४००००१ तारीख: १६ मार्च, २०२३.

जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था ८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मंत्रालय, मुंबई ४००००१ तारीख: २५ नोव्हेंबर, २०२२.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस .- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बॅकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेबाबत ..महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: प्रानिमं १२२२/प्र.क्र.१३६/का.१३-अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,नंत्रालय, मुंबई ४०० ०३२.दिनांक : २१ नोव्हेंबर, २०२२.

जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, नंत्रालय, मुंबई ४००००१ तारीख: १५ नोव्हेंबर, २०२२.

राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: प्रानिमं १२२०/६२/प्र.क्र.३०/का.१३-अ मादान कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २ नोव्हेंबर, २०२२.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, नंत्रालय, मुंबई ४००००१ तारीख: २१ ऑक्टोबर, २०२२.

पदभरतीच्या अनुषंगाने सूचना.महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक- पदनि-२०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क. मादान कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक :- ३० सप्टेंबर, २०२२

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत, ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८तारीख: १० मे, २०२२.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना…सामान्य प्रशासन विभाग 04-05-2022

पदभरतीच्या अनुषंगाने सूचन , दि 12-04-2022

मा. मंत्रिमंडळाने दि.१५/१२/२०२१ रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुधारित निर्णयानुसार पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी सध्या असलेल्या OMR Vendor कंपन्यांचे पॅनल स्थगित करणेबाबत., महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान), शासन निर्णय क्रमांक: मातंसं २०२२/प्र.क्र.०१/से-२/३९, दिनांक : १८ जानेवारी, २०२२

शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाकडे पाठविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतची प्रमाणित कार्यपध्दती
(SOP) प्रसिध्ध करणेबाबत —महाराष्ट्र शासन सामान्यप्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: मलोआ- ११२०/प्र.क्र. १५३/का-८ हुतात्ना राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,त्रालय, मुंबई :- ४०० ०३२
दिनांक :- २ डिसेंबर, २०२१

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबतची परिक्षा पुढे ढकलण्याबाबत., ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२०/ प्र.क्र.९९/आस्था-८ दिनांक :- २९ सप्टेंबर, २०२१

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकिर्ण-२०२०/ प्र.क्र. ९९/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ दिनांक :- १४ सप्टेंबर, २०२१

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत., महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.९९/आस्था-८, दिनांक: ०१ सप्टेंबर, २०२१.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत., महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, दिनांक: २० ऑगस्ट, २०२१.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत., महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मंत्रालय, मुंबई ४०० ००१.
दिनांक: २८ जून, २०२१.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी गट-क संवर्गातील सर्व पदे संबंधीत भरण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मंत्रालय, मुंबई ४००००१. दिनांक: २२ जून, २०२१.

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, मंत्रालय, मुंबई ४००००१. दिनांक: १४ जून, २०२१.

अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० % जागा आरक्षित करण्याबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: राआधो ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक ३१ मे, २०२१

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) व गट-क ची पदे सरळसेवेने भरताना पॅनेलवरील कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविणेबाबत….
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः प्रानिमं १२२१/प्र.क्र.५/का.१३-अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : २२ एप्रिल, २०२१.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकडील गट-क संवर्गातील पदांकरिता दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०१९/प्र.क्र.१४१/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत…..
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: राआधो ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक – २३ डिसेंबर, २०२०

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) व गट-क पदे सरळसेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल पध्दतीत बदल करुन सुधारीत परीक्षा पध्दतीचा वापर करण्याबाबत..
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः प्रानिमं १२२०/प्र.क्र.२१/१३-अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. दिनांक : १७ ऑगस्ट, २०२०.

राज्यातील सर्व जिल्हा नामनिर्देशनाच्या कोट्यातील परिषदांतर्गत गट “क” संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक. संकीर्ण- ५०१६/प्र.क्र-३२१/आस्था-८, बांधकाम भवन, फोर्ट, २५- मर्झबान पथ फोर्ट, मुंबई-४०० ००१, दिनांक : १३ फेब्रुवारी, २०१९

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडित पदभरतीस मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक- संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२०/आ.पु.क. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- २८ डिसेंबर, २०१८.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना .
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण- ५०१६/प्र.क्र-३२१/आस्था-८, बांधकाम भवन, फोर्ट, २५- मर्झबान पथ फोर्ट, मुंबई-४०० ००१, दिनांक : २३ जुलै, २०१८.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती…
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२१६/(प्र.क्र.६५/१६)/१३-अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. दिनांक: १३ जून, २०१८

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आव्यक पायाभत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगड़ित पदभरतीस मान्यता देणेबाबत.महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२०/आ.पु.क.मादाम काना मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
, मुंबई-४०० ०३२.दिनांक :- १६ मे, २०१८.

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडित पदभरतीस मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक- संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२०/आ.पु.क. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- १६ मे, २०१८.

जिल्हा परिषदेतील गट-क व गट ड ची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारीत सूचना. , ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. एपिटी-२०१४/प्र.क्र-१३९/आस्था-८, २५- दिनांक : ०५ जुलै, २०१४.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट “क” वर्गीय आणि गट “ब” अराजपत्रित पदे भरताना मौखिक परीक्षा न घेण्याबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रानिमं १२१४/प्र.क्र.(४३/१४)/१३-अ, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ०५ जून, २०१४

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट ‘क’ मधीलपदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती.सुधारित करण्याबबात.महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमाक :- प्रानिमं-२००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
दिनांक :- २७ जून, २००८.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ‘क’ वर्गीय पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमाक प्रानिमं-२००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- १९ ऑक्टोबर, २००७.

भरती पुतालस मपवा पयह-पेख जाइंत जतने या भरस् पदाची मागासवर्गाया प्या तीन गटात आमशापसात अदलायदत कस पदे भरणे- याबाबतर्पे थािंव आदेशय महाराष्ट्र भावा:।- सामास्य पशाासन विमान. शातंन निर्णय कपक: बीसीसी-1o९2449[8)/र६य मंतालय, मुंबई-४00ban-
17-03 -1991

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

507399

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions