Wednesday, August 12, 2026
Wednesday, August 12, 2026
Home » सरोगसी रेग्युलेशन अ‍ॅक्ट, 2021 Surrogacy-Regulation-Act-2021

सरोगसी रेग्युलेशन अ‍ॅक्ट, 2021 Surrogacy-Regulation-Act-2021

0 comment 12 views

सरोगसी रेग्युलेशन अ‍ॅक्ट, 2021

सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम २०२१ अंतर्गत नोंदणीसाठी नोंदणी शुल्कासह अर्ज केलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान केंद्र व बँकेच्या जागेची राज्य सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान व सरोगसी मंडळाच्यावतीने तपासणी करून राज्य मंडळास अहवाल सादर करण्यासाठी तज्ञअधिका-यांची नियुक्ती करणेबाबत …महाराष्ट्र शासनसार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक: प्रचिनी-२०२३/प्र.क्र.१७६/कु.क १० वा मजला, बी विंग, गो. ते. रूग्णालय संकूल इमारत नवीन मंत्रालय, लो.टि. मार्ग, मुंबई-४०० ००१तारीख: १४ जून, २०२३

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

498811

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions